Right Bath : आंघोळीनंतरही 'हे' 5 अवयव राहतात अस्वच्छ, अनेक जण करतात दुर्लक्ष; तुम्हाला माहिती आहेत का?
Body Cleaning: शरीराच्या स्वच्छतेसाठी फक्त रोज आंघोळ करणे पुरेसे नाही तर त्याची योग्य निगा राखणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आंघोळ करताना अनेकदा या अवयवाकडे सहज दुर्लक्ष केले जाते. ते कोणते जाणून घेऊया.
Mar 6, 2024, 07:01 PM ISTपुरुषांच्या घामाचा वास महिलांना करतो आकर्षित, संशोधनातून धक्कादायक खुलासा
Men sweat attracts women : एखाद्या स्त्रीला पुरुषांमध्ये काय आवडतं? हा सर्व पुरुषांसाठी गहन प्रश्न आहे. या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी अनेक संशोधक काम करत आहेत. अशातच आणखीन एक महिलांच्या बाबतीत संशोधनातून एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.
Mar 6, 2024, 03:46 PM ISTशारीरिक संबंधांमुळे होऊ शकतात 'हे' आजार, तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे?
Physical relations Health : वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, जगभरातील दहा लाखांहून अधिक लोक दररोज लैंगिक संक्रमित संसर्ग (एसटीआय) होतात. जगभरात दररोज 10 लाखांहून अधिक लोकांना लैंगिक संबंधातून संसर्ग होतो. या आजाराची लक्षणे काय आहेत आणि त्यापासून आपण कसे सुरक्षित राहू शकतो?
Mar 6, 2024, 02:51 PM ISTदारू पिणे थांबवलं की यकृतावर काय परिणाम होतो? जाणून घ्या
Alcohol's health effects : दारु सर्वात पहिल्यांदा पोहोचते ती यकृत अर्थात लिव्हरपर्यंत. कारण दारुचे 90 टक्के विघटन यकृतामध्ये होते. म्हणून, तुम्ही जितके जास्त दारु पिता तितके तुमचे यकृत अधिक गंभीर होते. परिणामी, यकृत निकामी वेगाने होते. दारुमुळे तुमच्या यकृताचे नुकसान होऊ शकते आणि त्यामुळे त्याचा तात्काळ दुष्परिणाम म्हणजे यकृतावर दिसून येतो.
Mar 5, 2024, 03:47 PM IST'या' वयातील लोकांना मधुमेहाचा धोका सर्वात जास्त? 'ही' लक्षणे दिसल्यास वेळीच सावध व्हा!
Diabetes Symptoms and Causes: आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे तरुणांना ही मधुमेहाचा धोका वाढत चालला आहे. निरोगी व्यक्तींना 2 वर्षातून एकदा आणि मधुमेहाच्या रुग्णांना दर 3 महिन्यांनी एकदा रक्तातील साखरेची पातळी तपासली पाहिजे.
Mar 4, 2024, 04:50 PM ISTवेळीच सावध व्हा! तुम्हीही रिकाम्या पोटी कॉफी पिताय का? शरीरावर होतील 'हे' दुष्परिणाम
Side Effects of Drinking Coffee: अनेकांना सकाळी उठल्यानंतर कॉफी पिण्याची सवय असते. बरेच लोक सकाळी, संध्याकाळी आणि दुपारीही कॉफी पितात. पण रिकामी पोटी कॉफी हे शरीरासाठी किती घातक ठरु शकतात तुम्हाला माहितीय का?
Mar 4, 2024, 03:38 PM ISTगर्भधारणेसाठी योग्य वय कोणतं? कधीपर्यंत आई होता येतं?
Right Age For Pregnancy : वयानुसार महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. पण गरोदर होण्याचे योग्य वय कोणतं? कोणत्या वयात महिला बाळाला जन्म देऊ शकते. जाणून घ्या सविस्तर...
Feb 27, 2024, 04:57 PM ISTवेळीच सावध व्हा! तुम्हालाही उशीरा उठण्याची सवय आहे का? होऊ शकतो 'हा' गंभीर आजार
Health Tips : अनेकांना उशीरा उठण्याची सवय असते. रात्रीचं वेळीत न झोपल्यामुळे सकाळी लवकर जाग येत नाही. पण उशीरा उठण्याची हीच सवय आरोग्यासाठी घातक ठरु शकते.
Feb 27, 2024, 04:27 PM ISTअंड्यामधील पिवळा भाग खावा की खाऊ नये?
आपल्यापैकी अनेकांना अंडी (Egg) खायला आवडतात, परंतु काही लोक अंड्यातील पिवळा भाग काढून टाकतात आणि शिल्लक राहिलेला फक्त पांढरा भागच खातात. जाणून घ्या सविस्तर...
Feb 25, 2024, 04:34 PM ISTParenting Tip : पालकांच्या 'या' सवयी मुलांना बनवतात यशस्वी, मुलं होतील आत्मविश्वासी
Parenting Tip In Marathi : आपल्या मुलांनी यशस्वी व्हावे असं प्रत्येक सर्व पालकांना वाटतं असतं. मात्र या पालकाची सर्वात महत्त्वाची भूमिका असते. अनेत पालक मुलांचे न ऐकत त्यांच्यावर रागवत असतात, पण असं करणं मुलांसाठी चुकीचे ठरु शकते. आई-वडिलांचे हेच प्रेम मुलांसाठी सर्वात खरे आणि श्रेष्ठ मानले जाते. आपल्या मुलांनी यशस्वी होऊन आपले नाव प्रसिद्ध करवा अशी सर्वच पालकांची इच्छा असते. यामध्ये त्यांच्या पालकांची महत्त्वाची भूमिका असते.
Feb 25, 2024, 04:13 PM ISTसावधान! महिलांना 'या' आजारांचा धोका सार्वधिक, यामागची कारणं धक्कादायक
Health Tips Marathi : पुरुष असो किंवा महिया या दोघांचेही सध्याचे जीवन अतिशय व्यस्त झाले आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांना आजारांचा धोका अधिक असतो. याला कारण वेगवेगळी आहे.
Feb 22, 2024, 04:04 PM ISTजेवल्यानंतर अचानक वाढते रक्तातील साखरेची पातळी, करा 'हे' घरगुती उपाय
Blood Sugar Control Home Remedies: जेवल्यानंतर लगेच रक्तातील साखर वाढते अशी अनेकांची तक्रार असते. मधुमेहामुळे प्रत्येक अवयव निकामी होऊ शकतो. म्हणूनच मधुमेहानंतर रक्तातील साखर वाढू नये यासाठी काय उपाय करावे ते जाणून घ्या..
Feb 20, 2024, 04:34 PM ISTकार्डिअॅक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमध्ये फरक काय? जास्त घातक कोणता? लक्षणे काय?
Cardiac Arrest vs Heart Attack Symptoms: हिंदी सिनेमा आणि मालिका सृष्टीतले लोकप्रिय अभिनेते ऋतुराज सिंह यांचं आज (20 फेब्रुवारी) कार्डियाक अरेस्टने निधन झाल्याची माहिती आहे. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमध्ये नेमका फरक काय? जास्त खतरनाक कोणता? जाणून घ्या सर्वकाही...
Feb 20, 2024, 03:16 PM ISTतुम्हाला रात्री शांत झोप येत नाही का? जाणून घ्या झोपण्यापूर्वी काय करावे काय करू नये?
Sleeping Tips : अनेकदा आपल्या चुकीच्या सवयीमुळे रात्रीची शांत झोप लागत नाही. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी कोणत्या गोष्टी करु नयेत किंवा कोणत्या गोष्टी कराव्यात त्याबद्दल जाणून घ्या.
Feb 16, 2024, 05:30 PM ISTDiabetes Symptoms: केवळ रात्रीच दिसतात मधुमेहाची 'ही' लक्षणे, वेळीच ओळखा नाहीतर...
Diabetes Symptoms Night : मधुमेह हा एक आजार आहे ज्याला सायलेंट किलर म्हणतात. हा आजार आटोक्यात न आल्यास त्याचा परिणाम शरीरिराच्या सर्व भागांवर दिसून येतो. जर मध्यरात्रीच्या वेळी तुम्ही वारंवारं उठत असाल तर वेळीच सावध व्हा.
Feb 15, 2024, 04:53 PM IST