सावधान! तुमचेही हात थरथरत असतील तर वेळीच सावध व्हा, असू 'हा' गंभीर आजार
World Parkinsons Day 2024: म्हातारपणात हात-पाय थरथरणे अगदी स्वाभाविक असते. पण तरुण वयात हात-पाय थरथरत असतील वेळीच सावध होणे गरजेचे आहे. या आजाराची नेमकी कोणती कारणे आहेत ते जाणून घ्या...
Apr 11, 2024, 03:51 PM ISTमुलं ब्रश करायला कंटाळा करतात? न रागवता अशी लावा सवय, पुन्हा-पुन्हा सांगण्याची गरज नाही पडणार!
Kids Brush Tips : लहान मुलांना कायमच त्यांच्या कलेने घ्यावं लागतं. अनेकदा त्यांना चांगल्या सवयी लावण्यासाठी विशेष कष्ट करावे लागतात. अशावेळी पालकांना जेन्टल पॅरेंटिंगचा अवलंब करावा.
Apr 10, 2024, 01:15 PM ISTरात्रीचं जेवण कधी करावे? पाहा योग्य वेळ
जर तुम्हालाही वाटत असेल की अन्न किंवा जेवण ही फक्त पोट भरण्याची गोष्ट आहे तर लगेच तुमचा विचार बदला. अन्न योग्य वेळी न खाल्ल्यास फायद्याऐवजी नुकसानच जास्त होऊ शकते. खाण्याच्या योग्य पद्धतीमुळे आरोग्याला फायदा होतो तर चुकीची पद्धत तुम्हाला कायमचं आजारी बनवू शकते. जेवणाची योग्य वेळ आणि योग्य पद्धत कोणती?
Apr 8, 2024, 05:21 PM ISTGudi Padwa 2024 : गुढीपाडव्याला गुढी का उभारतात तुम्हाला माहितीय का? जाणून घ्या काय आहे शास्त्र?
Gudi Padwa 2024 : अवघ्या काही दिवसांवर गुढीपाडव्याचा सण येऊन ठेपला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का मराठी घरांमध्ये हिंदू नववर्षाला गुढी का उभारली जाते ते?
Apr 7, 2024, 01:36 PM ISTहृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यासाठी व्यायाम महत्त्वाचा, पाहा फायदे
एरोबिक व्यायाम जसे की जलद चालणे, सायकलिंग, पोहणे हा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आणि संपूर्ण आरोग्य राखण्याचा एक मूलभूत मार्ग आहे.
Apr 3, 2024, 04:14 PM ISTHealth Care Tips: वाढत्या उष्णतेपासून लहान मुलांचे संरक्षण कसे कराल? 'या' टिप्स करा फॉलो!
Health Care Tips: न्हाळ्यातील कडक ऊन आणि प्राणघातक उष्णतेचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर तसेच त्यांच्या नाजूक त्वचेवर होतो. वातावरणातील बदल व हवेतील आर्द्रता यामुळे मुलांमध्ये विषाणूंचे संक्रमण होऊन खोकला व सर्दीसारखे विकार होत असतात.
Apr 3, 2024, 01:55 PM ISTवाढलेला कोलेस्ट्रॉल कमी करायचाय? मग आहारात 'या' गोष्टींचा करा समावेश
कोलेस्ट्रॉल रक्तामध्ये आढळतो. हा चांगला आणि वाईट अशा दोन प्रकारचा असतो. उच्च घनता लिपोप्रोटीन(HDL) याला चांगले कोलेस्ट्रॉल म्हणतात. शरीरातील ऊती तयार करण्यात आणि योग्य रक्ताभिसरण राखण्यात हे मोठी भूमिका बजावतात.
Apr 2, 2024, 05:12 PM ISTकाळे डाग असलेली केळी फेकून देता का? काय सांगतात डॉक्टर
केळी विकत घेतल्यानंतर २ ते ३ दिवसांत त्यावर काळे डाग दिसू लागतात. मग अशी केळी खावीत की नाही? याबद्दल काय सांगतात डॉक्टर ते जाणून घ्या...
Apr 2, 2024, 04:18 PM ISTFlax Seeds Vs Chia Seeds: वजन कमी करण्यासाठी काय खाल; दोघांचेही पौष्टिक गुणधर्म जाणून घ्या
Flax Seeds Or Chia Seeds: चिया सिड्स आणि आळशी हे दोन्हीही सुपरफुड्स आहेत. मात्र वजन कमी करण्यासाठी काय खाल?
Apr 1, 2024, 06:13 PM ISTउन्हाळ्यात हाता-पायाच्या तळव्यांची जळजळ होते, 'हे' घरगुती उपाय करुन पाहा!
Burning Sensation In The Soles Of The Feet: पायाच्या तळव्यांना सतत जळजळ होते. काळजी करु नका ही घरगुती उपायांनी तुमची ही समस्या कायमची मिटेल
Apr 1, 2024, 04:56 PM ISTअतिशय स्वच्छ RO पाणी पिणे आरोग्यासाठी खरंच फायदेशीर? तज्ज्ञांनी सांगितले दुष्परिणाम
Ro Water Side Effects: शुद्ध पाण्यासाठी आरओचा वापर केला जातो. आज प्रत्येक घरा-घरात आरओ वॉटर फिल्टर आहे. पण खरंच इतके शुद्ध पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का?
Mar 27, 2024, 04:23 PM IST
Summer Tips: सुर्य आग ओकतोय! उन्हाळ्यात अशी घ्या स्वतःची काळजी
Summer Tips In Marathi : गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात कामासाठी बाहेर जाण्याची चिंता अनेकांना असते. मुंबई महानगरपालिकेने (BMC) नागरिकांनी उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. उन्हाळ्यात काय काळजी घ्यावी ते जाणून घ्या...
Mar 23, 2024, 10:17 AM ISTतिशीच्या टप्प्यातच Kidney चे विकार टाळा, 'या' 7 महत्त्वाच्या तपासण्या ठरतात महत्त्वाच्या
Kidney Health : किडनी हा शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. या अवयवाची विशेष काळजी घेण्यासाठी पुढील चाचण्या ठरतात महत्त्वाच्या.
Mar 22, 2024, 11:50 AM ISTशहाळ्यात पाणी जास्त की मलाई? कसं ओळखालं योग्य नारळ?
उन्हाळ्यात शहाळ्याचे पाणी म्हणजे नारळाचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, जे आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवतात. नारळ पाणी पोटासाठीही खूप फायदेशीर आहे. त्यात सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमसारखे आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स असतात. ते आपली तहान शमवण्यासाठी प्रभावी आहेत. यामुळे शरीराला त्वरित ऊर्जाही मिळते.
Mar 21, 2024, 04:56 PM IST