Weight Loss Tips: दिवाळीत वजन वाढण्याची भिती वाटतेय, 'या' गोष्टींची काळजी घ्या
Weight Loss Tips: भरमसाठ फराळ खाल्ल्यामुळे वजन वाढण्याची चिंता सतावतेय, आहारात 'या' गोष्टीचा समावेश करा
Oct 22, 2022, 10:41 PM ISTपायाला सूज आल्याने चालता येत नाहीये? या 3 पद्धतींनी करा तेल मालिश
तुम्हालाही त्रास होत असेल तर करा हे उपाय...
Oct 22, 2022, 06:29 PM ISTWeekend च्या दिवशी तुम्हीही 'हे' काम करत असाल तर सावधान, कारण....
आठवड्याच्या शेवटी जर तुम्ही हे काम करत असाल तर आजच थांबावा!
Oct 22, 2022, 05:21 PM ISTतुम्हाला माहितीये का बर्थ कंट्रोलसाठी कोणत्या पद्धतींचा वापर केला जातो? जाणून घ्या...!
सध्याच्या घडीला मर्यादित कुटुंब हे महिलांच्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त मानलं जातं.
Oct 22, 2022, 05:03 PM ISTDry Cough : बदलत्या ऋतूत ड्राई कफचा मोठा त्रास? कोरड्या खोकल्यापासून अशी करा सुटका
Dry Cough Cure: बदलत्या ऋतुत आपल्या आरोग्याच्या समस्या या वाढताना दिसतात. बरेच वेळा सर्दीआणि खोकल्याचा त्रास होतो. आता ऑक्टोबर हिट आणि त्यानंतर हिवाळा ऋतू यामुळे किरकोळ आजार होतच असतात. यात सर्दी आणि खोकला प्रामुख्याने होतो. तर कोरडा खोकला आपल्याला खूप त्रास देतो, अशा स्थितीत दिवसभर सामान्य काम करणे कठीण होते, कफ सिरप काही लोकांना लागू पडत नाही, अशा परिस्थितीत घरगुती उपचार केले जाऊ शकतात.
Oct 22, 2022, 01:52 PM ISTगुलाबाच्या पाकळ्या खाण्याचे 'हे' आहेत फायदे...जाणून घ्या
सौंदर्य तज्ज्ञांच्या मते, गुलाबाची पावडर त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते.
Oct 21, 2022, 10:01 PM ISTControl Diabetes: दुधात फक्त एकच गोष्ट मिसळून प्या, शुगर-सांधेदुखीसह या समस्यांपासून मिळेल सुटका
Acidity Home Remedies: दूध पिणे प्रत्येकासाठी फायदेशीर आहे. दुधात कॅल्शियम भरपूर असते. ज्यामुळे हाडे मजबूत होतात. दूध हे बॉडी बिल्डिंग फूड आहे, जे पिण्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा पावडरबद्दल सांगणार आहोत, ज्याला दुधात मिसळून ते प्यायल्याने शुगर कमी होते शिवाय सांधेदुखीसारख्या समस्यांपासून सुटका मिळू शकते.
Oct 21, 2022, 09:20 AM ISTइंफेक्शनपासून दूर राहण्यासाठी 'हे' 2 हर्बल ड्रिंक्स करतील मदत!
पाहा डिटॉक्स करण्यासाठी हे हर्बल ड्रिंक्स
Oct 20, 2022, 06:31 PM ISTCorona : कोरोनाचा वाढता धोका, सरकारचा मास्कबाबत मोठा निर्णय
महाराष्ट्रात कोरोनाच्या BF.7 या नव्या व्हेरिएंटनं प्रवेश (new omicron variant) केलाय.
Oct 20, 2022, 05:50 PM ISTBeetroot Effects: या लोकांनी चुकूनही बीटरुट खाऊ नये, अन्यथा तब्येत बिघडलीच समजा
Side Effects Of Beetroot: बीटरुट कोणाला आवडत नाही, त्याचा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की काही लोकांसाठी हे सुपरफूड (Beetroot) हानिकारक देखील ठरु शकते.
Oct 20, 2022, 08:12 AM ISTलग्नाआधीच गरोदर आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री? पोट लपवताना दिसली आणि गडबड झाली...
Bollywood Actress pregnant : बॉलिवूडमध्ये गेल्या काही काळात झालेल्या सेलिब्रिटी विवाहसोहळ्यांनंतर यापैकी बऱ्याच जोड्यांनी त्यांच्या नात्यात नव्या पाहुण्याची चाहूल लागल्याची गोड बातमी दिली. मुद्दा असा, की या बातमीनंतर सेलिब्रिटी जोड्यांवर शुभेच्छांचा वर्षाव झाला खरा. पण, सोबतच काही प्रश्नही उपस्थित झाले.
Oct 19, 2022, 10:23 AM ISTकोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना 5 हजार रुपये मिळणार?
कोरोनाचे दोन (Corona Vaccination) डोस घेतलेत त्यांना 5 हजार रुपये मिळणार आहेत.
Oct 18, 2022, 11:08 PM IST
Bmc Corona Guidleine : दिवाळीआधीच मुंबईकरांसमोर मोठं संकट, कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली
ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटचा (omicron sub variant) वाढता धोका पाहता मुंबई महापालिकेने (Bmc) सावध भूमिका घेतली आहे.
Oct 18, 2022, 07:55 PM IST
Type 2 Diabetes ची ही 5 सुरुवातीची लक्षणे तात्काळ ओळखा, अन्यथा मोठा लॉस
Early Signs of Type 2 Diabetes: टाइप 2 मधुमेहाची सुरुवातीची लक्षणे तात्काळ ओळण्याची गरज आहे. Type 2 Diabetesमुळे, व्यक्तीच्या रक्तातील साखरेची पातळी खूप जास्त होते. जी भविष्यात आणखी हानिकारक ठरु शकते.
Oct 16, 2022, 03:46 PM ISTDry Eye: डोळे कोरडे आणि निस्तेज दिसत असतील तर आताच व्हा सावधान, या मोठ्या समस्यांना द्यावे लागू शकते तोंड
What Is Dry Eye: डोळे हे अगदी नाजूक असतात. त्यांची नेहमी चांगली काळजी घेण्याची गरज आहे. कोरड्या डोळ्यांची लक्षणे आणि उपचार याबाबत तुम्ही अधिक माहिती जाणून घ्या. कोरड्या डोळ्याच्या समस्येबद्दल तुम्ही कमी ऐकले असेल, परंतु हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे, कारण यामुळे आपल्या डोळ्यांना खूप नुकसान होते आणि आपली दृष्टी कमकुवत होऊ शकते.
Oct 16, 2022, 11:05 AM IST