काळे तीळ हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.

काळ्या तिळामध्ये कॅल्शियम, लोह, जस्त, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखे पोषक घटक असतात.

Jun 01,2023

रोज काळे तीळ खाल्ल्यास काय होते?

नियमितपणे काळे तीळ सेवन केल्याने शरीरातील ऑक्सिडेशनचे प्रमाण कमी होऊन रक्तदाब सुधारू शकतो आणि काळ्या तिळामध्ये आढळणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स रोग प्रतिकार शक्ती वाढवतात. कॅन्सरग्रस्तांसाठी हे फायदेशीर मानले जाते.

काळे तीळ रिकाम्या पोटी खाल्ल्यास काय होते?

काळे तीळ भाजून रिकाम्या पोटी खाल्ल्याने हिरड्या आणि दात मजबूत होण्यास मदत होते. हाडांच्या आरोग्यासाठी काळे तीळ फायदेशीर असतात.

कोणते तीळ आरोग्यासाठी चांगले काळे की पांढरे?

आयुर्वेदानुसार काळ्या तिळ खाणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानले जाते. काळ्या तिळामध्ये लोह आणि फायबर चे प्रमाण जास्त असते.

काळ्या तिळाचा परिणाम काय होतो?

काळे तीळ हिवाळ्यात खाल्ल्याने शरीर उबदार राहते. तसेच याच असणाऱ्या प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर शरीर निरोगी राहते.

काळ्या तिळामध्ये कोणते जीवनसत्त्वे असतात?

काळ्या तिळामध्ये प्रथिने, व्हिटॅमिन ई आणि बी जीवनसत्त्वे यासारखे अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात. हृदयरोग व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या असणाऱ्या रुग्णांमध्ये काळे तीळ खाल्याने फायदा होतो.

रोज काळ्या तिळाचे सेवन किती करावे?

रोज थोडे तीळ खाल्ल्याने केस मजबूत होण्यास मदत होते आणि अवेळी केस पांढरे होणे, केस गळणे थांबते.

वजन कमी करण्यास काळे तीळ फायदेशीर

काळ्या तिळात लिंबू मिक्स करून हे मिश्रण उन्हात चांगले वाळवावे. त्यानंतर दररोज सकाळी रिकाम्या पोटी हे काळे तीळ खाल्याने पोटावची चरबी कमी होण्यास मदत होते.

VIEW ALL

Read Next Story