health

तुम्हाला असलेला आजार तुमच्या आवाजावरुन समजणार?

येत्या काळात या टेस्टऐवजी तुमच्या आवाजावरूनच (Voice) आजाराचं निदान होऊ शकतं. 

Sep 30, 2022, 11:45 PM IST

Diabetes च्या रुग्णांनी कोणते ड्राय फ्रूट्स खावेत? जाणून घ्या

डायबिटीजच्या रूग्णांनी कोणती ड्राय फ्रूट्स खावीत? कोणती खाऊ नयेत? वाचा एका क्लिकवर 

Sep 30, 2022, 04:13 PM IST

Weight Loss Tips: काही दिवसांत वजन कमी करायचे आहे का?, आजपासून या मसाल्याची प्या चहा

Belly Fat Burning Tips: ही दिवसात तुम्हाला वाढलेले वजन कमी करायचे आहे का? जर उत्तर होय असेल तर आजपासूनच हा मसाल्याचा चहा प्यायला सुरुवात करा. पोट आणि कंबरेची लटकलेली चरबी शरीराचा एकंदर आकार बिघडवते. ती कमी करण्यासाठी तुम्ही घरगुती रेसिपीचा अवलंब करु शकता.

Sep 30, 2022, 12:33 PM IST

High Cholesterol तुमच्या आरोग्याचा 'शत्रू' का आहे? शरीराच्या या भागावर होतो Attack

High Cholesterol Risk Factors: उच्च कोलेस्टेरॉल तुमच्या शरीरावर काय परिणाम करते, असा तुम्हाला प्रश्न पडत असेल. कोलेस्ट्रॉल हा आपल्या आरोग्याचा मोठा शत्रू आहे यात शंका नाही. अशा परिस्थितीत ते आपल्या शरीराला कसे हानी पोहोचवू शकते हे जाणून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे.

Sep 30, 2022, 12:13 PM IST

Diabetes असतानाही आरोग्य असे ठेवा चांगले, आजपासून याची पाने खा आणि राहा तंदुरुस्त

Diabetes News : मधुमेही रुग्णांचे जीवन सोपे नसते. कारण त्यांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक गोष्टी टाळाव्या लागतात आणि आरोग्यदायी जीवनशैलीही अंगीकारावी लागते. 

Sep 29, 2022, 03:44 PM IST

भारतीय महिलांसंदर्भातील चिंताजनक बातमी; पुरुषांनो आताच वाचा आणि पश्चातापाची वेळ टाळा

महिलांना घरची लक्ष्मी म्हटलं जातं. असं म्हणतात की घरातली कर्ती महिला कोलमडली तर, कुटुंबाचा संपूर्ण डोलाराच कोसळतो. कारण, तिच्यात घराचा आत्मा वसतो. पण, सध्याच्या घडीला आपल्या देशातील महिलांबाबतची परिस्थिती मात्र वेगळं चित्र दाखवते. हे चित्र वेगळं म्हणण्यापेक्षा भीतीदायक आहे असं म्हणणं जास्त योग्य असेल. (Indian women and mothers are under stress and pressure of expectations)

Sep 29, 2022, 12:42 PM IST

Belly Fat कमी न होण्यामागे 'या' 4 गोष्टी कारणीभूत; आजच करा उपाय!

तुमच्या पोटाची चरबी का कमी होत नाही याच्या काही संभाव्य कारणांबद्दल आज जाणून घेऊया.

Sep 29, 2022, 07:22 AM IST

सकाळच्या Workout नंतर हे पदार्थ दूर करतील तुमचा थकवा; आजच ट्राय करा!

व्यायामानंतरच्या आहाराकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. 

Sep 29, 2022, 06:17 AM IST

मधात 'या' 5 गोष्टी मिसळून खा, झपाट्याने वजन होईल कमी

वजन कमी करायचंय, हे घरगूती उपाय करून पाहा 

Sep 28, 2022, 10:45 PM IST

लिंबाची साल सरबत पिऊन झाल्यावर टाकून देताय, मग वेळीच थांबा! जाणून घ्या कारण

हे वाचून तुम्ही नक्कीच लिंबाची सालं फेकून देण्याची सवय सोडाल. 

Sep 28, 2022, 08:29 PM IST

Deepika Padukone Hospitalized : अभिनेत्री दीपिका पदुकोण हॉस्पिटलमध्ये दाखल

 Deepika Padukone Hospitalized : दीपिकासोबत याआधीही असं घडलं होतं. त्यामुळे चाहते तिच्या तब्येतीबद्दल खूप चिंतेत आहेत. 

 

Sep 27, 2022, 06:42 PM IST

High Blood Pressure: उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी यापासून नेहमी दूर राहावे, अन्यथा बिघडू शकते तब्येत

High Blood Pressure Patients:  आजकाल उच्च रक्तदाबाची समस्या सामान्य आहे. दुसरीकडे, जर तुम्हाला हाय बीपीची समस्या असेल तर तुम्ही तुमच्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे. येथे आम्ही तुम्हाला सांगतो की कोणत्या गोष्टींचे सेवन टाळावे? चला जाणून घ्या.

Sep 27, 2022, 02:49 PM IST

महिलांसाठी ही आहे महत्त्वाची बातमी... Sanitary Pad की menstrual cup?

 परंतु त्यांच्यापैंकी नक्की काय चांगलं याचा अंदाज कोणालाच येत नाही. 

Sep 26, 2022, 08:41 PM IST

भक्तीसोबत शक्तीही; वजन कमी करायची उत्तम संधी, नवरात्रीचे उपवास करून 'असं' व्हा Slim

Weight Lose :  भक्तीसोबतच वजन कमी करायचे असेल तरीही आहाराची काळजी घ्यावी लागेल.  तुम्ही तुमच्या आहारात असे पदार्थ  समाविष्ट कराव्यात, ज्यामुळे वजनही कमी होईल आणि प्रतिकारशक्ती (Immunity) वाढेल.

Sep 26, 2022, 09:13 AM IST

वयाप्रमाणे पुरुषांचं Blood Pressure किती असलं पाहिजे? पाहा लिस्ट

रक्तदाब दोन प्रकारे मोजला जातो. सिस्टोलिक आणि डायस्टोलिक

Sep 26, 2022, 08:02 AM IST