Weather Update : कोकणात पाऊस, पुढच्या पाच दिवसांमध्ये काय असतील हवामानाचे तालरंग? जाणून घ्या
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात अद्यापही मान्सून आलेला नाही. पण राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मान्सूनपूर्व सरी बरसताना दिसत आहेत. काही भागात त्या शेतकऱ्यांच्या फायद्याच्या ठरत आहेत तर कुठे बागायतदारांचं मोठं नुकसान करत आहेत.
May 31, 2023, 06:40 AM IST
Viral Video: बाबो इतका उकाडा? चालत्या गाडीत अंड्यांमधून बाहेर पडली कोंबड्यांची पिलं
Heatwave in Nagpur: मे महिना सुरु झाला आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये अवकाळीनं काही अंशी विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळालं. परिणामस्वरुप राज्यात तापमानवाढीची नोंद करण्यात आली.
May 30, 2023, 11:53 AM ISTWeather Update : राज्याच्या 'या' भागांना तुफानी पावसाचा तडाखा बसणार, पुढील 24 तास महत्त्वाचे
Maharashtra Weather Update : राज्यातील तापमानाचा आकडा चाळीशीपार गेलेला असतानाच मागील काही दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये हवामानात पुन्हा काही महत्त्वाचे बदल झाल्याचं पाहायला मिळालं. हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार सध्याच्या घडीला राज्याच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस आणि काही भागांत गारपीट सुरु असल्याची महितीही समोर आली आहे.
May 30, 2023, 06:49 AM ISTWeather News : मान्सूनपूर्व पाऊस आजही बरसणार; पाहा Maharashtra तील कोणत्या भागाला बसणार तडाखा
Maharashtra Weather News : मान्सूनचं आगमन होण्याआधी हवामान हे कसले रंग दाखवू लागलाय? विचारानं बळीराजा हैराण, पाहा हवामान विभागाचं या परिस्थितीवर काय मत...
May 29, 2023, 08:21 AM IST
Weather News : वाढत्या उकाड्यानं रंगाचा बेरंग; मान्सून आगेकूच करण्यात दंग
Monsoon News : देशाच्या बहुतांश भागांतील कमाल तापमानात काही अंशांची घट नोंदवली असतानाच आता मान्सूनचे वारे चांगल्या वेगानं प्रवास करताना दिसत आहेत. पाहा कुठे पोहोचले हे वारे...
May 27, 2023, 06:42 AM IST
Weather Forcast : ढगाळ वातावरण, सोसाट्याचा वारा आणि पाऊस...; देशभरातील हवामानाचा अंदाज एका क्लिकवर
Weather Forcast : मे महिना अखेरीस आलेला असतानाच आता देशात मान्सूनच्या वाऱ्यांचं आगमन होण्यासही सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच मान्सूनच्या आधी नेमकी काय परिस्थिती आहे हे इथं पाहाच.
May 26, 2023, 06:41 AM IST
Nautapa 2023 : नवतपामुळे पुढील 9 दिवस कडक उन्हाचा तडाखा
Nautapa 2023 : नवतपामुळे पुढील 9 दिवस सूर्यदेवाचा प्रकोप सहन करावा लागणार आहे. कधी पासून नवतपा सुरु होतोय. त्याशिवाय उष्णता आणि नवतपा यांचा काय संबंध आहे जाणून घ्या?
May 23, 2023, 09:52 AM ISTजीवघेण्या गर्मीत 2 वर्षाच्या बाळाला कारमध्येच विसरली आई, 15 तासांनी आलं लक्षात, जाऊन पाहिलं तर...
महिला आपल्या पती आणि मुलांसह घरी परतली होती. मुलं झोपली असल्याने महिलेने त्यांना कारमध्येच सोडून दिलं होतं. अर्ध्या रात्री सोडलेल्या या मुलांना नेण्यासाठी महिला दुपारी 3 वाजता परतली.
May 22, 2023, 12:41 PM IST
Heat Wave : राज्यात चौथ्यांदा उष्णतेच्या लाटेचा इशारा, आतापर्यंत 4 जणांचे बळी
Heat Wave in Maharashtra : राज्यात उन्हाळ्याने कहर केलाय. बहुतांश भागात पारा 45 अंशांपर्यंत पोहोचला आहे. (Maharashtra Weathe) वाढत्या तापमानामुळे आजारपणं वाढली आहेत. दरम्यान, राज्यात उष्माघातामुळे आतापर्यंत चार जणांचे बळी गेलेत.
May 14, 2023, 07:24 AM ISTHeat Stroke : लग्न आटोपून घरी परतली अन्... उष्माघाताने घेतला तिघांचा बळी
Heat Stroke : राज्यात एकीकडे सूर्य आग ओकत असताना वातावरणात दमटपणा वाढल्यामुळे लोक घामाघूम होत आहे. राज्यात अनेक ठिकाणी तापमान 40 अंशाच्या पुढे गेले आहे. अशातच राज्यात तिघांचा उष्माघातामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे
May 13, 2023, 05:10 PM ISTVideo : तहानलेल्या कासवाला पाणी पाजणं पडलं महागात; महिलेवर केला हल्ला
Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला लोक प्रचंड पसंती देत आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत 43 लाख वेळा पाहिला गेला आहे. मात्र पाणी पाजण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत कासवाने केलेल्या कृत्यामुळे युजर्सला धक्काही बसला आहे.
May 13, 2023, 12:33 PM ISTHeatwave : उष्णतेच्या लाटेमुळे त्रास होतोय का? मग या 'टिप्स' फॉलो करा आणि वाचवा जीव...
Heatwave health impacts : उष्णतेची लाट आणि त्याचे दुष्परिणाम सध्या आपल्या सर्वांनाच जाणवत आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे मानव, प्राणी, पक्षी आणि वनस्पतींना सर्वाधिक नुकसान झाले. अशा वेळी तुम्हाला स्वत:चे संरक्षण कसे कराल ते जाणून घ्या...
May 12, 2023, 03:11 PM ISTMaharashtra Weather Forecast : अरे देवा! राज्यात अजून काही दिवस अवकाळी संकट कायम; 'या' जिल्ह्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Maharashtra Weather Forecast : मे महिना उजाडायला अवघ्ये काही तास राहिले असतानाही राज्यावरील अवकाळी पावसाचं संकट दूर होताना दिसत नाही आहे. बळीराजा निसर्गाच्या या खेळामुळे मेठाकुटीला आला आहे. राज्यात पुढील काही दिवस अवकाळी पावसाची साथ कायम राहणार आहे. (Maharashtra Unseasonal Rain)
Apr 30, 2023, 07:39 AM ISTMaharashtra Weather Forecast Today: अरे बापरे! मुंबई, कोकणासह देशभरात आजपासून हवामानाचे रंग पाहून व्हाल हैराण
Maharashtra Weather Forecast Today: मुंबईसह महाराष्ट्रात पुढील काही दिवस हवमान नेमकं कसं असेल याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळं तुम्ही कुठे फिरण्यासाठी जाणार असाल तरीही हवामानाचा अंदाज पाहूनच घ्या, कारण नंतर पश्चाताप नको
Apr 28, 2023, 07:15 AM IST
Maharashtra Weather Forecast Today: अरे देवा! 28 एप्रिलपासून येणार नवं संकट; आधी अवकाळी, आता....
Maharashtra Weather : महाराष्ट्रात अवकाळीचा मुक्काम वाढत असल्यामुळं शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. हवमानात सातत्यानं होणाऱ्या बदलांमुलं सर्वसामान्य नागरिकही आरोग्याबाबत चिंता व्यक्त करताना दिसत आहेत.
Apr 27, 2023, 07:19 AM IST