वर्षातून 5 आठवडे सुट्टी, Flexible work hours अन्..., भारतात 'या' 8 गोष्टी करा; बिझनेसमनची मागणी
90 Hour Work Week Debate: आठवड्यातील 90 तास कर्मचाऱ्यांनी काम करावं या मुद्द्यावरुन सध्या वाद सुरु असतानाच भारतामधील कर्मचाऱ्यांसंदर्भात नवं धोरणं अवलंबलं जावं अशी मागणी करण्यात आलीये.
Jan 17, 2025, 08:45 AM ISTOLA वरुन सुरु असलेल्या वादात हर्ष गोयंकांची उडी, म्हणाले 'एका 'कमरा'मधून दुसऱ्या....'
उद्योजक हर्ष गोयंका (Harsh Goenka) यांनी आपला ओला इलेक्ट्रिक स्कूटर चालवतानाच एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला आहे. या फोटोतून त्यांनी कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) आणि ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल (Ola CEO Bhavish Aggarwal) यांच्या वादावर उपहासात्मकपणे भाष्य केलं आहे.
Oct 9, 2024, 03:46 PM IST
मुकेश अंबानींकडून हर्ष गोयंका शिकले यशाचे 3 मंत्र, X वर शेअर केला व्हिडीओ;तुमच्या खूप कामाचा!
Mukesh Ambani Motivational Video: 42 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये मुकेश अंबानी त्यांच्या आयुष्यातील 3 गोष्टी सांगत आहे.
Oct 6, 2024, 01:35 PM ISTखरंच 'या' 9 पुस्तकांमध्ये दडलंय Mukesh Ambani यांच्या गडगंज श्रीमंतीचं गमक?
Mukesh Ambani....जगभरातील श्रीमंतांच्या यादीत अतिशय मानानं घेतलं जाणारं आणि भारतीयांना कमालीचा अभिमान वाटणारं एक नाव. याच मुकेश अंबानी यांची खास गोष्ट तुम्हाला माहितीये?
Sep 24, 2024, 08:26 AM IST
मुकेश अंबानी कोणती पुस्तके वाचतात? 'या' उद्योगपतीने सांगितलं रहस्य
Mukesh Ambani Interesting Facts: मुकेश अंबानी कोणती पुस्तके वाचतात? 'या' उद्योगपतीने सांगितलं रहस्य. मुकेश अंबानी यांना व्यक्तिमत्त्व सुधारण्यासाठी पुस्तके वाचायला खूप आवडते. हर्ष यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मुकेश अंबानींना कोणत्या प्रकारची पुस्तके आवडतात हे सांगितले आहे.
Jul 30, 2024, 07:54 PM IST'पुढील काही दिवसात एक बाळ...', हर्ष गोयंका यांच्या पोस्टमुळे भुवया उंचावल्या; नेटकरी संभ्रमात
उद्योजक हर्ष गोयंका (Industrialist Harsh Goenka) यांची एक पोस्ट सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आगामी दिवसात एक बाळ जन्माला येणार असल्याचं सांगत त्याच्या करिअरबद्दल चर्चा केली आहे.
Feb 15, 2024, 03:06 PM IST
'फोनपासून दूर राहा', उद्योगपती हर्ष गोयंका यांचा मोलाचा सल्ला, VIDEO शेअर करत सांगितलं कारण
प्रसिद्ध उद्योजक हर्ष गोयंका यांनी लोकांना मोबाईलपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी एक्सवर एक प्रेरणादायी व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये फोनचं व्यसन आणि त्याच्या उपस्थितीमुळे इतरांना होणारा त्रास याबद्दल सविस्तरपणे सांगण्यात आलं आहे.
Dec 26, 2023, 06:10 PM IST
'5 दिवस ऑफिसला येण्याचा ट्रेंड...', नारायणमूर्तींमुळे गदारोळ सुरु असतानाच हर्ष गोयंका यांचं मोठं विधान
इंफोसिसचे सह-संस्थापक नारायणमूर्ती यांनी देशातील तरुणांनी आठवड्याचे 70 तास काम करावं असा सल्ला दिल्याने वाद निर्माण झाला आहे. यादरम्यान आरपीजी एंटरप्रायजेसचे चेअरमन हर्ष गोयंका यावर व्यक्त झाले आहेत.
Oct 31, 2023, 04:29 PM IST
टाकीचा नळ तुटला, तरुणाने केलेला भन्नाट जुगाड पाहून भारतातील प्रसिद्ध उद्योगपतीही भारावले, Video Viral
Viral Video: टुथपेस्टचा वापर नळ म्हणून करता येतो हे तुम्हाला माहितीये का. एका व्यक्तीने हा भन्नाट जुगाड जुळवून आणला आहे, पाहा हा भन्नाट व्हिडिओ
Sep 5, 2023, 07:00 PM ISTSnake Shoes: कोब्रा शूज घालून रस्त्यावर फिरत होता; प्रसिद्ध उद्योजकाने शेअर केला Video
snake shaped shoes: एका प्रसिद्ध उद्योजकाने हा व्हिडीओ पोस्ट केला असून त्यावर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. या व्हिडीओला लाखोंच्या संख्येनं व्ह्यूज आहेत.
Feb 21, 2023, 05:42 PM ISTFind Hidden Cat: डोळ्यांसमोर असूनही 'या' फोटोत लपलेली मांजर दिसेना, तुम्ही 10 सेकंदात शोधू शकाल का?
उद्योजक हर्ष गोयंका यांनी ट्विटरला Optical Illusion मधील एक फोटो शेअर केला असून युजर्सना 10 सेकंदात त्यातील मांजर शोधण्याचं आवाहन दिलं आहे. त्यांच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव सुरु असून फोटो व्हायरल झाला आहे. तुम्हाला ही मांजर सापडतीये का ?
Jan 23, 2023, 03:06 PM IST
'तुम्हाला काहीच माहीत नाही', फोर्डच्या मालकाकडून टाटांचा अपमान, मग असा घेतला बदला
आमच्यावर उपकार केलेत असं म्हणण्याची वेळ फोर्डच्या मालकांवर आली होती
Nov 1, 2022, 03:51 PM ISTआईचा लेकरासाठी देशी जुगाड; तुमच्या कारमध्येही हे सुख मिळणार नाही, पाहा व्हिडीओ
पोटच्या पोरासाठी आईने केला देसी जुगाड....
Sep 29, 2022, 04:55 PM ISTVideo : रतन टाटा यांना ग्रेट का म्हणतात? 'हे' ह्रदयस्पर्शी भाषण एकदा पाहाच
84 वर्षीय रतन टाटा सांगतायत त्यांना आनंद कधी मिळतो?
Sep 27, 2022, 03:58 PM IST''आई कॅन टॉक इंग्लिश, आई कॅन वॉक इंग्लिश'', मजेशीर इंग्लिशचा हा व्हिडीओ नक्की पाहा
तो व्हिडीओ पाहून तुम्ही आश्चर्य वाटेल आणि तुम्ही हसून लोटपोट व्हाल.
Aug 3, 2022, 04:32 PM IST