पावसाळ्यात शरीरालर लाल, गुलाबी डाग येतात; धोकादायक इंफेक्शनवर 'हे' उपाय करा

पावसाळ्यात एलर्जी होणं साधारण

पावसाळ्यात त्वचेची संबंधीत ऍलर्जी आणि लाल ठिपके हे सामान्य आहे.

काय म्हणताता या एलर्जीला

Tinea Versicolor नावाच्या बुरशीजन्य संसर्गामुळे आपल्या त्वचेवर ऍलर्जी होते.

आद्रता आहे कारण

हवामान बदलादरम्यान वाढलेली आद्रता आहे या ऍलर्जीच्या संसर्गाचे कारण

कुठे होते ही ऍलर्जी

Tinea Versicolor चेहऱ्यावर, खांद्यावर, छातीवर आणि पाठीवर होण्याची शक्याता असते.

ठिक होण्यास किती आठवडे लागतात

Tinea Versicolor संसर्ग पूर्णपणे बरा होण्यासाठी साधारणपणे 1 ते 2 आठवडे लागतात.

संसर्ग होऊ नये म्हणून काय कराल

संसर्ग टाळण्यासाठी, सैल कपडे घाला कारण घट्ट कपड्यांमुळे ऍलर्जी होण्याचा धोका वाढतो.

व्यायामानंतर अंघोळ

संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी व्यायामानंतर शॉवर घेणे किंवा अंघोळ करणे आवश्यक आहे.

अॅन्टिफंगल शॅम्पू

Tinea Versicolor चा सामना करण्यासाठी प्रभावित त्वचेवर अँटीफंगल शॅम्पू किंवा क्रीम वापरा.

कडुलिंबाचं तेल

आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाच्या तेलाचे काही थेंब टाकल्याने संसर्ग टाळता येतो. (All Photo Credit : Freepik)

VIEW ALL

Read Next Story