Morning Routine : फॅटी लिव्हरच्या समस्येने त्रस्त आहात? मग सकाळी प्या 'हे' घरगुती ड्रिंक्स, तब्येत राहील ठणठणीत
फॅटी लिव्हर असल्यावर कितीही पोषक अन्न खा ते तुमच्या शरीराला लागणार नाही. कारण जर लिव्हरला सूज आली असेल तर ते नीट काम करत नाही. तेव्हा फॅटी लिव्हरची समस्या असल्यास सकाळच्यावेळी तुम्ही काही घरगुती ड्रिंक्सचे सेवन करू शकता.
Aug 15, 2024, 04:40 PM ISTतुम्हीपण रात्री 10 वाजता झोपताय? शरीरावर होईल 'असा' परिणाम
Lifestyle Tips: तुम्हीपण रात्री 10 वाजता झोपताय? शरीरावर होईल 'असा' परिणाम. रात्री लवकर झोपणं शरीरासाठी फायदेशीर असतं . पण रोजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांना लवकर झोपायला मिळत नाही.
Aug 13, 2024, 01:55 PM IST
बडीशेप आणि आलं एकत्र खाल्ल्याने काय फायदे होतात?
Funnel Seeds and Ginger Benefits: बडीशेप आणि आलं एकत्र खाल्ल्याने काय फायदे होतात? बडीशेप आणि आलं या दोन्ही घटकांमध्ये मुबलक प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत.पण तुम्हाला माहित आहे का हे दोन्ही एकत्र सेवन केल्याने शरीरावर काय परिणाम होतो?
Aug 13, 2024, 01:11 PM IST
पोटातील कोणतं अन्न पचवायला किती वेळ लागतो?
Food Diagestion Time: कोणतं अन्न पचवायला किती तास लागतात? आपण जे अन्न खातो ते पचायला किती वेळ लागतो याचा कधी विचार केला आहे का? सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारचे अन्न आपल्या पोटात टाकत असतो.
Aug 12, 2024, 04:33 PM IST
आरोग्यासाठी वरदान आहे ही लाल रंगाची भाजी; मिळतील असंख्य फायदे
आरोग्यासाठी वरदान आहे ही लाल रंगाची भाजी; मिळतील असंख्य फायदे
Aug 11, 2024, 02:16 PM ISTमनाला शांत ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' 5 सोप्या Meditation Techniques
मन शांत राहणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. कारण मनात शांतता नसेल तर आपलं कोणत्याही कामात मन लागत नाही. काही करण्याची इच्छा होत नाही. चला तर जाणून घेऊया बेस्ट मेडिटेशन टेक्निक्स...
Aug 9, 2024, 04:36 PM ISTजास्त प्रमाणात बटर खाल्ल्याने काय होऊ शकतं?
जास्त प्रमाणात बटर खाल्ल्याने काय होऊ शकतं?
Aug 6, 2024, 09:44 PM ISTजेवल्यानंतर किती वेळाने पाणी प्यायलं पाहिजे?
जेवल्यानंतर किती वेळाने पाणी प्यायलं पाहिजे?
Aug 6, 2024, 09:33 PM ISTरोज पनीर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?
Paneer Benefits For Health: रोज पनीर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? पनीर चविष्ट असण्यासोबतच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात जे आरोग्यासाठी आवश्यक पोषक देतात.
Aug 6, 2024, 01:08 PM ISTPHOTO: काहीही खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका? आरोग्यावर होतो परिणाम, पाणी पिण्याची योग्य वेळ काय?
Drinking Water After Meal Side Effects: तुम्हीही अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास तुम्हाला बद्धकोष्ठता आणि गॅससह अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
Aug 5, 2024, 07:46 PM ISTपन्नाशीनंतरही हवंय काजोलसारखं सौंदर्य? पाहा ती काय फॉलो करते
सध्याच काजोलने तिच्या इंन्टाग्रामवर सौंदर्य टिप्स शेअर केल आहेत. तुम्हालासुद्धा काजोलसारखी निखळ त्वचा हवी असेल तर या सौंदर्य टिप्स नक्की फॉलो करा.
Aug 5, 2024, 12:06 PM ISTदररोज प्या ओव्याचे पाणी; 'या' आजारांपासून मिळेल सुटका
Ajwain Water Benefits: दररोज प्या किचनमधील 'या' मसाल्याचं पाणी, गंभीर आजारांपासून होईल सुटका. प्रत्येक घरात ओवा वापरला जातो. हे शरीरासाठी देखील खुप फायदेशीर आहे.
Aug 1, 2024, 02:59 PM ISTटोमॅटोचे जास्त खाणे ठरू शकते धोकादायक, होऊ शकतात हे 5 आजार
Tomato Side Effects: टोमॅटोचे जास्त खाणे ठरू शकते धोकादायक, होऊ शकतात हे 5 आजार. टोमॅटो आरोग्यासाठी फायदेशीर आहेत पण त्याचे अतिप्रमाणात सेवन करणं हानिकारक ठरू शकतं हे तुम्हाला माहित आहे का?
Aug 1, 2024, 12:16 PM IST
कॉफी आवडीने पिताय? पण हे आजार असल्यास जरा सांभाळूनच!
Coffee Drinking Side Effects: कॉफी आवडीने पिताय? पण हे आजार असल्यास जरा सांभाळूनच! अनेकांना कॉफी प्यायला आवडते आणि ती शरीरासाठी खूप फायदेशीर असते.
Aug 1, 2024, 11:47 AM ISTLung Cancer Symptoms: सामान्य वाटणाऱ्या लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष, फुप्फुसाचा कॅन्सर ठरतोय जीवघेणा, पाहा लक्षणे
World Lung Cancer Day 2024: आज 1 ऑगस्ट हा दिवस जागतिक फुफ्फुस कर्करोग दिन म्हणून ओळखला जातो. या निमित्ताने जाणून घेऊयात फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याची कारणं. आजकाल बदलत जाणाऱ्या जीवनशैलीचा विपरित परिणाम शरीरावर होत आहे. भेसळयुक्त आहारामुळे दिवसेंदिवस कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढत जात आहे.
Aug 1, 2024, 09:55 AM IST