heat wave

उन्हाळ्याच्या तडाख्याने हैराण? 'वॉटर किंगडम' मध्ये या आणि अनुभवा मजा-मस्तीचा गारवा

सूर्याचा वाढत्या तापमानानं सध्या सर्वजण हैराण झाले आहेत. जाणारा प्रत्येक दिवस अक्षरश: आणखी दाहक वाटत आहे. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या स्विमिंग टँकमध्ये वेळ घालण्यापेक्षा चांगला पर्याय असू शकेल का ? 

May 12, 2022, 07:20 PM IST

अवकाळी पावसाने या जिल्ह्यांना झोडपलं, नागरिकांचे हाल

जोरदार अवकाळी पाऊस झालाय. या अवकाळी पावसात अनेक ठिकाणी पाणी साचलंय.

May 4, 2022, 10:57 PM IST

Weather Updates : तुम्ही घराबाहेर पडण्याआधी हवामानाची स्थिती जाणून घ्या? IMD चा पुढील 5 दिवसांसाठी अलर्ट

Weather Updates: उष्णतेने हैराण झाल्यानंतर तुम्ही कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करत आहात, तर आधी हवामान खात्याचे अपडेट जाणून घ्या. हवामान खात्याने पुढील 5 दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे.

May 4, 2022, 08:34 AM IST

राज्यात दोन महिन्यांत 25 बळी, उष्माघाताबाबत केंद्र सरकारकडून या महत्वाच्या सूचना

Heat Stroke Guidelines : राज्यात दोन महिन्यात उष्माघाताचे 25 बळी गेलेत. ही गेल्या आठ वर्षांतील उच्चांकी नोंद आहे. 374 जणांना उष्माघाताची बाधा झाली आहे. दरम्यान, उष्माघाताबाबत केंद्र सरकारने राज्यांना पत्र लिहून सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत. ( Central Government Guidelines)  

May 2, 2022, 08:44 AM IST

जीन्सच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट, तरुण गंभीर जखमी

मोबाईल ही आज गरजेची वस्तू बनली आहे, पण ती वापरताना आवश्यक ती काळजी घेणंही गरजेचं आहे

May 1, 2022, 07:00 PM IST

IMD अलर्ट! पुढच्या काही दिवसांत तपामानाचा पारा 50 अंशांवर

पुढच्या काही दिवसात आणखीन तापमान वाढण्याची शक्यता......हवामान खात्याकडून धोक्याचा इशारा...

May 1, 2022, 08:42 AM IST

राज्यात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा, पुढील 4 दिवस धोक्याचे

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस उत्तर आणि मध्य भारतात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

Apr 29, 2022, 11:28 PM IST

Rain Alert : राज्यात पुन्हा पावसाचा इशारा, त्यानंतर उष्णतेची लाट

 Heat waves and rain alerts : राज्यात आज आणि उद्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस अधिक राहणार आहे.  

Apr 27, 2022, 10:15 AM IST

मुंबई आणि उपनगरात उकाडा का वाढला, हे आहे कारण?

 Heat wave in Mumbai : बातमी वाढत्या उकाड्याची. मुंबई आणि उपनगरात तापमान 39 अंशांवर गेले आहे. रोजच्या तुलनेत  मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत.  

Apr 22, 2022, 08:04 AM IST