hindu

"रामदेव बाबाचं ऐकलं अन्...", Ajit Pawar यांचा किस्सा ऐकून भर सभेत पिकला हशा!

Ajit Pawar Ahmednagar News: गेल्या काही दिवसांपासून बाबा रामदेव हे त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे चर्चेत होते. त्यानंतर आता अजित पवार यांनी अहमदनगरमध्ये तुफानी सभा घेतली.

Feb 6, 2023, 05:25 PM IST

Hindu Temples Attacked: बांगलादेशमध्ये 14 Hindu मंदिरांची तोडफोड, मूर्तींची नासधूस; हिंदू संतापले

बांगलादेशमध्ये हिंदू मंदिरांवर हल्ला करत मूर्तींची तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अज्ञातांकडून हा हल्ला करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे. 

 

Feb 6, 2023, 07:41 AM IST

Kerala Governor:"मला हिंदू म्हणा, हिंदू म्हणजे..."; जाहीर भाषणात केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचं विधान

Kerala Governor Arif Mohammed Khan: केरळच्या राज्यपालांनी एका जहीर कार्यक्रमामधील भाषणादरम्यान आपल्याला 'हिंदू' म्हणावं असं म्हटलं आणि या शब्दाचा अर्थ काय आहे याबद्दल भाष्य केलं.

Jan 28, 2023, 10:33 PM IST

Love Story : मुस्लिम तरुणीने धर्मांतर करून प्रियकराशी केलं लग्न, म्हणाली की, 'मी आयुष्यभर हिंदूच राहणार'

Love Marriage  :  हिंदू जिहादचं एक प्रकरण समोर आलं आहे. एका मुस्लिम मुलीने धर्मांतर करत हिंदू मुलासोबत लग्न केलं आहे. 

Jan 14, 2023, 09:24 PM IST

AR Rahman Birthday : ए.आर. रेहमानने या कारणासाठी हिंदू धर्म सोडून स्विकारला इस्लाम धर्म

रेहमान यांना संगीताचा वारसा वडिलांकडूनच मिळाला होता. त्यांचे वडील आर.के.शेखर हे तामिळ आणि मल्याळम चित्रपटांना संगीत द्यायचे.

Jan 5, 2023, 09:14 PM IST

Maharastra Politics: 'अजित पवार राजीनामा द्या', संभाजी महाराजांबाबतच्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक!

Ajit Pawar News:  अधिवेशनादरम्यान सभागृहामध्ये छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून आता राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. 

Dec 31, 2022, 09:00 PM IST

Twitter : ते दिवाळी साजरी करतात का ? Christmas Celebrations वरून ट्विटरवर #hindu वॉर

ख्रिस्ती धर्मीय चर्चमध्ये हिंदू सण साजरे करतात का? तर मग हिंदू धर्मीय मंदिरांमध्ये ख्रिसमस का साजरा करतात ? असा प्रश्न विचारात सध्या ट्विटरवर वॉर सुरु आहे. 

Dec 26, 2022, 01:12 PM IST

Nitesh Rane: "...तर डोळे काढून म्युझियममध्ये ठेवेन"; नितेश राणेंचा लव्ह जिहादवरून थेट इशारा!

Mahaakrosh Morcha In Patan: पाटणमधील (Patan News) महाआक्रोश मोर्चामध्ये (Mahaakrosh Morcha) भाजपचे आमदार नितेश राणे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी लव्ह जिहादवरून केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद उभा राहिलाय.

Dec 13, 2022, 06:57 PM IST