उत्तम आरोग्यसाठी व्हिटॅमिन बी 12 आवश्यक आहेत.
व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता शारीरिक, न्यूरोलॉजिकल आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करते.
जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता झाली असेल तर तुम्ही काही ज्यूसचे सेवन करून कमतरता भरून काढू शकता.
पालकाच्या ज्यूसमध्ये चांगल्या प्रमाणात पौष्टिक घटक आढळतात. व्हिटॅमिन बी 12 व्यतिरिक्त पालकमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए देखील असते.
बीटरूटमध्ये व्हिटॅमिन बी 12 चांगली प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन बी 12 सोबत त्यात फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी देखील असते.
संत्र्यामध्ये फक्त व्हिटॅमिन सी च असते असं नाही तर त्यात व्हिटॅमिन बी 12 ही उत्तम प्रमाणात असते.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)