healthy drink

नवरात्रीत दिवसभर अ‍ॅक्टिव रहायचंय? 'हे' हेल्दी ड्रिंक्स प्या

अनेक जण नवरात्रीत उपवास करतात. त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. असं होऊ नये यासाठी तुम्ही हेल्दी ड्रिंक्स पिऊ शकता. 

Oct 6, 2024, 08:16 PM IST

'या' वेळी दूध प्यायल्यास मिळेल भरपूर ताकद? नाहीतर गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचनाने व्हाल हैराण

Right Time To Drink Milk : दूध पिण्याचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत, परंतु हे सर्व फायदे तेव्हाच शक्य आहेत जेव्हा दूध योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी प्यावे. आज आम्ही तुम्हाला दूध पिण्याची योग्य वेळ सांगणार आहोत.

Nov 22, 2023, 03:28 PM IST

Amla Powder Benefits: एकदम भारी उपाय! आवळा पावडर खाण्याचे फायदे माहितीय का?

Amla Powder Benefits: आवळ्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत. जितका आवळा औषधी आहे तितकीच आवळ्याची पावडरही उपयुक्त आहे.

May 23, 2023, 10:47 AM IST

तुम्हाला Sugar आटोक्यात आणायची आहे? मग 'या' Healthy Drinks चे करा सेवन

Best Drinks For Diabetics: तुम्हाला शुगरचा त्रास आहे का, मग आत्ताच या पेयांचे सेवन (Drinks for Sugar Patients) करायला सुरूवात कराल. आपलं डाएट जेवढं आपल्या कामी येऊ शकतं त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या आहारात जर का हेल्थी ड्रिंक्सचा (Healthy Drinks for Diabetic Patients) समावेश केलात तरीही तुम्हाला त्याचा फायदा होईल तेव्हा जाणून घ्या की कोणत्या पेयांचा (health news) समावेश तुम्ही करून घेऊ शकता. 

Apr 12, 2023, 08:49 PM IST

Healthy Drink: सर्दी-खोकल्यातून सुटका हवी आहे?, घशातील कफ तात्काळ वितळण्याठी घरगुती सोपा उपाय

Health Tips: सर्दी-खोकल्यातू सुटका हवेय आणि घशातील कफ तात्काळ वितळण्यााठी घरगुती सोपा उपाय करुन बघा. लवंग ही एक औषधी वनस्पती आहे जी प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज मिळते.

Dec 28, 2022, 12:29 PM IST

Health Tips: किडनी निरोगी ठेवण्यासाठी दररोज 'हे' पेय प्या

किडनीला निरोगी ठेवायचंय, आजपासून दररोज सुरु करा 'हे' पेय 

Jul 31, 2022, 03:40 PM IST

मनुक्यांच्या 'या' जबरदस्त उपायाने लिव्हर होईल साफ!

लिव्हर शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकून अन्न पचनासाठी मदत करते.

Jul 7, 2018, 08:25 AM IST

या '७' पदार्थांनी चहा बनवा अधिक हेल्दी आणि टेस्टी !

भारतीय लोक हे चहाप्रेमी आहेत आणि त्यांचा चहा म्हणजे फक्त 'टी' नसून ते अनेक हर्ब्स, मसाले आणि चहाचे मिश्रण असते.

May 9, 2018, 10:45 AM IST

हे सिंपल ड्रिंक तुम्हाला काही दिवसांत बनवेल स्लिम-ट्रिम

व्यस्त जीवनशैलीचा परिणाम मोठ्य़ा प्रमाणात आरोग्यावर दिसायला लागलाय. आरोग्यावर जाणवणारा सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे लठ्ठपणा. वजन ज्या वेगाने वाढतं त्या वेगाने कमी मात्र होत नाही. मात्र एक असे ड्रिंक आहे जे प्यायल्यास सात दिवसांत तुम्ही तीन किलोपर्यंत वजन कमी करु शकता.

Jun 10, 2016, 03:17 PM IST