Siddhaanth Vir Surryavanshi Passed Away : जीममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका का येतो? जाणून घ्या
तुम्हालाही जीममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका येण्याची भीती वाटतेय? मग 'या' गोष्टींची काळजी घ्या
Nov 11, 2022, 03:37 PM ISTCooking Rise: भात शिजवण्याची योग्य पद्धत, 'या' पद्धतीने शिजवाल तर आजार राहतील दूर
cooking rise : भात शिजवताना योग्य प्रकारे काळजी न घेतल्यास त्याचा फायदा होण्याऐवजी शरीराला नुकसान होऊ शकते.
Nov 11, 2022, 03:36 PM ISTतुमच्या मनाच्या आरोग्याची काळजी कशी घ्याल?
डिप्रेशन ही समस्या 11 ते 15 या वयोगटातील मुलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते. याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. ज्यांना अशा प्रकारची समस्या जाणवत असेल त्यांनी तातडीनं मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
Nov 10, 2022, 09:10 PM ISTHealth Mistakes : तुमच्या 'या' सवयी तुम्हाला आजारी करतात? जाणून घ्या
तुमच्या वाईट सवयीमुळेच तुमचं आरोग्य बिघडतंय, तुम्हालाही आहे का ही सवय?
Nov 10, 2022, 12:04 AM ISTथंडीत कोरड्या त्वचेची समस्या दूर करण्यासाठी 'हे' तेल वापरा... तातडीने करा उपाय
जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात सांगितलेल्या तेलाचे काही थेंब मिसळले तर कोरडेपणा दूर होऊ शकतो. चला त्याबद्दल जाणून घेऊया...
Nov 8, 2022, 11:08 PM ISThealth news: वयानुसार किती असावं नॉर्मल ब्लडप्रेशर?, महिला आणि पुरूषांसाठी असतं वेगवेगळं, जाणून घ्या!
धावपळीमुळे लोकांच्या रक्तदाबावर (blood pressure) परिणाम होऊ लागला आहे.
Nov 8, 2022, 05:18 PM ISTतुमची फुफ्फुसे निरोगी ठेवण्यासाठी दररोज 'ही' 5 आसने करा
सततच्या होणाऱ्या प्रदुषणामुळे काळजी घेणे खूप महत्त्वाचे झाले आहे. अनेकदा डॉक्टर समतोल आहार घेण्याचा सल्ला देतात.
Nov 7, 2022, 06:51 PM ISTमरणाआधी शरीर देते हे ५ संकेत..जाणून व्हाल हैराण
मृत्यूच्या आधी जवळपास 1-२ आठवडे अगोदरपासून काही लक्षणं अधिक स्पष्ट दिसू लागतात. व्यक्तीला अधिक..
Nov 7, 2022, 05:41 PM ISTप्रत्येक आजारावर औषधसारखं काम करतो आवळा, फायदा जाणून तुम्ही कराला खायला सुरुवात
जाणून घ्या आवळा खाण्याचे फायदे
Nov 6, 2022, 02:01 PM ISTOrange Benefits : रोज एक संत्र खाल्यानं होतात 'हे' फायदे
संत्रे खाल्यानं होणारे फायदे जाणून तुम्हाला होतील हे फायदे
Nov 5, 2022, 11:29 AM ISTहिवाळ्यात डायकॉन मुळा खाणे ठरते फायदेशीर; जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे
Daikon radish : डायकॉन मुळा मध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी आणि फोलेट सारखे अनेक पोषक घटक असतात. जे शरीर निरोगी ठेवण्यास फायदेशीर ठरतात. तसेच मुळा ही अशी भाजी आहे जी रोगप्रतिकार शक्ती देखील वाढवते.
Nov 5, 2022, 10:01 AM ISTAcid Reflux: जेवल्यानंतर घशात होते जळजळ? कारण जाणून बसेल धक्का
Acid Reflux चं म्हणजे काय आणि होण्याचं कारण जाणून घ्या...
Nov 4, 2022, 05:14 PM ISTWeight Loss : आता वजन कमी करायचं टेन्शन सोडा, या बियांचे सेवनांने आजारही पळतील दूर
जाणून घ्या कोणत्या बियांचे सेवन केल्यानं
Nov 4, 2022, 04:38 PM ISTकेस गळण्याची समस्या आहे? असा करा बीटरूटचा वापर
तुम्हाला माहित आहे का बीट खाल्याने तुमचे आरोग्य तर सुधारते पण तुम्हाला त्याचे अनेक फायदे देखील होतात.
Nov 3, 2022, 11:18 PM ISTदारुसोबत हे पदार्थ खाणं म्हणजे विष खाण्यासारखं, आत्ताच बदला ही सवय
दारुसोबत काय खालल्याने आरोग्यावर परिणाम होईल, याची बरेच काळजी घेत नाहीत.
Nov 3, 2022, 07:45 PM IST