health tips

PHOTO: शरीरात 'हे' बदल दिसले तर...; हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यास काय लक्षणं दिसतात?

Heart Blockage Symptoms in Body: चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहारामुळे अनेक त्रास आपल्या मागे लागतात. अशा रक्तपुरवठा करणाऱ्या नसा ब्लॉक होण्याचा त्रासही उद्धभवतो.

Apr 23, 2024, 10:51 AM IST

..तर पालकत्वाचं सुख नाहीच; 30 ते 40 वयोगटातील तरुण जोडप्यांसाठी धोक्याची घंटा

Stress and Pregnancy Side Effects: कुटुंब नियोजन करताना संतुलित आहाराचे सेवन करणे, वजन नियंत्रित राखणे, दररोज व्यायाम करणे, योग आणि ध्यान यासारख्या विश्रांती तंत्रांचा सराव करणं, रात्री पुरेशी झोप घेणं आणि नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. 

Apr 23, 2024, 09:41 AM IST

ताजंच कशाला हवं! शिळी चपाती खाल्ल्यास काय होतं? जाणून घ्या फायदे आणि तोटे

Basi Roti Benefits : अनेक घरातमध्ये शिळी चपाती खाल्ली जाते. तर काही आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, शिळी भाकरी किंवा चपाती खाणे आरोग्यासाठी हानिकारक मानली जाते. शिळी चपाती खाण्याचे फायदे आणि तोटे आज आपण जाणून घेणार आहोत. 

Apr 21, 2024, 09:57 PM IST

उष्णतेमुळे तोंडात अल्सर येत आहेत का? मग करा हे उपाय

जेव्हा तोंडात अल्सर येते तेव्हा फक्त खाणे-पिणे त्रासदायक होत नाही तर वेदना आणि जळजळ होण्याची समस्या देखील होते. तुम्हालाही हा त्रास असेल तर काही घरगुती उपाय करा.

Apr 17, 2024, 05:08 PM IST

कोणत्या वयाच्या लोकांनी दररोज किती चालावे? चालण्याचा योग्य वेग काय असावा? पाहा संशोधन काय सांगते

Walking for good health: वजन कमी करायचं? मग काय करावं लागलं? असं विचारल्यानंतर अनेकजण दररोज चालण्याचा सल्ला देतात. पण तुम्हाला माहितीय का? दररोज चालण्यासाठी पण योग्य वेग आहे.  तसेच कोणत्या वयातील लोकांनी किती चालावे ते पाहा...

Apr 17, 2024, 02:39 PM IST

फळांवर मीठ, चाट मसाला टाकून खाणे आरोग्यासाठी कितपत योग्य? काय सांगतात आरोग्यतज्ज्ञ

Health Tips In Marathi: उन्हाळा सुरू झाला बरेचजण विविध फळे खातात. अशावेळी बरेच जण चव वाढवण्यासाठी खाण्या पिण्यात अशा काही चुका करतात ज्यामुळे फळांमधील पौष्टक मूल्य निघून जाते. पण तुम्हाला माहितीय का फळांवर मीठ आणि चाट मसाला टाकून खाणे आरोग्यासाठी किती हानीकारक ठरु शकते... 

Apr 16, 2024, 04:12 PM IST

टरबूज खाल्ल्यानंतर चुकूनही खावू नका 'हे' पदार्थ; नुकसान सोसावे लागेल!

टरबूज खाल्ल्यानंतर चुकूनही खावू नका 'हे' पदार्थ; नुकसान सोसावे लागेल!

Apr 15, 2024, 06:26 PM IST

रात्रीच्या जेवणानंतर चहा पिण्याची सवय योग्य की अयोग्य?

अनेकांना जेवण केल्यावर चहा पिण्याची सवय असते. काहींना तर जेवण झाल्या झाल्या चहा हवा असतो. तुम्हालाही अशीच सवय असेल तर याबाबत तुम्हाला माहिती असणे महत्त्वाचे आहे. सकाळी झोपेतून उठल्या उठल्या चहा पिणे हा आपल्या लाइफस्टाईलचा भाग आहे.

Apr 15, 2024, 05:27 PM IST

मधुमेहाच्या रुग्णांनी खरबूज खावे की नाही?

Muskmelon For Diabetes Patient: उन्हाळा आला आहे आणि या ऋतूत शरीराला पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे आवश्यक असतात. या ऋतूत आजारांचा धोकाही जास्त असतो आणि लोकही बेफिकीर होतात, त्यामुळे अनेक गंभीर आजार होतात. उन्हाळ्यात प्रत्येकाने आपल्या आहारात आरोग्यदायी फळांचा समावेश केला पाहिजे, परंतु लोक तसे करत नाहीत.

Apr 15, 2024, 04:08 PM IST

उन्हाळ्यात नाकातून का येतं रक्त? या समस्येवर घरगुती उपाय

Summer Health :  उन्हाळ्यात अनेक लोकांना नाकातून रक्त येण्याची समस्या जाणवते. अशावेळी तापमानातील वाढ, नाकात एलर्जी, शरीरात पोषकतत्त्वांची कमतरता, ब्लड प्रेशर, सर्दी यासारखी कारणे असू शकतात. 

Apr 15, 2024, 03:57 PM IST

गारेगार पेय पिताय? सावधान...! भेसळयुक्त शीतपेयांवर कारवाईचा बडगा

Adulterated Soft Drink : सावधान..! तुम्ही जर रस्त्यावरील शीतपेय पिणार असाल तर तुमच्या आरोग्याला धोका आहे. रस्त्यावरील शीतपेयात भेसळ आढळू शकते. भेसळ युक्त शीतपेय आढळले तर अन्न प्रशासनाकडून कारवाई होणार आहे.

Apr 13, 2024, 08:36 PM IST

Cholestrol Level : वयानुसार स्त्री-पुरुषांची कोलेस्ट्रॉल लेव्हल किती असायला हवी?

Cholesterol Level By Age : शरीरातील बॅड कोलेस्टेरॉलमुळे आपल्या अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. शरीरात बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढलं तर मेंदू आणि हृदयाला रक्त पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. अशा स्थितीत वयानुसार स्त्री-पुरुषांची कोलेस्ट्रॉल लेव्हल किती असायला हवी जाणून घ्या आणि स्वस्थ राहा. 

Apr 13, 2024, 12:40 PM IST

उजव्या कुशीवर झोपावं की डाव्या? कोणत्या कुशीवर झोपणं अधिक फायद्याचं? डॉक्टर म्हणतात..

Which Side To Sleep: आपल्यापैकी अनेकांना झोपण्याची योग्य बाजू कोणती हे समजत नाही.

Apr 11, 2024, 04:19 PM IST

चिंता ही चितेसमान! नकारात्मक विचार आणि भितीमुळं शरीरातील 'या' अवयवांचे होते नुकसान

आजच्या काळात लहान मुलांपासून ते थोरापर्यंत कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा तणाव घेतलेला पाहायला मिळतो. तसं पाहायला गेलं तर ताण-तणाव हे सामान्य आहे. मात्र अतिप्रमाणात ताण घेतल्यास आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. 

Apr 11, 2024, 03:55 PM IST