मधुमेह आणि चिंता

मधुमेह हा रोग सध्या लहानांपासून ते मोठ्यापर्यंत बळावताना दिसतो आहे. त्यामुळे त्याची काळजी घेणे आवश्यक असते. (Photo : Zee News)

May 28,2023

पथ्यं पाळणं आवश्यक

तुम्हाला मधुमेह असेल तर जेवल्यानंतर काही पथ्यं ही पाळणं आवश्यक असतात. (Photo : Zee News)

सवयी बदला.

रात्री जेवल्यानंतर अनेकांना विविध सवयी असतात. त्यातील काही सवयी तुम्ही बदलणं आवश्यक आहे. (Photo : Zee News)

रात्री जेवल्यानंतर हे करा

मधुमेह पेशंटनी रात्री जेवल्यानंतर लगेचच झोपू नये. थोडं चालावं. दोन ते तीन तासांनंतरचं झोपण्याचा प्रयत्न करावा. (Photo : Zee News)

चालण्यावर भर ठेवा

त्यानंतर तुम्हाला लठ्ठपणा जाणवत असेल तर तुम्ही वेळीच उपाय करणं गरजेचे आहे. चालण्यावर भर ठेवा. (Photo : Zee News)

दारूचे सेवन करू नका.

त्यासोबत जेवण झाल्यावर कोल्डड्रींक किंवा अन्य कोणतीही पेय पिऊ नका. दारूचे सेवन करू नका. (Photo : Zee News)

उपाय करा

चालण्यावर भर द्या. मॉर्निंग वॉक किंवा जॉगिंग केल्यानं तुम्हाला चांगला फरक पडेल. (Photo : Zee News)

VIEW ALL

Read Next Story