health tips

'मी रोज पहाटे 3.30 ला उठतो, दर सोमवारी उपवास करतो आणि...'; चंद्रचूड यांच्या फिटनेसचं रहस्य

CJI DY Chandrachud Food Habits Health Tips: धनंजय यशवंत चंद्रचूड म्हणजेच डी. व्हाय. चंद्रचूड हे नाव न ऐकलेला भारतीय सापडणं तसं कठीणच आहे. देशातील सर्वोच्च न्यायासंस्था असलेल्या सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश असलेले चंद्रचूड हे मागील काही काळापासून वेगवेगळ्या प्रकरणांमधील न्यायदानामुळे चांगलेच चर्चेत आहेत. मात्र एवढ्या सर्वोच्च पदावर न्यायदान करताना स्वत:च्या आरोग्याकडे ते कसं लक्ष देतात यासंदर्भात नुकताच त्यांनी खुलासा केला. यामध्ये अगदी दिनक्रम कसा सुरु होतो इथपासूनची माहिती त्यांनी दिली. जाऊन घेऊयात याचसंदर्भात...

Mar 21, 2024, 11:59 AM IST

फ्लॉवरची भाजी खावून कंटाळलात, 'हा' हटके पदार्थ करुन पाहा

फ्लॉवरची भाजी खावून कंटाळलात, 'हा' हटके पदार्थ करुन पाहा

Mar 20, 2024, 07:04 PM IST

गरोदरपणात चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका, अन्यथा होईल नुकसान

Pregnancy Tips: गरोदरपणात बाळाच्या वाढीसाठी महिलांनी पौष्टिक, सकस आणि समतोल आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. गरोदर महिलांनी या दिवसांत प्रोटिन्स, कार्बोहायड्रेटस, फॅटस, जीवनसत्व, क्षार, आणि पाणी हे सहा मुख्य घटक असणारा समतोल आहार घ्यावा. मात्र, अनेकदा काही गरोदर महिलांना गर्भारपणात काय खावे किंवा काय खाऊ नये याची माहिती असणं गरजेचे आहे.

Mar 20, 2024, 04:32 PM IST

कोबीची भाजी न आवडणारे ही मिटक्या मारत खातील 'हा' पदार्थ; वाचा रेसिपी

कोबीची भाजी न आवडणारे ही मिटक्या मारत खातील 'हा' पदार्थ; वाचा रेसिपी

Mar 19, 2024, 07:18 PM IST

उपाशीपोटी चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका, अन्यथा होईल पोटदुखी

आजारांपासून लांब राहण्यासाठी  योग्य आहार, व्यायाम, चांगली झोप आणि जंक फूडपासून दूर राहणे यासारख्या गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचे ठरते. त्याचबरोबर योग्य वेळी योग्य गोष्ट खाणे देखील महत्त्वाचे आहे. उपाशीपोटी  काही पदार्थांचे सेवन केले तर आजारांचा सामना करावा लागू शकतो. 

Mar 19, 2024, 05:49 PM IST

'या' लोकांनी चुकूनही कच्चा लसूण खावू नये, का जाणून घ्या?

प्राचीन काळापासूनच लसूण आपल्या आयुर्वेदिक -औषधी गुणांसाठी ओळखला जातो. लसूणमध्ये अ‍ॅलिसिन, अ‍ॅलिसिनिन, अँटी-ऑक्सिडेंट्स आणि फायटोकेमिकल्स यासारख्या पोषकतत्त्वांचा समावेश आहे. हे घटक आपल्या शरीरासाठी पोषक आहेत. पण तरीही काही लोकांनी कच्च्या लसणाचे सेवन करणं टाळावे. अन्यथा कित्येक समस्या उद्भवू शकतात. जाणून घेऊया कोणी लसूण खाऊ नये आणि का खाऊ नये.

Mar 17, 2024, 04:57 PM IST

रोजच्या स्वयंपाकासाठी कोणती भांडी वापरावी? फायदे आणि तोटे दोन्ही समजून घ्या

स्वयंपाकासाठी कोणती भांडी वापरावी? कोणती भांडी आरोग्यासाठी चांगली असतात? असे अनेक प्रश्न महिलांना भेडसावत असतात. आज आम्ही तुम्हाला प्रत्येक भांड्यांचे फायदे व दुष्परिणाम सांगणार आहोत. 

Mar 17, 2024, 04:43 PM IST

बोटं मोडायची सवय चांगली की वाईट? एक्सपर्ट काय सांगतात?

Is it Oto crack my back :  एक्सपर्टकडून जाणून घेऊया अंग मोडणे किंवा बोटं मोडण्याची सवय कशी आहे? कारण यामागचं उत्तर अतिशय महत्त्वाचं

Mar 16, 2024, 02:25 PM IST

शरीरातील उष्णता शोषून घेणारे 5 पदार्थ

शरीरातील उष्णता शोषून घेणारे 5 पदार्थ

Mar 14, 2024, 07:12 PM IST

सॅलडमध्ये काकडी-टोमॅटो एकत्र खाऊ शकता का? पाहा आयुर्वेद काय सांगतात?

Health Tips In Marathi : आहारात काकडी आणि टोमॅटोची कोशिंबीर खाल्ली जाते. परंतु, काकडी आणि टोमॅटो एकत्र खाणे आरोग्यासाठी कितपत चांगले आहे ते जाणून घ्या...  

 

Mar 13, 2024, 03:58 PM IST

Summer Tips: काळ्या मातीचा माठ चांगला की लाल मातीचा? कोणत्या माठात पाणी राहिल फ्रिजसारखं थंडगार? जाणून घ्या

Summer Tips For Health : उन्हाळ्या सुरु झाला की प्रत्येकाच्या अंगाची लाहीलाही होते. अशावेळी अनेकजण बाहेरुन आल्यानंतर पहिले फ्रीजचा दरवाजा उघडून पाणी पितात. तर काही ठिकाणी पूर्वीप्रमाणे माठातलं थंडगार पाणी पितात. मातीचा माठ खरेदी करताना अनेका प्रश्न पडतो की, लाल माठ खरेदी करावा की काळा माठ खरेदी करा? (Red vs Black Clay Pot in Summer)

Mar 12, 2024, 02:27 PM IST

फक्त पाणी स्वच्छ करण्यासाठीच नव्हे! तुरटीचा असाही उपयोग करून बघा

Astro Tips in marathi : फक्त पाणी स्वच्छ करण्यासाठी नाही तर ज्योतिषशास्त्रानुसार आर्थिक समस्या आणि पैशांची चणचणपासून मुक्ती मिळवण्यासाठीही उपयोग होऊ शकतो. ज्योतिषशास्त्रात तुरटीबद्दल काही उपाय सांगितले आहेत. 

Mar 12, 2024, 12:18 PM IST

तुम्ही कधी मिठाचा चहा प्यायला का? 'हे' फायदे वाचाल तर तुम्हीही प्याल!

दिवसाची सुरुवात ही चहाने होते. चहा हे भारतीयांचं आवडतं पेय आहे. चहाचे वेगेवगेळे प्रकार आपण पितो. मात्र तुम्ही कधी चहामध्ये मीठ घालून प्यायलात? याचे भन्नाट फायदे वाचून तुम्ही चकित व्हाल.

Mar 11, 2024, 05:01 PM IST

'नागीण' आजार नेमका होतो तरी कसा? जाणून घ्या 'या' आजाराची गंभीर लक्षणे

Symptoms of Herpes : कोरोनानंतर देशभरात सध्या अनेक साथीचे आजार पसरत आहेत. यातील एक संसर्गजन्य आजार म्हणजे नागीण. अनेकांना या आजाराची लक्षणे माहित नसतात. किंवा अंगावर या आजाराचा संसर्ग झाला तरी समजत नाही.  नेमकं या आजाराची कोणती लक्षणे आहेत जाणून घ्या... 

Mar 11, 2024, 03:39 PM IST

एक केस ही गळणार नाही, घनदाट केसांसाठी करा 'हे' उपाय

तज्ञांच्या म्हणण्यानुसार केसांच्या वाढीसाठी जसं बाहेरून उपाय केले जातात, तसंच केसांचं  पोषण होण्याकरीता योग्य आहार घेणं महत्त्वाचं ठरतं. जाणून घेऊयात घनदाट केसांसाठी कोणत्या सप्लीमेंट फायदेशीर ठरतात. 

 

Mar 10, 2024, 05:05 PM IST