ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

Oct 06,2024


दात आणि तोंडाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी रोज ब्रश करणे महत्त्वाच आहे.


आपण सगळे सकाळी झोपेतून उठल्यानंतर ब्रश करतो.


दातांचं दुखणं, पिवळेपणा अन् कीडही दूर करण्यासाठी ब्रश करण्याची योग्य वेळ सांगणार आहोत.


रोज रात्री झोपण्यापूर्वीही ब्रश करणे महत्त्वाच आहे.


रात्री झोपण्याआधी ब्रश केल्याने आपल्या तोंडात दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरियाचा नाश होतो.


रोज रात्री ब्रश केल्याने हिरड्यांची मालिश होते आणि ते मजबूत होतात.


रोज रात्री ब्रश केल्याने तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारते.


दातांना कीड लागू नये यासाठी रोज रात्री ब्रश करणे महत्त्वाच आहे.


(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story