Mental Health : मनःशांतीसाठी करा हे उपाय, आजच करुन पाहा
मानसिक आरोग्य चांगले असणे खूप महत्त्वाचे आहे. काही उपायांनी अस्वस्थ मनाला लगेच शांती मिळते. त्यामुळे हे उपाय आजच करुन पाहू शकता.
Mar 29, 2023, 10:02 AM ISTBrain Health : आजच 'या' सवयी सोडा, नाहीतर वयाच्या आधीच मेंदू होईल म्हातारा
आपल्या शरीराचे कार्य नीट होण्यासाठी मन निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे.
Mar 28, 2023, 03:52 PM ISTHealth Tips: केळंच नव्हे, 'ही' फळं खाल्ल्यावरही पाणी चुकूनही पिऊ नका
Health Tips: कधी केळं खाल्ल्यानंतर त्यावर पाणी पिऊ नये असा सल्ला तुम्हाला आईनं किंवा घराती कोणा मोठ्या व्यक्तीनं दिलाय ? केळ्याप्रमाणं इतरही फळं आहेत जी खाल्ल्यावर त्यावर पाणी पिऊ नये. पाहा ती फळं कोणती...
Mar 28, 2023, 10:19 AM ISTGudi Padwa 2023: कलश यशाचं, पाट स्थैर्याचं प्रतिक तर काठी...; गुढीतील प्रत्येक गोष्ट देते खास संदेश
Gudi Padwa Shubh Muhurat and Significance: गुढीपाडव्याला उभारली जाणारी गुढी ही मांगल्याचं प्रतिक मानलं जातं. मात्र ही गुढी उभारण्यासाठी वापरली जाणारी प्रत्येक गोष्ट ही तितकीच खास आणि महत्त्वाची असते. यापैकी प्रत्येक गोष्ट नेमकं काय सुचित करते जाणून घेऊयात...
Mar 21, 2023, 09:50 PM ISTNavratri Weight Loss : सुटलेलं पोट, वजन 9 दिवसात करा कमी, फॉलो करा हा डाएट प्लॅन
Chaitra Navratri 2023 : तुम्हाला सुटलेलं पोट, वजन कमी करायचं आहे...मग नवरात्रीचे नऊ दिवस फॉलो करा हा डाएट प्लॅन आणि मस्त वजन कमी करा.
Mar 21, 2023, 02:21 PM ISTGudi Padwa 2023: गुढीपाडव्याला गुढी का उभारतात ठाऊक आहे का? विजयाची गुढी म्हणजे काय?
Gudi Padwa 2023 importance: यंदा गुढीपाडवा 22 मार्च 2023 रोजी साजरा केला जाणार आहे. मात्र विजयाची गुढी उभारा असं म्हणत शुभेच्छा देतात त्यामधील विजय म्हणजे नेमका कोणता विजय? नवीन वर्षाची सुरुवात या एका कारणाबरोबरच इतर काय महत्त्व या दिवसाला आहे?
Mar 20, 2023, 06:30 PM ISTGudi Padwa 2023: तुम्हाला माहितीय का? गुढीपाडव्याला कडुलिंबाची पाने का खाल्ली जातात?
Gudi Padwa 2023: गुढीपाडव्याच्या दिवशी घरातील ज्येष्ठ मंडळी कडुलिंबाची कोवळी पाने व गूळ खाण्यास का सांगतात? यामुळे आपल्या शरीरीला कोणते फायदे मिळतात? जाणून घ्या त्यामागचं शास्त्र.....
Mar 19, 2023, 03:27 PM ISTHealth Tips : उन्हाळ्यात खा 'या' पिठाच्या भाकऱ्या, शरीर राहिल निरोगी आणि मजबूत
Summer Health Tips: उन्हाळ्यात शरीर अनेकदा कमकुवत होते. त्यामुळे उन्हाळ्यात आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. या चार पिठाच्या भाकऱ्या तुमच्या शरीरासाठी निरोगी आणि मजबूत ठेवेल.
Mar 16, 2023, 03:38 PM IST
Belly Fat : झोपून करा फक्त 'ही' कामं; पोटाची चरबी अवघ्या काही दिवसांत होईल गायब
झोपून तुम्ही बेली फॅट कमी करण्यासाठी कोणत्या एक्सरसाईज करू शकता, हे जाणून घेऊया.
Mar 14, 2023, 05:41 PM ISTMaharashtra Budget 2023 : सामान्यांना मोठा दिलासा, ज्योतिराव फुले योजनेत आता 5 लाखांपर्यंत उपचार
Maharashtra Budget 2023 : महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत (Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana) आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार आहेत. (Health News) तशी घोषणा पहिला अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. (Maharashtra Budget 2023 News In Marathi)
Mar 9, 2023, 02:57 PM ISTOrange Benefits : संत्र्याचे हे आहेत फायदे, जाणून व्हाल चकीत
Orange : दररोज संत्रे खाण्याचे खूप सारे फायदे आहेत. संत्र्याचे फायदे जाणून घ्या. संत्र्याचे हे आहेत फायदे, जाणून व्हाल चकीत
Mar 8, 2023, 04:07 PM ISTPimples Removing Tips: चेहऱ्यावरील पिंपल्स आणि काळ्या डागांमुळे आहेत त्रस्त? मग आजच करा हे घरगुती उपाय..
Pimples Removing Tips: बहुतांश तरुण-तरुणी मुरुमांपासून सुटका मिळवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली अनेक उत्पादने वापरतात. परंतु बऱ्याच वेळेस ही समस्या कमी होण्याऐवजी आणखीन वाढत असते. पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी उपचार करू शकतात.
Mar 7, 2023, 04:57 PM ISTCloves Benefits: रोज लवंग खाल्ल्याने पुरुषांची ही समस्या होईल कमी ; जाणून घ्या
Clove Benefits For Men: लवंगाच्या नियमित सेवनाने लैंगिक समस्यांपासून आराम मिळतो. लवंगाचे सेवन केल्याने शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते.
Mar 3, 2023, 03:42 PM ISTNew Born Hiccups :नवजात बालकांना उचकी का लागते ; कशी थांबवायची ? सोप्या टिप्स जाणून घ्या
बाळाला स्तनपान करताना आणि केल्यानंतर काही गोष्टी खूप आठवणीने पाळाव्या लागतात नाहीतर, बाळाला पोटात गॅसेसचा समस्या होऊन त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे बाळ रडत राहतं. आणि नेमकं का रडत आहे हे आपल्याला कळत नाही.
Mar 2, 2023, 04:02 PM ISTPedicure At Home: पार्लरसारखं पेडिक्युअर करा फक्त 10 रुपयांत तेही घरच्या घरी...
Pedicure Tips: पेडीक्युअर आणि मेन्यूकेअर करण्यासाठी बहुतांश महिला पार्लरमध्ये जातात. हजारो खर्च करतात. पण तुम्हाला माहित आहे का? तुम्ही हे काम घरच्या घरी करू शकतात. तेही केवळ 10 रुपयांत. या कामात जास्त वेळ देखील वाया जात नाही. तुम्ही सुंदर पाय आणि हाताची स्किन मिळवू शकतात.
Feb 26, 2023, 02:00 PM IST