Dry Eye: डोळे कोरडे आणि निस्तेज दिसत असतील तर आताच व्हा सावधान, या मोठ्या समस्यांना द्यावे लागू शकते तोंड
What Is Dry Eye: डोळे हे अगदी नाजूक असतात. त्यांची नेहमी चांगली काळजी घेण्याची गरज आहे. कोरड्या डोळ्यांची लक्षणे आणि उपचार याबाबत तुम्ही अधिक माहिती जाणून घ्या. कोरड्या डोळ्याच्या समस्येबद्दल तुम्ही कमी ऐकले असेल, परंतु हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे, कारण यामुळे आपल्या डोळ्यांना खूप नुकसान होते आणि आपली दृष्टी कमकुवत होऊ शकते.
Oct 16, 2022, 11:05 AM ISTPregnancy: डिलिव्हरीनंतर काही तासांनी पुन्हा प्रेग्नंट, एका वर्षात 2 मुलांना जन्म!
Pregnant Woman: एका महिलेची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांमध्ये खूपच उत्सुकता निर्माण करत आहे. कारण घटनाही तसीच आहे. एका महिलेने बाळाला जन्म दिल्यानंतर (Delivery) रुग्णालयातून घरी पोहोचते, तेव्हाच तिला पुन्हा प्रेग्नंट असल्याचे समजते.
Oct 16, 2022, 10:30 AM ISTCT Scan नेमक्या कोणत्या आजारात केले जाते? जाणून घ्या
डॉक्टरांनी पूर्वी एक्स-रे केले असताना आता ते सीटी स्कॅन का विचारत आहेत याबद्दल लोकांमध्ये अनेकदा गोंधळ होतो.
Oct 15, 2022, 09:36 PM ISTवर्ल्डकप महत्त्वाचा, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे...; कर्णधार Rohit Sharma चं धक्कादायक वक्तव्य!
टीम इंडिया सध्या 2022 च्या टी-20 वर्ल्डकपच्या स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेली आहे.
Oct 15, 2022, 02:26 PM ISTBenefits of Guava in Diabetes: डायबिटीज रुग्णांसाठी हे गोड फळ 'रामबाण' उपाय, शुगर लेव्हल ठेवते नियंत्रित
Guava: डायबिटीज रुग्णांसाठी हे गोड फळ 'रामबाण' उपाय ठरत आहे. हे फळ खाल्याने शुगर लेव्हल नियंत्रित राहते. पेरु ( Guava) खाऊन मधुमेहावर नियंत्रण कसे ठेवावे, याची माहिती जाणून घ्या.
Oct 15, 2022, 01:55 PM ISTअचानक वजन कमी होणं किती चिंताजनक? वेळीच लक्ष द्या
वजन कमी होणं किती हानिकारक आहे आणि त्यामुळे कोणत्या समस्या उद्धवू शकतात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Oct 14, 2022, 07:33 AM ISTSkin Care Tips:तुम्ही ऑयली स्किनने त्रस्त आहात?; चेहऱ्याला ग्लो येण्यासाठी, तेलकटपणा घालविण्यासाठी नारळ पाणी उत्तम
Oily Skin: नारळाच्या पाण्याचे (Coconut water) खूप साऱ्या फायदे आहे. सकाळी अंशपोटी पाणी पिणे केव्हाही चांगले असते. त्यामुळे तुम्ही नारळाचे पाणी प्यायलेच असेल, पण तुम्हाला माहित आहे का की नारळाचे पाणी केवळ उन्हाळ्यात हायड्रेट ठेवण्याचे काम करत नाही तर त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्याचे काम करते.
Oct 13, 2022, 01:18 PM ISTSide Fat वाढलंय, करा हे तीन व्यायाम, झटक्यात मेनासारखं उतरेल!
तुमचं साईड फॅट वाढलंय, करा हे उपाय हमखास होईल फायदा
Oct 11, 2022, 11:52 PM ISTएका छोट्याशा इन्फेक्शनमुळे महिलेला गमवावे लागले दोन्ही हात-पाय, ही चूक तुम्ही करू नका
युरिनरी इन्फेक्शनमुळे महिलेचे हात पाय कापावे लागले. किम स्मिथ नावाची ही महिला काही वर्षांपूर्वी सुट्टीसाठी स्पेनला गेली होती जिथे तिला युरिन इन्फेक्शनचा सामना करावा लागला होता.
Oct 11, 2022, 03:36 PM ISTOMG! मुलाच्या पोटातून निघाला स्टीलचा ग्लास; पण शरीरात गेला तरी कसा?
Health News : एका व्यक्तीच्या पोटात अचानक दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला काही चाचण्या करायला सांगितल्यावर समोरचा रिपोर्ट पाहून डॉक्टरही चकित झाले. कारण त्याच्या पोटात 5.5 इंच उंच स्टीलचा ग्लास आढळल्याच अहवालात समोर आले आहे.
Oct 11, 2022, 03:06 PM ISTHigh Cholesterol: खराब कोलेस्टेरॉलची होईल सुट्टी, करा या पदार्थांचा आहारात समावेश
Bad Cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये खराब कोलेस्टेरॉल जमा होणे घातक असते, त्यामुळे वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करणारे असे पदार्थ खावेत. योग्य जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींद्वारे उच्च कोलेस्टेरॉल कमी करणे सोपे होते.
Oct 11, 2022, 09:45 AM ISTइडली-चटणीसाठी शौचालयातलं पाणी, रस्यावरचं खाताय आधी हा Video बघा
मुंबईकरांनो, तुमच्या आरोग्याची 'एैसी की तैसी'... हा Video पाहाच...
Oct 10, 2022, 05:39 PM ISTLying On Stomach: पोटावर झोपून तुम्हीही लॅपटॉपवर काम करता? तर तुम्हाला होऊ शकतो गंभीर आजार
Health Tips: लॅपटॉपचा योग्य वापर करणं गरजेचं आहे. नाहीतर आपल्या शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते, चला पाहूया.
Oct 10, 2022, 04:02 PM ISTतुमच्या मसाला दुधात नकली केशर?
नकली केशरमध्ये ओरिजनल केशरचे काही तंतू असतात आणि बाकीचे मक्याच्या कणसाचे तंतू मिसळलेले असतात.
Oct 8, 2022, 11:42 PM ISTSkin Care: हवामान बदलताच त्वचेला तडे जातात, कोरडेपणा टाळण्यासाठी रात्री झोपताना या करा गोष्टी
How To Cure Skin Dryness: ऑक्टोबर हिटनंतर हिवाळा सुरु होईल. पावसाळ्यानंतर हवामानाचा आपल्या त्वचेवर परिणाम दिसून येतो. त्वचेचा कोरडेपणा कसा दूर करावा, याबाबत अनेकजण चिंतेत असतात. आजकाल हवामानात बदल होत आहे, ज्याचा परिणाम आपल्या त्वचेवरही दिसून येत आहे. बदल आणि हवामानामुळे त्वचेला तडे जाऊ लागतात आणि याची काळजी घेतली नाही तर काही दिवसांनी त्वचा खराब होते. हिवाळा सुरु झाल्यापासून आपण त्वचेच्या काळजीकडे लक्ष दिले पाहिजे. अन्यथा आपल्याला कोरडेपणाचा सामना करावा लागू शकतो, ही समस्या टाळण्यासाठी झोपण्यापूर्वी आपण त्वचेवर काय लावले पाहिजे हे जाणून घ्या.
Oct 8, 2022, 08:15 AM IST