रात्रीचं जेवण कधी करावे? पाहा योग्य वेळ

Apr 08,2024


संध्याकाळी लवकर जेवल्याने तुम्हाला दीर्घायुष्य मिळू शकते. असं न्युट्रिशनल नावाच्या जर्नलमध्ये छापलेल्या रिसर्चमध्ये म्हटलं आहे.


इटलीच्या अब्रजो प्रांतात अक्विला नावाच्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या एकूण लोकसंख्येतील (ref) सर्वाधिक लोक 90 ते 99 वर्ष आणि 100 वर्ष आयुष्य जगत आहे.


या रिसर्चमधील लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर परिक्षण करण्यात आले. खासकरून रात्रीच्या खाण्याच्या वेळेवर अधिक लक्ष देण्यात आले.


निरोगी राहण्यासाठी रोज लवकर जेवण्याचा प्रयत्न करा. अक्विलामध्ये राहणारे वयस्कर लोक संध्याकाळी 7 ते 7.30 दरम्यान जेवत होते.


संशोधकांना दिसून आले की त्यांना खाण्यापिण्याच्याही चांगल्या सवयी होत्या. ते लोक कमीत कमी कॅलरीजयुक्त पदार्थांचे सेवन करत होते.


रात्रीचे जेवण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी जवळपास 17.5 तासांनीकमी कॅलरीज घेत होते.

VIEW ALL

Read Next Story