Almond सालीसकटं खाणे योग्य की अयोग्य?
How Many Almonds To Eat In Day: बदाम हे खाणं आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. स्मरणशक्ती (Memory) वाढवण्यासाठी घरोघरी बदाम (Almond) खाले जातात. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत अनेक जण इंस्टेंट एनर्जीसाठी (Instant Energy) सुकामेवा (dried fruit) खाल्ला जातो.
May 23, 2023, 01:12 PM ISTAmla Powder Benefits: एकदम भारी उपाय! आवळा पावडर खाण्याचे फायदे माहितीय का?
Amla Powder Benefits: आवळ्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत. जितका आवळा औषधी आहे तितकीच आवळ्याची पावडरही उपयुक्त आहे.
May 23, 2023, 10:47 AM ISTतुमचे केस पांढरे झालेत का? मग सगळ्यात आधी हे उपाय करा, वाचा कारणं...
white hair Issue : जर तुमचे केस कमी वयातच पांढरे झाले तर तुमच्या शरीरात पौष्टिकतेची कमतरता असू शकते. तुम्हाला कोणताही आजार असल्यास, लहान वयात केस पांढरे होण्याची लक्षणे दिसू शकतात. जाणून घ्या त्यावरील उपाय..
May 22, 2023, 04:44 PM ISTHealth Tips : 'ही' फळं खाल्ल्यानंतर चुकूनही पिऊ नका पाणी, नाहीतर पडेल महागात...
Drink water after eating fruits : अनेकांना सवय असते ती म्हणजे जेवल्यानंतर लगेच पाणी पिण्याची. तर काही लोकांना फळे खाल्ल्यानंतरही लगेच पाणी पिण्याची सवय असते.
May 22, 2023, 12:11 PM IST
Video : तुम्ही फ्रिजमध्ये ठेवलेली कणीक वापरताय? वेळीच व्हा सावध...
Dough Kept In Fridge : तुम्ही सकाळी घाई होऊ नये म्हणून चपात्यांसाठी कणीक रात्रीच भिजवून ठेवता का? मग तज्ज्ञ काय सांगतात पाहा तुमच्याच डोळ्याने...
May 21, 2023, 01:01 PM ISTबदलत्या ऋतूत तुम्हाला थकवा, अशक्तपणा जाणव आहे का?, या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या...
Weak Immunity Symptoms : बदत्या हवामानाचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. बऱ्याचवेळा सकाळी उठल्यावर आपल्यात उत्साह नसतो. मरगळलेलापणा येतो. थकवा जाणवत असतो. काहीही करावेसे वाटत नाही. त्यामुळे तुम्ही तात्काळ सावध होण्याची गरज आहे. आपली प्रतिकारशक्ती कमरजोर होत आहे, ही याची लक्षणे आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी घेणे आवश्यक आहे.
May 21, 2023, 09:40 AM ISTकढीपत्ता तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर? जाणून घ्या महत्त्व
Curry Leaves Benefits: डोसासाठी लागणारी चटणी असो किंवा कढीमध्ये फोडणी, कोणत्याही पदार्थाची चव कढीपत्त्याशिवाय अपूर्णच राहते. जेवणात वापरण्यात येणारी कढीपत्ता अन्नाला सुगंध आणि चव तर वाढवतेच पण ते निरोगी ठेवण्यासही मदत करते. कढीपत्त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए असे अनेक पौष्टिक घटक असतात. जास्त सेवन केल्याने अनेक आरोग्य फायदे होऊ शकतात.
May 19, 2023, 03:41 PM ISTशरीरसंबंधांमुळं वजन वाढतं? पोटासह मागचा भाग खूप वाढतो, हा समज खरा की खोटा?
Weight Gain After Marriage : शारीरिक संबंध ठेवल्यानंतर वजन वाढतं का? पोटासह मागचा भाग खूप वाढतो. दररोज सेक्स केल्यामुळे वजन झपाट्याने वाढतं. महिला जाड तर पुरुष बारीक होतात, हा समज खरा की खोटा? काय आहे यामागचं सत्य आज आपण जाणून घेणार आहोत.
May 19, 2023, 03:05 PM IST
पोटाची ढेरी कमी करण्यासाठी घरगुती उपाय, ही 4 हेल्दी ड्रिंक्स घ्या !
Weight Loss Drinks in Marathi : अनेकांना वजन वाढीचे टेन्शन असते. वजन वाढल्यानंतर ते कमी कसे करायचे याची चिंता असता. प्रत्येक व्यक्तीला काटेकोर आहार आणि वर्कआउट रुटीन पाळणे शक्य नाही, परंतु यासाठी काही सोपे घरगुती उपाय केले जाऊ शकतात.
May 19, 2023, 02:50 PM ISTचहा, कॉफी, चपाती...समजून घ्या कॅलरीचं गणित....
Health Tips : सामान्य माणसाला निरोगी राहण्यासाठी आणि शरीराचे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी सुमारे 2000-2500 कॅलरीज आवश्यक असतात.
May 19, 2023, 01:43 PM ISTDiabetes असेल तर चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका, Blood Sugar वाढणारच नाही
Diabetes Control tips : मधुमेहाची समस्या जगभरात अगदी सामान्य झाली आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला ही मधुमेहाची समस्या असेल तर तुम्ही काय खावे आणि कोणत्या गोष्टींपासून दूर राहावे हे जाणून घ्या. या गोष्टी फॉलो केल्यातर आयुष्यभर तुमची शुगर लेव्हल मेटेंन राहिल.
May 19, 2023, 11:31 AM ISTKitchen Tips : जेवणात मीठ जास्त झालंय? मग गोंधळून जाऊ नका, करा 'हे' सोपे उपाय
Extra Salt in Food : तुम्ही कुठेही जेवायला गेलात, अगदी घरी किंवा हॉटेलमध्ये जेवयला बसता त्याआधी आपल्याला ताटात मीठ वाढून घ्यायची सवय असते, पण हेच मीठ जेवणात जास्त झालं तर गोंधळ उडून जातो.
May 17, 2023, 04:59 PM ISTBest Food For Piles: मुळव्याधीसाठी ऑपरेशन सांगितलंय? मग 'हे' 10 पदार्थ आतड्यांतील घाण करतील मुळापासून साफ
High Fiber Foods For Piles: सध्याची जीवनशैलीमुळे आणि बाहेरी खाण्याचा वाढलेलं प्रमाण त्यामुळे मूळव्याध ही गंभीर समस्या निमार्ण झाली आहे. अनेक रुग्णांवर ऑपरेशन करण्याची वेळ आली आहे. अशात ही वेळ तुमच्यावर येऊन यासाठी आतड्यांमधील घाण मुळापासून साफ करण्यासाठी हे पदार्थ सेवन करा.
May 17, 2023, 10:55 AM ISTडेंग्यूमध्ये प्लेटलेटचे कमतरता जाणवते का? प्लेटलेट्स वाढवण्यासाठी 'या' 5 गोष्टी ठरतील फायदेशीर..
डेंग्यूमध्ये प्लेटलेटचे कमतरता जाणवते का? प्लेटलेट्स वाढवण्यासाठी 'या' 5 गोष्टी ठरतील फायदेशीर..
May 16, 2023, 05:48 PM ISTPeriod Pain Tips : मासिक पाळीच्या काळात ओटी पोट, कंबर दुखतं? मग हे उपाय ट्राय करा
Period Pain Tips in Marathi : मासिक पाळीच्या दरम्यान अनेक स्त्रियांना पोट आणि पाठदुखीचा त्रास होत असतो. महिलांना दर महिन्याला मासिक पाळी येते.
May 16, 2023, 04:12 PM IST