High Cholesterol : डार्क चॉकलेटसोबत बदाम खाल्ल्याने घाणेरडं कोलेस्ट्रॉल संपून जातं...किती आणि कसं खावं?
High Cholesterol : जरी डार्क चॉकलेटमुळे वाढलेलं घाणेरडं कोलेस्ट्रॉल कमी होत असाल तरी ते खाण्याचे काही नियम आहेत. प्रमाण आहे. प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं तर त्याचा उलट परिणाम शरीरावर होऊ लागतो.
Feb 26, 2023, 12:58 PM ISTGym Workout Mistakes: जीममध्ये व्यायाम करताना 'या' चुका करु नका, डॉक्टरांनी पाहा काय दिलाय सल्ला?
Workout Mistakes In Gym : सध्या जीमला जाण्याचे फॅड वाढले आहे. जीम करणे केव्हाही चांगले. पण अति जीम करणे जीवावर बतते. जीममध्ये जाऊन आकर्षक शरीरयष्टी कमावण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. व्यायामामुळे स्नायू बळकट होतात, वजन कमी होणे, ताकद वाढणे यासारखे काही फायदे आहेत. पण जीममध्ये व्यायाम करताना काही चुकाही टाळल्या पाहिजेत.
Feb 25, 2023, 10:32 AM ISTSuperfood : पांढऱ्या लसणापेक्षा काळा लसूण अत्यंत फायदेशीर; कॅन्सरवर अत्यंत गुणकारी
Superfood : पांढऱ्या लसणाला आंबवल जात आणि त्यापासून काळा लसूण तयार केला जातो, पांढऱ्या लसणाचा वापर आपण नेहमीच करतो पण काळ्या लसणाचे फायदे जाणून घ्याल तर हैराण व्हाल.
Feb 23, 2023, 05:13 PM ISTUnderwear Washing Tips: इतर कपड्यांसोबत का धूत नाहीत Undergarments? कारण किळसवाणं...पण माहिती फायद्याची
Underwear Cleaning Tip: तुम्हाला कदाचित माहित नसावं, की एका अंडरवेअरमध्ये दिवसाला 10 ग्रॅम घाण जमा होते. त्यानुसार घरात प्रत्येकाच्या मिळून सर्व अंडरवेअरमधील (underwear) घाण किती असेल याचा अंदाजसुद्धा लावता यायचा नाही. वाचायला थोडंसं किळसवाणं वाटेल पण ही माहिती तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
Feb 23, 2023, 11:55 AM ISTGlowing Skin : चेहऱ्याचा रंग बदलेल या 1 खास गोष्टीमुळे, डाग आणि सुरकुत्या जातील आणि त्वचेला येईल ग्लो
Tips for glowing skin : आपला चेहरा नेहमी टवटवीत ठेवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात. काही समस्यांमुळे, अनेक मुली आणि महिलांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आणि डाग पडतात. त्यामुळे त्यांचे चमकदार त्वचेचे स्वप्न अपूर्ण राहते. मात्र, एक घरगुती उपाय केला तर तुमच्या चेहऱ्याची त्वजा तजेलदार होईल.
Feb 23, 2023, 08:12 AM ISTKinnu Benefits : सकाळी नाश्त्यात प्या 'या' फळाचा Juice, तुम्ही दिवसभर राहाल ताजेतवान
Healthy Breakfast : आपण सकाळी अनेकवेळा नाश्ता करण्याचे टाळतो. मात्र, नाश्ता टाळणे धोक्याचे आहे. जर तुम्हाला नाश्ता करायला वेळ नसेल तर काही फळांचा ज्युस घेता येईल. त्यामुळे तुम्ही एकदम फ्रेश राहाल.
Feb 22, 2023, 09:21 AM ISTHealth News : तुम्ही गरम पाणी पीत असाल तर थांबा ! हे आहेत तोटे...
Health News : तुम्हाला माहित आहे का जास्त गरम पाणी प्यायल्याने तुमची किडनी खराब होऊ शकते, त्यामुळे किडनीवर वाईट परिणाम होऊन तुमचा जीव जाऊ शकतो.
Feb 21, 2023, 04:52 PM ISTSugar Intake Knee Pain : साखर खाणं म्हणजे गुडघेदुखीला आमंत्रण...आजच थांबवा अन्यथा...
Sugar intake causes knee pain : कुठलीही गोष्ट प्रमाणात खाल्ली तर नुकसान होत नाही मात्र प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्याने नुकसान भरपाई करावी लागते
Feb 20, 2023, 07:27 PM ISTLate Night Eating Habbit : तुम्ही रात्री उशिरा जेवता ? बेतेल तुमच्या जीवावर;आताच बदला 'ही' सवय
नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात संशोधकांना असे आढळून आले की जे लोक रात्री उशिरा जेवतात त्यांना लठ्ठपणाचा धोका जास्त असतो. लठ्ठपणा हा हृदयविकार आणि मधुमेहाचा एक घटक आहे.
Feb 20, 2023, 06:49 PM ISTSleeping Problems : तुमचं वय किती ? तुम्ही झोपता किती ? जाणून घ्या वयानुसार तुम्ही किती झोपायला हवं?
वेळेवर खा, वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा असा सल्ला आपल्याला आजी आजोबा देत असतात पण आपण हल्ली त्याकडे फार दुर्लक्ष करत आहोत आणि त्याचा उलट आणि वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होताना दिसत आहे.
Feb 20, 2023, 06:25 PM ISTKareena Kapoor Pregnant: करीना कपूर चक्क तिसऱ्यांदा प्रेग्नेंट? सोशल मीडियावर केला मोठा खुलासा
Kareena Kapoor Preganant For Third Time : बेबी बम्प सर्वांसमोर फ्लॉन्ट करणं हा तर आता बॉलिवूडमध्ये जणू ट्रेंडच झाला आहे. नुकतेच करीनाचे नवीन फोटो समोर आले आहेत ज्यात तिचा बेबी बम्प स्पष्टपणे दिसत आहे.
Feb 20, 2023, 05:11 PM ISTDiabetes Feet Symptoms : रक्तातील साखर वाढल्यावर सर्वात आधी पायात दिसतात हे बदल
Diabetes Symptoms : पायात जर 'हा' बदल दिसून आला तर ताबडतोब डॉक्टरकडे जाऊन तपासणी करा,कारण हे लक्षण तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढलयं हे सांगणारसुद्धा असू शकतं.
Feb 20, 2023, 03:14 PM ISTRefrigerator Hacks: चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नका 'या' 3 गोष्टी नाही तर...
Refrigerator Hacks: फ्रीजमध्ये ठेवलेल्या कोणत्या गोष्टींचे सेवन केल्यानं तुमच्या आरोग्याला होऊ शकते हानी... तुम्हाला माहितीये का...
Feb 19, 2023, 07:02 PM ISTAlmond Benefits: उपाशीपोटी बदाम खाल्याने खरंच कमी होतो वाढते वजन आणि कोलेस्टेरॉल चा धोका? 'ही' माहिती समोर, जाणून घ्या ...
Almond Benefits: बदाम खाण्याचे फायदे तुम्हीला कोणीतरी सांगितले असतील, किंवा तुम्ही ते वाचले आणि ऐकले असतील. बदामातील (Benefits of Almonds) सत्व तुमच्या त्वचासाठी आणि केसांसाठी फाद्याचं आहे. बदामामुळे तुमचं निरोगी ठेवण्यात मदत होते. तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल (Cholesterol), ब्लड शुगर (blood sugar) आणि वजनाशी (Weight) देखील बदामाचा थेट संबंध आहे. त्यासंबंधीचा एक अहवाल नुकताच समोर आला आहे.
Feb 18, 2023, 07:45 PM ISTWater Expiry: पिण्याच्या पाण्याला एक्सपायरी डेट असते का? जाणून घ्या मोठे सत्य
Water Bottle : अनेकवेळा आपण बाटली बंद पाणी पिताना त्यावरची तारीख पाहत नाही. मात्र, पाण्याच्या बाटल्यांवर एक्स्पायरी डेट लिहिलेली असते. ती पाण्यासाठी हे की आणखी कशासाठी, हे तुम्हाला माहित आहे का?
Feb 18, 2023, 04:06 PM IST