health

साप्ताहिक राशीभविष्य : या राशींना पुढील 7 दिवस एकदम उत्तम, अधिक वाचा

Weekly Horoscope 18 to 24 September 2022 : सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात काही राशींना भरपूर लाभ मिळतील. साप्ताहिक भविष्य जाणून घ्या.

Sep 17, 2022, 03:44 PM IST

Life Time Validity: एकदाच 225 रुपयांचा रिचार्ज करा आणि मिळवा लाईफटाइम व्हॅलिडिटी, या कंपनीपुढे Airtel-Jio-Vi फेल!

Long Validity:  जर तुमच्या स्मार्टफोनमधील वैधता संपुष्टात येण्याबाबत कोणतेही टेन्शन नसेल, तर तुम्ही बिनधास्त राहाल. आम्ही तुम्हाला सांगत आहोत, एकदाच 225 रुपयांचा रिचार्ज करा आणि मिळवा लाईफटाइम व्हॅलिडीटी.

Sep 17, 2022, 03:22 PM IST

Vitamin C Rich Foods: ही फळे आणि भाज्या खाल्ल्याने व्हिटॅमिन सी मिळते, न खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्ती होते कमकुवत

Vitamin C Rich Foods: ही फळे आणि भाज्या खाल्ल्याने व्हिटॅमिन सी मिळते, न खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्ती होते कमकुवत

Sep 17, 2022, 02:42 PM IST

Johnson & Johnson Baby Powder : जॉन्सन बेबी पावडर उत्पादनाचा परवाना रद्द, अन्न-औषध प्रशासनाची मोठी कारवाई

Johnson & Johnson Baby Powder :  जॉन्सन बेबी पावडरच्या उत्पादनाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) ही मोठी कारवाई केली आहे. 

 

Sep 16, 2022, 10:57 PM IST

Health Tips: सकाळी चूळ न भरता पाणी पिण्याचे अनोखे फायदे, जाणून घ्या

काही नैसर्गिक उपाय तुमच्यासाठी फायेदशीर ठरू शकतात. सकाळी उठून चूळ न भरता पाणी प्यायल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. 

Sep 15, 2022, 03:56 PM IST

मोठी बातमी | तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास होतो? मोदी सरकारचा मोठा निर्णय

तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास होतो? अॅसिडिटीवर तुम्ही औषधं घेता? मग ही बातमी खास तुमच्यासाठी.

Sep 15, 2022, 12:00 AM IST

जिऱ्याचं पाणी खरंच Belly Fat कमी करण्यास मदत करतं? काय आहे सत्य?

 वजन कमी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या आहाराची विशेष काळजी घेणं फार गरजेचं आहे.

Sep 14, 2022, 06:41 AM IST

Breast cancer : अवघ्या 50 रूपयांत ब्रेस्ट कॅन्सरवर उपचार

अलिकडच्या काळात महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं (Breast cancer) प्रमाण वाढलंय. मात्र आता काळजी करण्याचं कारण नाही.

Sep 13, 2022, 11:52 PM IST

Heart Attack या धोक्याच्या Warning Signकडे दुर्लक्ष करु नका, अन्यथा जीवाला वाढू शकतो धोका

 Heart Attack Risk: हृदयविकाराकडे दुर्लक्ष करणे धोकादायक आहे. हृदयविकाराचा झटका जीवावर घातक देखील ठरु शकतो, त्यामुळे त्याचा धोका वेळीच ओळखणे गरजेचे आहे. चला जाणून घ्या हृदयविकाराचा झटका कसा टाळता येईल. 

Sep 13, 2022, 10:49 AM IST

पोटावर झोपत असाल तर आताच बदला सवय खास करून महिलांनी, जाणून घ्या

झोपताना पोटावर झोपणं महिलांना ठरू शकतं हानिकारक 

Sep 10, 2022, 12:10 PM IST

Mosquitoes Home Remedies: डासांच्या प्रादुर्भावामुळे हैराण, करा हे 4 घरगुती उपाय; तात्काळ आराम

Remedies for Mosquitoes: जर तुम्हालाही डासांचा  (Mosquitoes) त्रास होत असेल तर यावर एक उपाय आहे. आम्ही तुम्हाला डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी सोपे घरगुती उपाय सांगत आहोत. या उपायाचा अवलंब केल्याने डास तुमच्या खोलीतून बाहेर पडतीलच. तसेच ते घरातूनही पळून जातील. 

Sep 10, 2022, 12:09 PM IST

High Cholesterol : हे गुलाबी फळ खाल्ल्याने कमी होईल कोलेस्ट्रॉल, शरीराला मिळतील अनेक लाभ

Cholesterol Lowering Fruit: कोलेस्टेरॉल हा आपल्या शरीराचा शत्रू म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. कारण तो अनेक रोगांचे मूळ आहे. या शत्रूला परतवायचे असेल तर गुलाबी रंगाचे फळ खावे लागेल. ज्यामध्ये भरपूर शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक आहेत.

Sep 10, 2022, 11:39 AM IST

Health Tips: तासनतास AC मध्ये राहणाऱ्यांना होऊ शकतात 'हे' भयानक आजार

जाणून घ्या AC मध्ये राहण्याचे तोटे

Sep 9, 2022, 06:36 PM IST

Stroke Risk: या रक्तगटाच्या लोकांना स्ट्रोकचा सर्वाधिक धोका असतो, ताबडतोब काळजी घ्या

Types Of Stroke: अभ्यासातून असे दिसून आले आहे की, विशिष्ट रक्तगटाच्या  (Blood Group) लोकांना स्ट्रोक (Stroke) होण्याची अधिक शक्यता असते. शास्त्रज्ञांनी अभ्यासात 6 लाखांहून अधिक लोकांचे निरीक्षण करण्यात आले आहे.

Sep 9, 2022, 09:08 AM IST

चांदीची भांडी आणि दागिने चमकतील चंद्रासारखे लख्ख, फक्त्त वापरा 'ही' सोपी ट्रीक

ज्वेलर्सकडे जाऊन आपल्याला मग आपल्या खिशातील पैसे काढून त्यावर खर्च करावा लागतो. 

Sep 8, 2022, 10:04 PM IST