Diabetes : डायबिटीजच्या रुग्णांनी सकाळी उठून करा या 5 गोष्टी, Blood Sugar Level राहिल नियंत्रित
Morning Routine: डायबिटीजच्या रुग्णांसाठी रक्तातील साखरेची पातळी राखणे हे खूप कठीण काम आहे. यासाठी केवळ आरोग्यदायी आहारच घ्यावा लागत नाही, तर काही वर्कआउट्सही आवश्यक असतात. असे न केल्यास तुमचे आरोग्य बिघडू शकते आणि त्याचबरोबर किडनी आणि हृदयविकाराचा धोका असतो. मात्र, आपल्या दैनंदिन जीवनात काही बदल करून आपण मधुमेहासारख्या (Diabetes) जटील आजारातही निरोगी राहू शकतो. त्यासाठी सकाळपासूनच सुरुवात करावी लागते. झोपेतून उठल्यानंतर मधुमेहाच्या रुग्णांनी कोणती कामे करावीत ते जाणून घ्या.
Oct 8, 2022, 07:47 AM ISTCoffee Benefits : दररोज सकाळी 'कॉफी' प्यायल्याने आरोग्याला होतात फायदेच फायदे
Health News : दररोज सकाळी 'कॉफी' पिल्याने होतात खूप फायदे... वाचा सविस्तर
Oct 8, 2022, 12:37 AM ISTतुमच्या जेवणाच्या ताटात पोळी- भात असतोच? आताच वाचा ही बातमी
आहाराच्या सवयींमधून काही पदार्थ हद्दपार करताना काहींचा नव्यानं प्रवेश करणंही तितकंच महत्त्वाचं.
Oct 7, 2022, 11:00 AM ISTCough Syrup | सावधान! मुलांना कफ सिरप देताय?
लहान मुलांना सर्दी-खोकला झाला तर आपण सर्रासपणे कफ सिरप देतो. डॉक्टरही लहान मुलांना कफ सिरप पाजण्याचा सल्ला देतात.
Oct 6, 2022, 11:47 PM IST
Healthy Drink: 'या' ज्युसचे सेवन करा अन् वाढवा रोगप्रतिकारशक्ती, मधुमेहींसाठी आहे रामबाण उपाय...
निरोगी राहण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्या आहारात फ्रूट डिटोक्स, ज्यूस, स्मूदी, मिल्कशेक्स आणि सॅलड (Salad) समाविष्ट करणे. गव्हासारखे सुपरफूड्सचा देखील आहारामध्ये समावेश करू शकता. आपल्या आहारात अशा गोष्टींचा समावेश केल्यास तुमची रोगप्रतिकारशक्ती (immunity) मजबूत होईल. यासोबतच रोजचा व्यायाम, चांगली झोप, योग आणि ध्यानही केले पाहिजे. वास्तविक, आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती आपल्याशी लढत राहते. त्यामुळेच आपल्याला स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.
Oct 6, 2022, 05:05 PM ISTFeet Cleaning: वारंवार पाय जमिनीवर ठेवल्याने होतात घाण, अशा प्रकारे घालवा काळपटपणा
Dark Foot Problem: धूळ, घाण आणि धूळ यांच्या संपर्कात आल्याने अनेकदा आपल्या पायाचे तळवे काळे होतात. पायात घाण जमा होतात, परंतु जर तुम्हाला पार्लर पेडीक्योरचा (Pedicure) खर्च उचलायचा नसेल तर तुम्ही घरीच उपाय करु शकता.
Oct 6, 2022, 02:49 PM ISTDiabetes: डायबिटीज रुग्णांसाठी हे 'फळ' जालीम औषध, खाल्ल्यास खूप सारे फायदे
Diabetes Control Tips: डायबिटीजच्या रुग्णांना विविध प्रकारचे आरोग्यदायी अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून त्यांच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढू नये. अशा परिस्थितीत, आपण एक सामान्य फळ खाऊन शुगर आटोक्यात ठेवू शकतो
Oct 6, 2022, 01:34 PM ISTमिठीत घेण्याचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे...
पण तुम्हाला माहितीये का आपल्याला येणाऱ्या याच नैसर्गिक भावनेचा आपल्या आरोग्यला खूप फायदा होतो.
Oct 5, 2022, 07:16 PM IST
Black rice benefits : काळ्या तांदळाचे हे फायदे तुम्हाला माहितीयेत का?
काळा तांदूळ (Black Rice) नेहमीच्या पांढऱ्या भातापेक्षा कसा वेगळा आहे हे सांगणार आहोत.
Oct 3, 2022, 08:58 PM ISTGirls Talks: टॅम्पून्स वापरण्याचं योग्य वय काय? Tampons टॅम्पून्स वापरायच्या सोप्या टीप्स
टॅम्पून्स वापरणं न वापरणं हा सर्वस्वी वैयक्तिक निर्णय आहे. पाळी यायला सुरुवात झाल्यापासून मुली टॅम्पून्स वापरू शकतात
Oct 3, 2022, 05:24 PM ISTपायाच्या तळव्यामध्ये 'या' समस्या जाणवतायत; असू शकतो 'हा' गंभीर आजार
यकृताचा आजार झाला की त्याची लक्षणे पायांमध्ये दिसू लागतात. त्यामुळे जर तुम्हालाही तुमच्या पायाच्या तळव्यामध्ये या समस्या येत असतील तर समजून घ्या की यकृतामध्ये काही समस्या आहे.
Oct 3, 2022, 05:13 PM ISTस्वतःच्या जीवाशी खेळ थांबवा! वेळच्यावेळी झोपा, कारण झोप झाली नाही तर...
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात तुम्हाला तुमचं आरोग्य राखणं ( healthy life) खूप महत्त्वाचं आहे. म्हणूनच तुम्हाला पुरेशी झोप ( Deep Sleep) घेणं देखील महत्त्वाचं आहे. तुम्ही पुरेशी झोप घेत नसाल तर तुमच्यासोबत काय होऊ शकतं? जाणून घेऊया
Oct 3, 2022, 04:26 PM ISTपचनाची समस्या? हे फळं म्हणजे पचनावर सिक्रेट औषध, नावं आणि फायदे जाणून घ्या
सध्याच्या वेगवान जीवनशैलीत तुम्हाला स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर त्याचे गंभीर परिणाम तुमच्या शरीरावर पाहायला मिळतायत.
Oct 2, 2022, 08:22 PM ISTStomach Pain: रोज प्या ही घरगुती पेय, पोटाच्या सर्व समस्या होतील दूर
Homemade Drinks: कधीकधी खराब अन्नामुळे आपले पोट बिघडू लागते. या दरम्यान तुम्ही काही घरगुती पेये सेवन करु शकता, ज्यामुळे तुम्हाला थोड्याच वेळात आराम मिळेल. चला जाणून घेऊया त्या पेयांबद्दल.
Oct 2, 2022, 08:40 AM ISTRice For Diabetes: पांढरा नाही, ब्राऊन नाही तर डायबिटीज रुग्णांसाठी या रंगाच्या तांदळाचा भात खूप फायदेशीर
आजच्या धावपळीच्या युगात काहीही खाल्याने डायबिटीजला (Diabetes) आमंत्रण मिळते. त्यामुळे डायबिटीज झाल्यानंतर, लोक रक्तातील ग्लुकोजची पातळी (Blood sugar) वाढू नये म्हणून भाताचे सेवन कमी करतात. परंतु तरीही, जर त्यांना भात खावासा वाटत असेल तर डायबिटीजसाठी पर्याय काय आहेत.
Oct 1, 2022, 12:12 PM IST