Chia Seeds : वजन कमी करण्यासाठी चिया सीड्सचं सेवन कसं करावं?
Chia Seeds : वजन नियंत्रणात राहण्यासाठी आणि अनेक आजारांपासून दूर राहण्यासाठी आज प्रत्येत जण सक्रिय आहे. त्यासाठी आज बहुतांश लोक हेल्दी डाएटवर लक्ष देतात. वजन कमी करण्यासाठी तुम्हीदेखील चिया सीड्सचं सेवन करता तर जाणून घ्या योग्य पद्धत.
Chia Seeds : लहान लहान काळ्या बियाचं सेवन केल्यास वजन कमी होऊ शकतं. साल्विया हिस्पॅनिकच्या या काळ्या बिया म्हणजे मध्य आणि दक्षिण मेक्सिकोमधील एक फुलांची वनस्पतीच्या आहेत. चिया बियांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे, आहारातील फायबर, प्रथिने आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिडस् यांसारख्या आवश्यक पोषक घटक आहेत. वजन कमी करण्यासाठी चिया सीड्सचं सेवन केलं जातं.