Health Tips : शरीरासाठी व्हिटॅमिन का गरजेचं? कमतरता असल्यास होतात 'हे' गंभीर बदल
Health Tips Marathi: निरोगी शरीरासाठी आणि आरोग्यासाठी व्हिटॅमिन अत्यंत फायदेशीर असतात. पण तुमच्या शरीरातीत व्हिटॅमिनची कमी असेल तर कोणत्या आजारांना सामारे जावू लागतं ते जाणून घ्या...
Feb 6, 2024, 01:27 PM ISTमासिक पाळी वेळेवर येत नाही ? ट्राय करा हे घरगुती उपाय
Irregular Period Home Remedies: जर तुम्हालाही पाळी वेळेवर येत नसेल तर यावर हा घरगुती रामबाण उपाय करुन पाहा.यामुळे तुम्हाला वेळेवर मासिक पाळी येईल.
Feb 4, 2024, 07:24 PM ISTजगातील प्रत्येक सहावा मृत्यू 'या' रोगामुळे; नेमकं काय काळजी घ्यावी?
Feb 4, 2024, 12:42 PM ISTरोज भात खाल्ल्याने वजन वाढते की कमी होते?
भारतात तांदूळ जास्तीत जास्त प्रमाणात खाल्ला जातो.भात खाल्ल्याने वजन वाढतं, पोट सुटतं असा अनेकांचा समज असतो म्हणून काहीजण भात खाणं सोडतात तर कमी प्रमाणात भात खातात.
Feb 3, 2024, 05:34 PM ISTWeight Loss tips : झटपट वजन कमी करण्यासाठी आहारात करा 'हे' बदल!
Weight Loss tips : वजन कमी होत नाही अशी प्रत्येकाची तक्रार असते. अनेक उपाय करुन देखील वजन कमी होत नाही. जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर ही बातमी नक्की वाचा...
Feb 2, 2024, 05:30 PM ISTHealth Tips : कोलेस्ट्रॉल आणि हार्ट अटॅकपासून दूर ठेवतो 'या' भाजीचा रस, आहारात करा समावेश
Cholesterol Tips to Control : कोलेस्ट्रॉल हा आजार सामान्य झाला आहे. जर तुम्हाला औषध न घेता कोलेस्ट्रॉल कंट्रोल करायचा असेल तर ही बातमी नक्की वाचा...
Feb 2, 2024, 03:00 PM ISTगॅसच्या बर्नरवर भाजलेली भाकरी-चपाती खाल्लाने कॅन्सर होऊ शकतो? काय सांगतात तज्ज्ञ
Roti Cooking Research : भाकरी किंवा चपाती शिवाय जेवणाचे ताट अपूर्ण आहे. अनेकांना जेवणात भाजीसोबत भाकरी किंवा चपाती लागतेच. जर तुम्हाला कोणी सांगितले, गॅसच्या बर्नरवर भाजलेली भाकरी-चपाती खाल्लाने कॅन्सर होतो? चला तर मग जाणून घेऊया यामागे तज्ज्ञ काय सांगतात...
Feb 1, 2024, 03:42 PM ISTतुम हुस्न परी तुम जाने जहाँ! काय आहे 42 वर्षांच्या श्वेता तिवारीच्या फिटनेसचं रहस्य? जाणून घ्या
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्वेता तिवारी ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. श्वेता तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. तिच्या फिटनेसची नेहमीच चर्चा होत असल्याचं आपण पाहतो. दरम्यान, 42 च्या वयात श्वेता इतकी तरुण कशी राहते हे जाणून घ्यायचं असेल तर आज आपण तिचं सिक्रेट जाणून घेणार आहोत.
Jan 26, 2024, 06:37 PM ISTकाजू कोणी खाऊ नये?
सुक्या मेव्यातील काजू हा सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे. काजू खायला कोणी बसलं की थांबतच नाही. काजू आपल्या आरोग्यासाठी किती चांगला आहे. हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. पण त्याच्या अती सेवनानं आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. चला तर जाणून घेऊया काजू कोणी खाऊ नये.
Jan 26, 2024, 05:34 PM ISTDiabetes Study: कोरोनानंतर मधुमेही रुग्णांच्या मृत्यूदरात वाढ; रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
Diabetes Patient Increased: कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा तांडव आपण सर्वांनीच पाहिला, पण कोरोनानंतर आता मधुमेह हा एक आजार म्हणून समोर आला आहे, ज्यामध्ये रुग्णांच्या मृत्यूची संख्या सातत्याने वाढत आहे.
Jan 26, 2024, 08:46 AM IST15 मिनिटाच्या आत नाश्ता तयार करण्यासाठी 'हे' पदार्थ उत्तम!
सकाळची वेळ हा आपला दिवस सुरू करण्याचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो आणि म्हणूनच आपल्याला योग्य आणि निरोगी नाश्ता आवश्यक असतो. जर तुम्ही सकाळी घाईत असाल तर हे पदार्थ नक्का ट्राय करा.
Jan 25, 2024, 05:37 PM ISTशेवग्याच्या शेंगाचे पाणी मधुमेहींसाठी ठरते वरदान?
शेवग्याच्या शेंगा या अनेक फायदेशीर तत्वांचा भांडार आहे कारण यात भरपूर प्रमाणात प्रोटीन,अमीनो अॅसिड, बीटा कॅरटीन, कॅल्शिअम, फायबर, सोडिअम आणि वेगवेगळे घटक असतात.
Jan 25, 2024, 01:45 PM ISTसकाळी की संध्याकाळी? जिमला जाण्याची योग्य वेळ कोणती?
व्यायामासाठी योग्य वेळ पाळणं फार महत्वाचे आहे. जर तुम्हाला तुमच्या व्यायामाचा योग्य परिणाम हवा असेल तर तुम्ही नियमांनुसार वेळेची मर्यादा पाळली पाहिजे. आज आपण जाणून घेऊया व्यायाम करण्यासाठी कोणती वेळ उत्तम ठरू शकते. जेणेकरून तुम्ही तुमचं व्यायामाचं वेळापत्रक निश्चित करू शकता आणि तुम्हाला व्यायामाचा चांगला परिणाम दिसून येईल.
Jan 24, 2024, 04:43 PM ISTदरवर्षी 4 लाख जणांचा बळी घेणाऱ्या आजारावर अखेर लस तयार, ‘WHO’ कडूनही मंजुरी
Anti Malaria Vaccine : जसंजसे ऋतूं बदलतात तसंतसे विविध आजारांचा ही सामना करावा लागतो. त्यातील बऱ्याचशा आजारांवर लसी किंवा परिणामकारक औषधी उपचार मिळतात. तशातच आता संपूर्ण जगभरासाठी एक महत्त्वाची अपडेट आली आहे.
Jan 23, 2024, 01:43 PM IST'हे' 5 पदार्थ खाणे थांबवा; अन्यथा ऐन तारुण्यात दिसाल म्हाताऱ्या!
Unhealthy food suck calcium : कॅफीनचे सेवन जास्त केल्यास शरिरात कॅल्शियमची कमी जाणवते. दारु पिणं आरोग्यासोबत हाडांसाठी देखील नुकसानदायक आहे. रोज बर्गर, फ्राइड फूडसारखे अनहेल्दी पदार्थ खात असाल तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.कोल्ड्रींग्स पिणे हाडांसाठी चांगले नसते. ते यातून कॅल्शियम शोषून घेतात. जास्त मीठ खाल्ल्यास शरिरातील कॅल्शियम कमी होते.
Jan 22, 2024, 09:12 PM IST