इकोफ्रेंडली गणपती बाप्पांना भक्तांची पसंती
सर्वत्र गणरायांचे आगमन मोठ्या धूमधडाक्यात आणि वाजतगाजत करण्यात आले. पर्यावरण रक्षणामुळे इकोफ्रेंडली गणपती, तशी सजावट व देखाव्यांची संकल्पना सर्वत्र पहायला मिळत आहे.
Aug 25, 2017, 05:39 PM ISTविघ्न दूर करणारा अंधेरीचा विघ्नहर्ता
गेल्या ४२ वर्षांपासून विविध चलचित्रांद्वारे भाविकांना संदेश देणाऱ्या अंधेरीतल्या बालगोपाळ गणेशोत्सव मंडळाचेयंदाचे ४३ वे वर्ष. अंधेरीतल्या अनेक चाळींनी एकत्र यावे, त्यांच्यात एकोपा वाढावा या उद्देशाने १९७४ साली बालगोपाळ मित्र मंडळाची स्थापना केली. श्री. मधुकर जांभळे, श्री. सुरेश भवानगीर, श्री. प्रेमनाथ वराडकर, श्रीमती. पुष्पलता जांभळे या जागरुक स्थानिकांनी एकत्र येत अंधेरीत सार्वजानिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. त्यामुळे प्रकाशवाडी, गोविंदवाडी, एन.एम.टी कम्पाऊंड एकत्र आले. त्यांच्यातील एकोपा वृद्धिंगत झाला. या बाप्पाने स्थानिकांचे अनेक विघ्न दूर केले आहेत. त्यामुळे या बाप्पाला "अंधेरीचा विघ्नहर्ता" म्हणून ख्यातीही मिळाली.
Aug 24, 2017, 09:32 PM ISTपुढच्या वर्षी बाप्पाच आगमन 'या' दिवशी
सगळीकडे गणरायाच्या आगमनाची धूम सुरू आहे. मंडळांमध्ये बाप्पाच्या तयारीत कार्यकर्ते दिसतात. तर घरोघरी गणेशाच्या तयारीसाठी कुटुंबांची वेगळीच रेलचेल आहे. तसंच यंदा बाप्पा १२ दिवस आपल्याकडे विराजमान होणार आहेत.
Aug 24, 2017, 06:49 PM ISTगणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा करताना चुकूनही करू नका हे काम
गणेश चतुर्थी भगवान गणेशाच्या जन्मदिवसाच्या रूपात साजरी केली जाते. यंदा गणेश चतुर्थी २५ ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी आली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजनाला खूप महत्व असतं. या पूजेत छोट्या-छोट्या गोष्टींना विशेष महत्व असतं.
Aug 24, 2017, 06:24 PM ISTगणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देणारे खास मेसेजेस
गणेशोत्सवाची लगबग सर्वत्र पहायला मिळत आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. सोशल मीडियातही गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस व्हायरल होत आहेत. असेच काही व्हायरल झालेले मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
Aug 24, 2017, 05:24 PM ISTहजारो वर्षांपासून इथे ठेवलंय श्रीगणेशाचं तोडलेलं शीर?
गणेशोत्सवाला जोरदार सुरूवात झाली आहे. पुढचे दहा दिवस सगळीकडे जल्लोष आणि उत्साह बघायला मिळणार आहे. सर्वांच्या लाडक्या श्रीगणेशाच्या आगमनाने सर्वांना आनंद झालाय.
Aug 24, 2017, 05:02 PM ISTमुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2017, 10:14 AM ISTगणेशोत्सवात पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2017, 09:33 AM ISTकोकणात गणेशोत्सवाचा उत्साह, बाजारपेठाही गजबजल्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 24, 2017, 09:32 AM ISTगणपती प्रतिष्ठापनेचा मुहूर्त जाणून घ्या
भाविक गेल्या कित्येक दिवसांपासून गणरायाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे. अवघ्या दोन दिवसावर बाप्पाचं आगमन असताना मुर्ती प्रतिष्ठापना नेमकी कधी करायची? असा प्रश्न भाविकांमध्ये आहे.
Aug 23, 2017, 12:52 PM ISTगणपती बाप्पाला मोदक आवडण्याची ही आहेत कारणं
भगवान शिवाला भांग पसंत आहे तर महाकाली देवीला खिचडी, देवी लक्ष्मीला खीर पसंत आहे. तर गणपती बाप्पांना प्रसादाच्या रूपात मोदक प्रिय आहेत.
Aug 22, 2017, 11:18 PM ISTबाप्पा नव्या ढंगात, नव्या रूपात... (फोटो)
गणेशोत्सवाला अवघे ३ दिवस राहिले असताना बाप्पाच्या आगमनाची लगबग आपल्याकडे दिसत आहे. बाप्पाचे हटके रूप आपल्याकडे असावं अशी साऱ्यांचीच इच्छा असते.
Aug 21, 2017, 05:27 PM IST