करीना peace of mind साठी करते 'ही' योगासने; पाहा तुम्हालाही कसा होईल फायदा
peace of mind साठी करीना कपूर खान करते 'हा' खास योग, तुम्हीही करू शकता
Nov 22, 2022, 11:49 AM IST
High cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढलं असल्याचे तुमचे हात देतात 'हे' संकेत; जाणून घ्या!
फार कमी लोकांना माहिती आहे की, कोलेस्ट्रॉल वाढण्याचे संकेत तुमच्या हातामध्ये दिसून येतात.
Nov 20, 2022, 09:22 PM ISTSpecial Report | चिमुकल्यांनाही हार्ट अटॅकचा धोका? अशी घ्या मुलांची काळजी!
Mumbai School Students Found With Sugar And BP Problems
Nov 20, 2022, 09:00 PM ISTHeart Attack : हृदयविकाराचा झटका येण्याच्या 4 आठवडे आधी मिळतात हे संकेत, या 10 गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष
Heart Attack Symptoms: आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी नेहमी काळजी घेण्याची गरज आहे. जर काही संकेत मिळत असतील तर वेळीच लक्ष द्या. हृदयविकाराचा झटका खूप धोकादायक असतो. यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. त्यामुळे हा आजार टाळण्यासाठी त्याचा धोका आधीच ओळखता येऊ शकतो.
Nov 20, 2022, 09:56 AM ISTHealth Tips: रात्री उशीरा जेवताय? मग ही सवय महागात पडू शकते
उशीरा जेवायची सवय, मग तुम्हालाही 'हे' गंभीर आजार होण्याची शक्यता आहे
Nov 19, 2022, 10:32 PM IST
Mosquito Repellent: या Essential Oil नं डेंग्यू- मलेरिया तुमच्यापासून राहिल लांब, मच्छरांपासून मिळेल सुटका
Mosquito Repellent म्हणून 'हे' Essential Oil वापरा, मच्छरांपासून होईल सुटका
Nov 19, 2022, 04:28 PM ISTWomen Health : महिलांना Heart Attack येण्यापूर्वीच ही लक्षणे दिसू लागतात, दुर्लक्ष करू नका
सावधान! महिलांना Heart Attack येण्यापूर्वीच ही लक्षणे दिसतात, वेळीच काळजी घ्या
Nov 18, 2022, 10:14 PM IST
Weight Gain: खजुर खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते, दिवसात कधी आणि किती सेवन कराल? जाणून घ्या
Weight Gain: वजन कमी असणे ही खूप मोठी समस्या असल्याचे अनेकांना वाटते मग ज्यांना त्यांचं वजन वाढवायचं असेल त्यांनी खाली दिलेल्या पद्धतीनं खजूरचे सेवन करावे.
Nov 17, 2022, 06:16 PM ISTTongue Colour: तुमची जीभ अशी दिसत असेल तर सावधान! जीभ कधी होते पांढरी, आरोग्याबाबत जाणून घ्या
Tongue Colour Problem: आपण डॉक्टरांकडे गेलो की डॉक्टर आपल्याला सांगतात तोंड उघडा. तुमची जीभ दाखवा. त्यावेळी आपण जीभ बाहेर काढतो आणि डॉक्टर बॅटरीने जीभ पाहतात. लहानपणी तुम्हाला आठवत असेल की, तुम्ही आजारी असताना डॉक्टरांनी तुम्हाला जीभ बाहेर काढण्यास सांगितले असले? त्यावेळी तुम्हाला प्रश्न पडला असेल की डॉक्टर जीभ का दाखवा सांगत आहेत. तुमची जीभ बघून तुमची काय चूक आहे हे त्यांना कसे कळले? जिभेचा रंग आणि त्यात होणारे बदल यांच्या आधारे हा आजार ओळखता येतो आणि आजाराचे निदानही करता येते, असे अनेक अभ्यासांत आढळून आले आहे. त्यामुळे जीभेचा रंग बदला तर तुम्ही वेळीच सावध राहिले पाहिजे. ज्यावेळी एखाद्याच्या जिभेचा रंग हलका गुलाबी असेल, तेव्हा समजून घ्या की त्यांच्या शरीरात कुठल्यातरी आजाराचा प्रवेश झाला आहे. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या रंगांचा अर्थ कळतो.
Nov 17, 2022, 06:23 AM ISTतुमचे हात सांगतील तुमच्या आरोग्याची स्थिती; 'या' लक्षणांनी करू नका इग्नोर!
काही पद्धतीच्या मेडिकल कंडीशन्सचा प्रभाव आपल्या हातांवर पडतात. ज्यामध्ये आरोग्याच्या समस्यांचा समावेश आहे.
Nov 16, 2022, 04:50 PM ISTभिजवलेले अक्रोड खाल्ल्यास गर्भवती महिलांना होतो फायदा, जाणून घ्या
जाणून घ्या अक्रोड खाण्याचे फायदे
Nov 14, 2022, 05:09 PM ISTAdulterated Milk सावधान! तुम्ही पित असलेलं दूध आरोग्यास धोकादायक तर नाही?
Adulterated Milk Beware! Isn't the milk you drink dangerous to health?
Nov 13, 2022, 05:40 PM ISTचेहऱ्याची त्वचा काळी पडण्याची समस्या तुम्हाला असल्यास ताबडतोब जाणून घ्या
चेहरा शरीराच्या इतर भागापेक्षा काळेकुट्ट का, असा प्रश्न त्याच्या मनात नक्कीच निर्माण झाला असेल.
Nov 12, 2022, 05:50 PM ISTस्किन केअर रूटीनमध्ये किचनमधील या गोष्टीचा समावेश ठरेल फायदेशीर!
तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये तुम्ही दुधाचा समावेश कसा करू शकता ते आम्ही तुम्हाला सांगतो.
Nov 12, 2022, 05:14 PM ISTSiddhaanth Vir Surryavanshi Passed Away : जीममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका का येतो? जाणून घ्या
तुम्हालाही जीममध्ये वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका येण्याची भीती वाटतेय? मग 'या' गोष्टींची काळजी घ्या
Nov 11, 2022, 03:37 PM IST