health

Cavity वर रामबाण उपाय 'या' घरगुती गोष्टींमुळे दात होतील चकाचक

Tooth Cavity पासून सुटका हवी असेल तर करा या घरगुती वस्तुंचा उपयोग

Nov 3, 2022, 04:15 PM IST

थंडीत अंथरून सोडावंस वाटत नसेल तर या टिप्स करा फॉलो, हमखास होईल फायदा!

 जर तुम्हाला लवकर उठायचं असेल तर काही टिप्स आहेत याने तुम्ही सकाळी आरामात उठू शकता. 

Nov 3, 2022, 01:33 AM IST

'हे' फळ आहे चमत्कारी, जाणून घ्या त्याचे फायदे

चला जाणून घेऊया खजूर खाण्याचे काय फायदे आहेत? मी खजूर कधी खावे आणि किती खावे?

Nov 3, 2022, 12:05 AM IST

Hair Wash : हेअर वॉश करताना महिलेला 'ब्यूटी पार्लर स्ट्रोक'

सलूनमध्ये हेयर वॉश करताय तर सावध व्हा. कारण पार्लरमध्ये हेअर वॉश ट्रिटमेंट करताना ब्यूटी पार्लर स्ट्रोक येऊ शकतो. 

 

Nov 2, 2022, 11:43 PM IST

Cancer: या कॅन्सरचा मोठा धोका; WHOची आकडेवारी धक्कादायक, अशी घ्या काळजी?

Symptoms of Breast Cancer: आजच्या धावपळीच्या जीवनात आपली जीनवशैलीच बदलून गेली आहे. याचा थेट परिणाम हा आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेणे किंवा दक्ष राहणे महत्वाचे आहे. कारण असा एक आजार आहे की, त्याची लक्षणे समजत नाहीत. मात्र, तो आपल्या शरीरात कधी शिरकाव करतो किंवा पसरतो ते समजून येत नाही.

Nov 1, 2022, 07:07 AM IST

Joint Pain : हिवाळ्यात गुडघेदुखीचा त्रास होताय, 'या' 3 गोष्टी खायला सुरुवात करा

सांधेदुखीचा त्रास वाढलाय, 'या' गोष्टी खायला सुरूवात करा

Nov 1, 2022, 12:00 AM IST

तुमचेही Mood Swings होतायत? 'या' गोष्टी करून पाहा

आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा मूड चांगला होऊ शकतो. 

Oct 30, 2022, 10:27 PM IST

पांढरी दाढी काळी कशी करावी? जाणून घ्या

आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगणार आहोत की तुम्ही तुमची पांढरी दाढी कशी गडद करू शकता.

Oct 30, 2022, 10:21 PM IST

मासिक पाळीत क्रॅम्प येतात का? 'हे' घरगुती उपाय केल्यास मिळेल सुटका

आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत त्या काळात तुम्ही त्याचा वापर करुन स्वत:ची काळजी घेऊ शकाल.

Oct 30, 2022, 02:21 PM IST

Tulsi Beej Benefits : थंडीत हॉस्पिटलची चक्कर मारायची नसेल तर करा तुळशीचा वापर, हे आश्चर्यकारक फायदे

Basil Seeds: सर्दी आणि तापापासून (flu) मुक्त होण्यासाठी तुम्ही चहामध्ये तुळशीचा वापर अनेकवेळा केला असेल. परंतु याशिवाय अनेक आजारांवर तुळस ही फायदेशीर आहे. तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने तुम्ही थंडीत अनेक आजारांपासून वाचू शकता.

Oct 29, 2022, 03:21 PM IST

health News : कर्करोग आणि मधुमेहापासून वाचवेल लाल कोबी; जाणून घ्या फायदे

Health News : सर्दीच्या दिवसात लोकं आपल्या आहारात हिरव्या भाज्यांचा (vegetables) समावेश मोठ्या प्रमाणात करतात. परंतु या लाल भाजीचा समावेश आपल्या डाएटमध्ये समावेश केल्याने तुमच्या शरीराला अनेक चांगले फायदे अनुभवायला मिळतील. 

Oct 28, 2022, 05:05 PM IST

Bye Bye Yellow Teeth : या फळाच्या सालीचा वापर करून दात चमकतील मोत्यासारखे, फक्त असा करा वापर...

तुम्हीपण पिवळ्या दातांच्या समस्येपासून हैराण झाला असाल तर आता चिंता मिटली. कारण तुम्ही घरच्याघरी अतिशय कमी खर्चात, दात चमकावणारी हर्बल पावडर बनवू शकतात. ही पावडत तुमचे दात चमकावण्यास फायदेशीर ठरू शकते.  

Oct 26, 2022, 07:48 PM IST

Bad Dreams : तुम्हालाही रात्री वाईट स्वप्न पडतात? 'या' आजाराचे आहेत हे संकेत

तुम्हालाही जर वाईट स्वप्न पडत असतील तर सावधान व्हा, अशी वाईट स्वप्न वारंवार पडणं चांगलं लक्षण नाही. तुमच्या फिटनेससाठी हे चांगलं नाही. नेमकं आम्ही का असं म्हणतोय जाणून घेऊया. 

Oct 25, 2022, 03:45 PM IST