पोटाची चरबी कमी करायची आहे ?उपाशीपोटी 'हे' पाणी प्यायल्यानं 15 दिवसात ....
Weight Loss Water:वजन कमी करण्यासाठी आपण खुप प्रयत्न करत असतो. यासाठी अनेक उपाय करुनही वजन कमी होत नाही. पण तुम्ही हे पाणी नियमित न चुकता प्यायल्यास 2 आठवड्यांमध्ये तुम्हाला फरक नक्कीच दिसू शकतो.
Dec 13, 2023, 06:35 PM ISTपरफ्युमच्या अतिवापरामुळं पुरुष गमावू शकतात बाप बनवण्याचे सुख? वाचा सविस्तर
Perfume Side effects: परफ्युमचा वापर दररोज केला जातो. घराबाहेर पडताना पर्फ्युमचा फवारा मारला नाही तर चुकल्या चुकल्यासारखे वाटते. पण तुम्हाला त्याचे दुष्परिणाम माहिती आहेत का?
Dec 13, 2023, 04:02 PM IST
भूक न लागणे असू शकते 'या' पाच गंभीर आजारांचे लक्षण, दुर्लक्ष करणे पडेल महागात!
Health Tips In Marathi: भूक न लागणे ही एक गंभीर समस्या असू शकते. खरं तर हे एक गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. जाणून घेऊया सविस्तर
Dec 12, 2023, 02:24 PM IST
हाडं मजबुत करण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश..
उत्तम आरोग्य आणि दणकट शरिर प्रत्येकाला हवं असतं. बदलत्या जीवनशैलीमुळे आहारात योग्य पदार्थांचा समावेश असणं गरजेचं आहे. मजुबत हाडांसाठी तुम्ही आहारात या गोष्टींचा समावेश करु शकता.
Dec 11, 2023, 11:51 AM ISTवजन कमी करण्यासाठी चपातीचं पीठ मळताना मिसळा 'हा' पदार्थ; चरबी वितळण्यास होईल मदत
Weight Loss Tips : अर्थात या पदार्थांची नावं आणि रुपं बदलतात हे मात्र नाकारता येणार नाही. चपाती ही त्यापैकीच एक. (How to make detox chapati watch recipe)
Dec 7, 2023, 12:49 PM IST
वजन कमी करण्याचे सगळे फंडे फेल? मग मेथी दाण्याचे उपायाने व्हा बारीक
Weight Loss : निरोगी आरोग्य आणि वजन घटवण्यासाठी आपण प्रत्येक जण आज लक्ष देतो. व्यायाम आणि डाएट करुनही तुमचं वजन कमी होत नसेल तर तुमच्या किचनमधील मेथी दाणे (Fenugreek Seeds) फायदेशीर ठरेल.
Dec 5, 2023, 07:55 PM ISTसलग 3 रात्र तुम्ही झोपला नाहीत तर काय होईल?
Not Sleeping for 72 Hours: एखादी व्यक्ती झोपेशिवाय किती दिवस जिवंत राहू शकते?
Dec 5, 2023, 02:34 PM ISTकिचनमधील 'हे' मसाले ठरतील सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय!
Health News in Marathi : सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय! किचनमधील 'हे' मसाले करतील ठणठणीत
Dec 5, 2023, 12:18 AM ISTजेवल्यानंतर विड्याचं पान का खावं? जाणून घ्या 10 फायदे
Benefits of betel Leaf : नागवेलीची पाने म्हणजेच खाण्याचे पान किंवा विड्याचे पान आरोग्यासाठी खूप फायदेशीर हे अनेकांना माहिती नाही. जेवणानंतर पान खाण्याचे अनेकजण शौकीन असतात. पान खाण्याचे फायदे वाचून आजपासून तुम्हीही खाणं सुरु कराल.
Dec 4, 2023, 10:03 PM ISTदक्षिणेत रोज भात खातात तरी काही नाही, मग महाराष्ट्रातील लोकांचे पोट का सुटतात? ही आहे भात खाण्याची योग्य पद्धत!
Weight Loss : दक्षिणेत रोज सकाळ रात्री भात खातात असतात मग त्यांचं पोट का सुटतं नाही. पण महाराष्ट्रातील लोकांनी भात खाल्ला की लगेचच पोट सुटतं असं का ऐकायला मिळतं. कुठे चुकतंय जाणून घ्या त्या बद्दल
Dec 4, 2023, 08:33 PM ISTWinter Tips : 99 टक्के लोकांना माहित नाही, हिवाळ्यातील कुठल्या वेळेतील ऊन आपल्या शरीरासाठी फायदेशीर?
Winter Tips : गारेगार थंडीत कोवळ्या उन्हाची मजाच काही औरच असते. पण हिवाळ्यात 99 टक्के लोकांना माहित नाही थंडीत किती वाजेपर्यंत ऊन घ्यावं...
Dec 2, 2023, 12:09 PM ISTऑफिसातील 'या' चुकांमुळं वाढू शकते तुमचं वजन, आत्ताच सावध व्हा!
ऑफिसातील 'या' चुकांमुळं वाढू शकते तुमचं वजन, आत्ताच सावध व्हा!
Dec 1, 2023, 06:44 PM ISTपुरुषांनी स्पा ट्रिटमेंट घ्यावी का ?
पुरुषांनीसुद्धा स्पा ट्रीटमेंट घेतली पाहिजे, त्यामुळे त्यांना होणारे फायदे, शारीरिक,मानसिक आराम याबद्दल सांगितले आहे.
Nov 27, 2023, 05:46 PM ISTसायकल चालवल्याने पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम? रिसर्चमध्ये मिळाले उत्तर
Cycling Effects: सायकलिंगचा पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर काय परिणाम होतो हे शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक अभ्यास केला.
Nov 27, 2023, 12:06 PM ISTहस्तमैथुनाचा अतिरेक केल्यानं शुक्राणूंची संख्या कमी होते? डॉक्टर काय म्हणतात...
Low Sperm Count : स्त्री असो वा पुरुष ते त्यांच्या काही खासगी गोष्टीबद्दल कधीच मोकळेपणाने बोलत नाही. पुरुष हे कधीच हस्तमैथुनाबाबत बोलत नाहीत. पण हस्तमैथुन केल्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होत का याबद्दल डॉक्टर काय सांगतात पाहा.
Nov 26, 2023, 03:07 PM IST