लवंगीच्या उपयोगाचे शरिराला खूप फायदे आहेत. यामुळे अनेक रोग दूर होतात.
लवंग खाल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होते. तसेच लैंगिक शक्तीदेखील वाढते.
लवंगची पावडर लावल्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया.
डोके दुखत असेल तर 6 ग्रॅम लवंग पाण्यात मिक्स करुन सुकवा. यानंतर थोडी गरम करुन कानाजवळ लेप लावा.
डोळ्यांना समस्या येत असेल तर तांब्याच्या भांड्यात लवंग पावडर मधामध्ये मिक्स करा. हे डोळ्यांना लावल्याने डोळ्यांच्या समस्या दूर होतात.
घसा दुखत असेल तर दोन ग्रॅम लवंग पावडर पाण्यात उकळा. हे पाणी गाळून प्या. याने घसा साफ होईल.
तोंडाला वास येत असेल तर दररोज जेवल्यानंतर एक लवंग खा.
दात दुखत असेल तर कापसाच्या मदतीने लवंग लावा. यामुळे दात ठणकणे बंद होईल.
लवंग आणि जायफळ वाटून नाभीवर दररोज रात्री लावा. यामुळे पुरुषांची लैंगिक ताकद वाढते.
दररोज 1 लवंग खाल्ल्याने पुरुषांचे स्पर्म काऊंट वाढते.
(अस्वीकरण: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE NEWS याची पुष्टी करत नाही.)