पावसाळ्यात डेंग्यूचा धोका; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
Monsoon 2023: डेंग्यू झाल्यानंतर डोकेदुखी, फणफणारा ताप तसंच स्नायू आणि सांधेदुखी होते. तसंच शरिरातील रक्तपेशी वेगाने कमी होऊ लागतात. या रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करावं लागतं. अन्यथा वेळेत उपचार न मिळाल्याने ते जीवही गमावू शकतात.
Jul 12, 2023, 02:59 PM IST
मीठ खाणं पूर्णपणे बंद केल्यास शरीरावर काय परिणाम होईल?
मीठ खाणं पूर्णपणे बंद केल्यास शरीरावर काय परिणाम होईल?
Jul 11, 2023, 05:58 PM ISTजेवणाच्या किती वेळानंतर औषध घ्यावी?
कडे थोडं जास्त लक्ष द्यावं लागत. अशात थोडं जरी काही झालं की आपण लगेच डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर जी औषध लिहून देतात ती आपण वेळच्या वेळी घेण्याचा प्रयत्न करतो. त्यात सगळ्यात जास्त औषध ही जेवणानंतर घेण्यास डॉक्टर आपल्याला सांगतात. पण ही औषध जेवणानंतर कशी घ्यावी हे अनेकदा आपल्याला कळत नाही आणि त्यामुळे जास्त त्रास होऊ शकतो. चला तर जाणून घेऊया औषध घेण्याची योग्य पद्धत...
Jul 10, 2023, 07:07 PM ISTशांत झोप हवी आहे? रात्री दूधात 'हा' एक पदार्थ टाकून करा सेवन, नक्कीच मिळेल फायदा
Deep Sleep : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरची न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकरनं अभिनेत्री रात्री झोप येत नाही म्हणून काय करते याचा खुलासा केला आहे. तुम्हालाही रात्री झोप येत नसेल तर रात्री झोपण्या आधी करा हे काम...
Jul 9, 2023, 06:39 PM ISTपावसाळ्यात शरीरालर लाल, गुलाबी डाग येतात; धोकादायक इंफेक्शनवर 'हे' उपाय करा
पावसाळ्यात एलर्जी होणं किंवा लाल डाग येणं ही मोठी गोष्ट नाही कारण या गोष्टी अनेकांना त्रास देत असता. या फंगल इंफेक्शनला काय म्हणतात त्यातून कशी सुटका मिळायला हवी असा प्रश्न अनेकांना असतो. तर आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.
Jul 8, 2023, 06:43 PM ISTपावसाळ्यात 'या' 5 आयुर्वेदिक गोष्टींचा आहारात करा समावेश, अनेक आजार राहतील दूर
Monsoon Health Tips: पावसाळ्यात तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर काही आयुर्वेदिक पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते आणि तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता.
Jul 6, 2023, 02:56 PM ISTतोंडात फोड आलेत? खाता-पिताही येत नाही; करा हे घरगुती उपाय..
जिभेला फोड आलेत? हे घरगुती उपाय वापरुन तर बघा
Jul 5, 2023, 05:58 PM ISTमुलांनी मोठ्यांसाठी असलेला ब्रश का वापरू नये? डॉक्टर काय म्हणतात पाहा
Childrens Oral Health : लहाण मुलांच्या ओरल हेल्थ म्हणजे दातांची आणि तोंडाची काळजी कशी घ्यावी यावर कोणी जास्त बोलत नाहीत. कारण अनेकांना वाटतं की त्यांचे दात एकदा पडले की नवीन येतील तर काही होत नाही. पण मुलांच्या ओरल हेल्थची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे.
Jul 5, 2023, 05:54 PM ISTतुमची नजर कमकुवत झाली आहे का? 'या' 6 उपायाने चष्म्याचा नंबर होईल कमी आणि दृष्टी सुधारेल !
Weak Eye sight : तुमची नजर कमकुवत झाली आहे का? तासनतास मोबाईल पाहून तसेच लॅपटॉप आणि संगणक समोर बसून काम करताना डोळे थकतात. अशावेळी कामातून थोडा ब्रेक घ्या. डोळे गोल गोल फिरवा. या 6 उपायाने चष्म्याचा नंबर होईल कमी आणि दृष्टी सुधारेल !
Jul 5, 2023, 11:13 AM ISTपुरुषांना असतो या आजारांचा धोका; वेळीच व्हा सतर्क
बदलत्या लाईफस्टाईलचा पुरुषांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे दित आहे.असे काही आजार आहेत ज्याचा पुरुषांना अदिक धोका असतो.
Jul 5, 2023, 12:08 AM ISTझटकेदार हिरवी मिरची खाऊन तर पाहा, फायदे वाचून थक्क व्हाल!
Green chillie benefits in Marathi : जेवणात जर तिखट नसेल, तर जेवणाला मज्जा येत नाही. कमी तिखटाचं जेवण अनेकांना मिळमिळीत वाटतं.
Jun 30, 2023, 01:10 PM ISTपायात 'ही' लक्षणे दिसत असतील तर वेळीच सावध व्हा, भविष्यात वाढू शकतो Heart attack, stroke चा धोका
Cholesterol Symptoms and Causes : आपल्या आरोग्य खाण्याच्या सवयींवर अवलंबून असते. पण शरीरात कोणते बदल झाले तर शरीर लगेच त्याचे संकेत आपल्याला देतात. अनेकांच्या शरीरात कोलेस्टेरॉल वाढणे ही समस्या बनली आहे. पण तुमचे शरीर किंवा बदल त्याचे संकेत देते, तर काय आहेत लक्षणे...जाणून घ्या...
Jun 30, 2023, 12:37 PM ISTपावसाळ्यात सर्दी, ताप, खोकला होतोय? मग वेळीच करा 'हे' घरगुती उपाय
Home Remedies for Cough and Cold : पावसाळ्याला सुरुवात झाली की सर्दी, खोकला अशा तक्रारी घराघरांमध्ये सुरू होतात. सर्दी-खोकला झाल्यानंतर लगेच औषधे घेण्याऐवजी काही घरगुती उपाय नक्की ट्राय करा...
Jun 29, 2023, 04:45 PM IST
Health benefits : आरोग्यासाठी खजिना आहेत शेवग्याच्या शेंगा, कधी औषध घेण्याची गरज पडणार नाही!
fenugreek seeds News in Marathi : निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीराला पोषक वातावरण, पोषक आहार आणि व्यायाम खूप गरजेचा असतो. वेगवेगळ्या आजारांपासून आपल्याला वाचायचे असेल तर पोषक आहार घेतला पाहिजे. जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर तुमच्या आहारात शेवग्याच्या शेंगांचा समावेश करा. शेवग्याची शेंगा तसेच शेवग्याच्या पानांची सुद्धा भाजी केली जाते. शेवग्याच्या शेंगमध्ये मोठ्या प्रमाणात मिनरल्स आणि प्रोटिन्स मोठ्या प्रमाणात आढळतात.
Jun 29, 2023, 03:39 PM ISTपावसाळ्यात एकदम फिट राहायचं? तर 'या' गोष्टी टाळा
Monsoon Health Tips : पावसाळा सुरु झाला की आरोग्य जपण्याचा सल्ला दिला जातो. पावसाळ्यात संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोकाही इतर ऋतुच्या तुलनेत जास्त असतो. त्यामुळे खाण्याबाबत गाफील राहू नका. दिल्ली, मुंबईसह अनेक राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. या ऋतूत डेंग्यू, मलेरियासारखे आजार फैलावतात. पावसाळ्यात एकदम फिट राहायचं असेल तर काही टिप्स फॉलो करा.
Jun 29, 2023, 08:46 AM IST