वयानुसार तुमचं ब्लड प्रेशर किती असायला हवं? जाणून घ्या

Pooja Pawar
Oct 08,2024


ब्लड प्रेशर प्रत्येक व्यक्ती आणि लिंगाप्रमाणे वेगवेगळा असू शकतो. तेव्हा वयानुसार ब्लड प्रेशर किती असावं याविषयी जाणून घेऊयात.


40 ते 44 वय असलेल्या लोकांचं ब्लड प्रेशर जवळपास 125 \83 इतकं असायला हवं.


35 ते 39 वय असलेल्या लोकांचं ब्लड प्रेशर सुमारे 123\82 एवढं असायला हवं.


30 ते 34 वय असणाऱ्या लोकांचं ब्लड प्रेशर हे 122 \81 इतकं असायला हवं.


25 ते 29 वय असलेल्या लोकांचं ब्लड प्रेशर जवळपास 121 \80 एवढं असायला हवं.


20 ते 24 वय असलेल्या व्यक्तींचं ब्लड प्रेशर सुमारे 120 \79 एवढं असायला हवं.


14 ते 19 वय असलेल्या लोकांचं ब्लड प्रेशर जवळपास 107 \ 17 इतकं असायला हवं.


6 ते 13 वय असलेल्या मुलांचं ब्लड प्रेशर सुमारे 105 \70 एवढं असायला हवं.


1 ते 5 वय असलेल्या लोकांचं ब्लड प्रेशर जवळपास 95\65 इतकं असायला हवं.


नवजात बालकांचं ब्लड प्रेशर जवळपास 90\60 इतकं असायला हवं.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story