खाण्यापिण्याच्या सवयींकडे योग्य लक्ष देणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आपण काय खातो, कधी खातो आणि पाणी कधी पितो हे महत्त्वाचे आहे.
जर तुम्ही याकडे लक्ष दिलं नाही तर तुम्ही आजारी पडू शकता. जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने पचनास त्रास होतो.
पाणी प्यायल्याने पाचक एंझाइमसाठी चांगलं नसतं. त्यामुळे पोटात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात.
जेवल्यानंतर किती वेळ पाणी पिऊ नये?
जेवल्यानंतर सुमारे 30 मिनिटं तरी पाणी पिऊ नये.
30 मिनिटांनी पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.