वाढत्या उष्माघातामुळे राज्यातील 55 वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना; आताच पाहा अन् सावध व्हा!
Maharashtra Heat Wave : मागील काही दिवसांपासून राज्यात तापमानाचा आकडा वाढताना दिसत आहे. काही भागांमध्ये तापमानाचा आकडा वाढत नसला तरीही उन्हाचा जार मात्र चांगलाच जाणवू लागला आहे. त्यामुळं पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे.
Apr 26, 2023, 09:51 AM IST
Maharashtra Weather: राज्याच्या 'या' भागात Orange Alert; देशात कसं असेल हवामान?
Weather Update : राज्यात सुरु असणारं अवकाळीचं सत्र सध्या आणखी लांबल्याचं लक्षात येत आहे. एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडाही राज्यात गारपीटीची शक्यता असून, पाहा कोणत्या भागावर याचे जास्त परिणाम दिसून येतील...
Apr 25, 2023, 07:58 AM IST
Maharashtra Weather : अवकाळी रिटर्न्स! हवामान विभागाकडून या आठवड्यासाठी मिळाला महत्त्वाचा इशारा
Maharashtra Weather : सातत्यानं बदलणाऱ्या हवामानाचे हे तालरंग नव्या आठवड्यातही पाहता येणार आहेत. एकिकडे उन्हाच्या झळा सोसत नसल्यामुळं नागरिकांचे हाल होत असतानाच आता पुन्हा एकदा अवकाळी राज्यातील काही भागाला झोडपणार आहे.
Apr 24, 2023, 07:13 AM IST
Maharashtra Weather : पुढील 48 तास पावसाचे; मुंबई- कोकणात मात्र... हवामान खात्याचा महत्त्वाचा इशारा
Maharashtra Weather : राज्यातून अवकाळी पावसानं काढता पाय घेत असल्याचं चित्र मागील दोन दिवसांमध्ये पाहायला मिळालं होतं. पण, आता मात्र हा अवकाळी काही केल्या मान्सूनशी गाठ पडल्यानंतरच माघारी फिरेल असं चित्र आहे.
Apr 21, 2023, 06:59 AM IST
खारघर दुर्घटना प्रकरण! आप्पासाहेबांच्या अनुयायांवर भाजपाचा डोळा... उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
खारघर दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आता उद्धव ठाकरे यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. वापरा आणि फेकून द्या हे भाजपचं वैशिष्ट्य असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
Apr 20, 2023, 06:56 PM ISTखारघर दुर्घटना प्रकरण! चौकशीसाठी सरकारकडून 1 सदस्यीय समिती... ठाकरे गटाची टीका
महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमात आतापर्यंत 14 श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे. पण मृतांचा आकडा जास्त असल्याचा संशय असून एकसदस्यीय समिती नेमण्यावर ठाकरे गटाने टीका केली आहे.
Apr 20, 2023, 05:52 PM ISTखारघर दुर्घटनेत मृत्यूचा आकडा मोठा, सरकारने माहिती लपवल्याचा संजय राऊत यांचा गंभीर आरोप
Sanjay Raut On Kharghar Accident : खारघर दुर्घटनेत 50 ते 75 मृत्यू झाल्याचा दावा करताना मृत्यूचा आकडा सरकार लपवत आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. पाण्याविना सरकारने 50 हून अधिक लोकांचे जीव घेतले असून, पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं जात आहे, असे ते म्हणाले.
Apr 20, 2023, 11:17 AM ISTMaharashtra Weather : उन्हाची तीव्रता सोसेना? आताच पाहा हवामान खात्याचा महत्त्वाचा इशारा
Maharashtra Weather : राज्यातून अद्यापही अवकाळीनं काढता पाय घेतलेला नाही. असं असलं तरीही अवकाळीच्या या सावटापासून महाराष्ट्राला काहीसा दिलासा मिळताना दिसत आहे. पाहा येत्या दिवसांसाठी हवामान विभागाचा काय इशारा...
Apr 20, 2023, 07:05 AM IST
महाराष्ट्र भूषण उष्माघात दुर्घटनेप्रकरणी विशेष अधिवेशन बोलवा, काँग्रेसची मागणी... राज्यपालांना पत्र
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील मृत्यू उष्माघाताने की चेंगराचेंगरीने? शिंदे सरकार काय लपवत आहे? काँग्रेस 24 तारखेला राज्यभर पत्रकार परिषदा घेऊन खारघरचं सत्य सांगणार.
Apr 19, 2023, 05:21 PM ISTराज्यात पारा चाळीशीपार, दुपारी 12 ते 5 दरम्यान मोकळ्या जागेवर कार्यक्रमांना परवानगी नाही... GR निघणार
राज्यात उष्णतेने कहर केला आहे. पुढच्या चार दिवसात उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माधाताने 14 श्रीसदस्यांचा मृत्यू झालाय
Apr 19, 2023, 02:41 PM ISTHeat Wave: राज्यात पुढील 4 दिवस उष्णतेची लाट
Heat wave in maharashtra for next four day
Apr 19, 2023, 01:35 PM ISTHeat wave | राज्यात पुढील 4 दिवस उष्णतेची लाट, विदर्भापेक्षा ठाणे जिल्हा तापला
Heat wave in state for next 4 days
Apr 19, 2023, 12:55 PM ISTमहाराष्ट्रात उष्णतेची लाट, ठाण्यात पारा 44 अंशांवर; 'या' भागांवर मात्र गारपीटीचं सावट
Maharashtra Weather Updates : राज्यासोबतच देशातील हवामानात मोठे बदल. कुठे सुरुये पाऊस तर कुठे उष्णतेची लाट. पर्यटानाच्या निमित्तानं तुम्हीही परराज्यात जाणार असाल तर हवामानाचा अंदाज एकदा पाहाच.
Apr 19, 2023, 07:17 AM IST
महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरु असताना अजित पवारांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र
Maharashtra Bhushan Award Ceremony: ‘महाराष्ट्र भूषण’ (Maharashtra Bhushan) सोहळ्यातील दुर्घटना प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहिलं आहे. या दुर्घटनेची निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करुन दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
Apr 18, 2023, 01:28 PM IST
Heat Stroke : उष्माघातापासून स्वत:चा बचाव कसा कराल? राज्याच्या आरोग्य विभागाकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी
Heat Stroke : राज्यात सध्या काही भागांमध्ये अवकाळीचं सत्र सुरु असलं तरीही बऱ्याच भागांमध्ये तापमानाचा पारा चढण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी उष्माघाताचाही धोका वाढला आहे. अशा परिस्थितीमध्ये आरोग्य यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत.
Apr 18, 2023, 09:31 AM IST