नैसर्गिकरित्या चमकदार त्वचेसाठी 'हे' 8 ज्यूस, नक्कीच करा ट्राय
ग्लोइंग स्किन व्हिटॅमिन-ए, सी, डी आणि ई गाजरमध्ये मुबलक प्रमाणात आढळते. याच्या सेवनाने दृष्टी वाढते आणि व्हिटॅमिन-डीचा पुरवठा होतो. तर व्हिटॅमिन-सी त्वचेसाठी फायदेशीर आहे. यामुळे त्वचेला अतिरिक्त ग्लो येतो. त्यामुळे 10 ज्यूसचे नियमित सेवन केल्यास तुम्हाला फायदा होईल.
Aug 5, 2023, 06:39 PM ISTशरीरातील हॅपी हार्मोन्स ठरवतात आनंदाचं गणित; 'या' पदार्थांमध्ये दडलाय त्यांचा मोठा खजिना
आजकाल आपल्या आयुष्यात इतकं स्ट्रेस वाढलं आहे की आपल्या मनाला शांती मिळत नाही किंवा आपण आनंदी होत नाही. त्यामुळे आपल्या फक्त मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे आनंदी राहण्यासाठी हॅपी हार्मोन्स असणं महत्त्वाचं आहे. जर हॅपी हार्मोन्स रिलीज होणार नाही तर तुम्ही आनंदी राहणार नाही. आपण हॅपी हार्मोन्स वाढवायला हवे हे जाणून घेऊया.
Aug 3, 2023, 11:21 AM ISTतुम्ही Homeopathy औषधं घेता? मग 'या' गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर...
Homoeopathy : होमिओपॅथी रोगाच्या मुळाशी जाऊन तो बरा केला जातो. पण या उपचारांचा परिणाम हळूहळू दिसतो. तर तुम्ही होमिओपॅथी (homeopathy) औषधं घेत असाल तर या गोष्टी तुम्हाला माहितीच असालया पाहिजे. कारण होमिओपॅथी औषधं घेताना विशेष काळजी घेतली नाही तर त्याचा दुष्परिणाम दिसून येतो.
Aug 1, 2023, 04:31 PM ISTबदाम, मनुका आणि काजू एकत्र खाऊ शकतो का? जाणून घ्या काय होतो परिणाम
Kaju, Kishmish And Badam : सुक्या मेवा म्हणजेच Dry Fruits खाण्याचे आरोग्यास अनेक फायदे आहेत. सूपर हेल्दी फूड आज प्रत्येक जण आपल्यासोबत ठेवतं. भूक लागल्यावर सुक्या मेवा म्हणजे पोटभरण्याचा निरोगी आहार. पण बदाम, मनुका आणि काजू एकत्र खाणं योग्य की अयोग्य हे आज आपण जाणून घेणार आहोत.
Aug 1, 2023, 02:39 PM ISTरक्तामुळे आरोग्याच्या समस्या, कसं ठेवाल रक्त शुद्ध... या पदार्थांचा करा आहारात समावेश
आपलं रक्स शुद्ध असणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना ठावूक आहे. अशा परिस्थितीत रक्त जर शुद्ध नसेल तर तुम्हाला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो आणि त्यात मुरुम, अपचन, बद्धकोष्ठता, रोगप्रतिकार शक्ती योग्य नसनं या सगळ्या समस्या उद्भवतात. त्यावर तुम्ही घरच्या घरी कसा उपाय करू शकतात ते जाणून घेऊया...
Jul 29, 2023, 06:48 PM ISTतुम्ही रोज मनुके खाता? मग जरा जपून; कारण
Raisins Benefits : मनुके खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. मनुक्यामध्ये आयर्न, पोटॅशियम, विटॅमी बी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर हे घटक आढळतात. तुम्ही पण मनुका दररोज खात असाल तर थांबा. कारण मनुके जास्त प्रमाणात खाल्ल्यास तुमचं नुकसान होऊ शकतं.
Jul 28, 2023, 10:40 AM ISTMonsoon Tips: भर पावसात ऑफिसला जाताय? या 7 ट्रिक्सने 'सुका'सुखी करता येईल काम
Monsoon Safety Tips For Office : पावसात ऑफिसला जाताना सात महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली तर पावसाळा तुम्हाला फारच सुखकर जाईल.
Jul 27, 2023, 04:58 PM ISTनाभिमध्ये तेल लावण्याचे 5 फायदे
नाभिमध्ये तेल लावणे एक प्राचीन परंपरा आहे. असे केल्यास आरोग्य आणि त्वचेसंबंधी समस्यांचे निराकरण केले जाऊ शकते. विविध प्रकारच्या उपचारांसाठी विविध प्रकारचे तेल वापरले जाऊ शकते. तुम्ही याबद्दल अधिक माहितीसाठी आयुर्वेदिक आरोग्य चिकित्सकांचा सल्ला घेऊ शकता.
Jul 24, 2023, 06:16 PM ISTतुम्ही दररोज पीत असलेला चहा वाढवतोय तुमचं Belly Fat , पाहा चहा पिण्याची योग्य पद्धत
Belly Fat : दररोज सकाळी किंवा संध्याकाळी पीत असलेला हा चहा तुमचं वजन वाढवतोय. जर तुमचं बेली फॅट वाढलं असेल तर त्याला तुमचा सकाळचा चहा कारणीभूत असू शकतो. पोटाची चरबी वाढवण्यात सर्वात अधिक कारणीभूत असलेला चहा म्हणजे दुधाचा चहा.
Jul 21, 2023, 05:32 PM ISTट्रेडमिलवर वर्कआऊट करताना 'या' गोष्टीची घ्या काळजी, अन्यथा पडेल महागात
ट्रेडमिलवर चालणे खूप फायदेशीर आहे. याशिवाय ट्रेडमिलमध्ये धावणे देखील वजन कमी करण्यासाठी खूप चांगले मानले जाते. यामुळे मसल्स मजबूत होतात आणि कॅलरीजही बर्न होतात. ट्रेडमिलचे फायदे तर अनेक आहेत, पण त्याचा वापर करताना काही खास गोष्टींची काळजी घेणेही गरजेचे आहे.
Jul 21, 2023, 02:29 PM ISTरात्री शांत झोप येण्यासाठी करा 'ही' योगासन
Yoga Tips : जर तुम्हाला ही रात्री झोप येत नसेल आणि त्यामुळे दिवसभर थकवा जाणवत असेल तर ही योगासने करा; ज्याने तुम्हाला शांत झोप येईल.
Jul 19, 2023, 07:24 PM IST
मुंबईकरांनो आरोग्य सांभाळा, साथीच्या आजाराचे 16 दिवसात दीड हजाराहून अधिक रुग्ण, एकाचा मृत्यू
यंदा पावसाला उशीराने सुरुवात झाली असली तरी साथीच्या आजाराचा मोठ्या प्रमाणावर फैलाव सुरु झाला आहे. मुंबईला साथीच्या आजाराने विळखा घातलाय. गॅस्ट्रो, मलेरिया, डेंग्यू लेप्टो या आजाराचे अनेक रुग्ण सध्या सापडतायत.
Jul 18, 2023, 05:54 PM ISTफक्त 1 महिना साखर नाही खाल्ली तर काय होईल? परिणाम वाचून व्हाल थक्क
What Happens If You Leave Sugar For A Month: तशी सगळ्याच पदार्थांमध्ये साखर कमी अधिक प्रमाणात असते. मात्र फळं, भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थांमधून नैसर्गिकरित्या मिळणारी साखर ही आरोग्यासाठी फार फायद्याची मानली जाते.
Jul 18, 2023, 01:55 PM ISTमद्यपान केल्यानंतर चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी, नाहीतर आरोग्यावर होईल वाईट परिणाम
आजकाल तरुण पीडीचा दारू पिण्याचा कल खूप जास्त वाढला आहे. दारू पिणारे लोक अनेकदा निमित्त शोधतात कारण आजकाल ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. बाजारात दारूचे इतके प्रकार उपलब्ध आहेत की प्रत्येकजण आपापल्या आवडेल आपल्याला त्याची नशा होणार किंवा जास्त नशा होणार नाही हा विचार करून विकत घेतात. पण मद्यपान केल्यानंतर कोणत्या गोष्टींचे सेवन करू नये हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
Jul 15, 2023, 06:53 PM ISTपावसाळ्यात डेंग्यूचा धोका; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
Monsoon 2023: डेंग्यू झाल्यानंतर डोकेदुखी, फणफणारा ताप तसंच स्नायू आणि सांधेदुखी होते. तसंच शरिरातील रक्तपेशी वेगाने कमी होऊ लागतात. या रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करावं लागतं. अन्यथा वेळेत उपचार न मिळाल्याने ते जीवही गमावू शकतात.
Jul 12, 2023, 02:59 PM IST