food

चपाती असो वा भात, फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न किती दिवस सुरक्षित असतं?

फ्रीज हे प्रत्येक किचनमधील अविभाज्य घटक आहे. या फ्रीजमध्ये आपण अनेक अन्नपदार्थ ठेवतो. भाज्या फळांशिवाय, शिजवलेले अन्नही आपण त्यात अनेक दिवस ठेवतो. पण हे अन्न आपल्यासाठी शरीरासाठी किती दिवस सुरक्षित असतं हे तुम्हाला माहितीय?

Apr 30, 2024, 08:39 AM IST

Diabetes: उन्हाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांनी 'अशी' घ्यावी आरोग्याची काळजी, अन्यथा आरोग्याचे होईल नुकसान

Diabetes Tips For Summer : मधुमेह हा भारतातील सामान्य आजार आहे. अनेकांना लहान वयातच मधुमेह होतो. शरीरातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. मधुमेहा  हा आजार मरेपर्यंत बरा होत नाही, पण त्यावर नियंत्रण ठेवू शकतो. शरीरातील साखरेवर नियंत्रण न राहिल्याने आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवतात. त्यामुळे रुग्णांना वारंवार भूक व तहान लागते तर अनेकांना वारंवार जुलाबाचा त्रास होतो. उन्हाळा सुरू झाला की अनेक मधुमेही रुग्ण डिहायड्रेशनचे बळी ठरतात. उन्हाळ्यात मधुमेही रुग्णांना तीव्र उष्णता आणि थकवा जाणवतो. त्यामुळे उन्हाळ्यात मधुमेही रुग्णांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पण कोणती काळजी घ्यावी हे जाणून घ्या. 

Apr 28, 2024, 05:03 PM IST

पिझ्झावर असणाऱ्या 'या' लहानशा स्टँडचा नेमका वापर काय? 99 टक्के उत्तरं चुकली

Food Facts : पिझ्झा चवीनं खाणारी अनेक मंडळी आहेत. त्यावर आवडेल ते टॉपिंग, आवडेल तितकं चीझ अशा गोष्टी हव्या तितक्या निवडण्याची मुळा पिझ्झा खाण्याचा आनंद वाढवते. 

Apr 26, 2024, 02:24 PM IST

उरलेलं आईस्क्रिम फ्रिजमध्ये नेमकं कसं स्टोर कराल? या 5 चुका टाळा

उरलेलं आईस्क्रिम फ्रिजमध्ये नेमकं कसं स्टोर कराल? या 5 चुका टाळा

Apr 26, 2024, 02:07 PM IST

असं भिजवा कणीक, चपात्या राहतील संध्याकाळपर्यंत मऊ

असं भिजवा कणीक, चपात्या राहतील संध्याकाळपर्यंत मऊ

Apr 23, 2024, 06:17 PM IST

Hanuman Jayanti : महाराष्ट्रात हनुमान जयंतीला बनवतात पौष्टिक गव्हाची खीर! Video पाहून मिळेल मदत

Wheat Kheer Recipe in Marathi : देशभरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. महाराष्ट्रात हनुमान जयंतीला खास आणि पौष्टिक अशी गव्हाची खीर करण्याची परंपरा आहे.

Apr 21, 2024, 07:38 PM IST

उन्हाळ्यात गाईचे की म्हशीचे? चाकूने कापता येईल असे घट्ट दही कसे लावाल?

उन्हाळ्यात गाईचे की म्हशीचे? चाकूने कापता येईल असे घट्ट दही कसे लावाल?

Apr 17, 2024, 07:19 PM IST

Kitchen Tips : प्रेशर कुकर फुटू नये यासाठी घ्या 'ही' काळजी, तुमची एक चूक ठरु शकते अपघाताच कारण

How to Use Pressure Cooker : प्रेशर कुकर वापरताना प्रत्येकाला माहितीच काही गोष्टी माहितीच असायला हव्यात. कारण तुमची एक चूक अपघाताला निमंत्रण देऊ शकते. प्रेशर कुकरचा स्फोट हा एखाद्या बॉम्बनुसार असतो. 

Apr 6, 2024, 03:27 PM IST

दिवसातून किती वेळा खाल्लं पाहिजे? काय सांगतात तज्ज्ञ?

दिवसातून तीन वेळा खाण्याची प्रथा आदीपासून आहे. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवन आणि रात्रीचे जेवण. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की अन्न खाण्याची योग्य पद्धत कोणती? चला, आहारतज्ञ स्वाती विश्नोई यांच्याकडून जाणून घेऊया, अन्न कधी कसे आणि किती वेळा खायचे आहे.

Mar 17, 2024, 03:11 PM IST

लहान मुलांना सतत शौचाला होते? होईल हाडांचा चुरा, 'या' व्हिटॅमिनची कमतरता

Constipation in Children :  लहानपणीच मुलांचं आरोग्य सांभाळणे अतिशय महत्त्वाचं असतं. कारण कमी वयात सुरु झालेल्या आरोग्यसमस्या मोठेपणी जास्त त्रासदायक ठरतात. मुलांना शौचाला नीट होतेय की नाही? हा पालकांना पडणारा सर्वात मोठा प्रश्न असतो. अशावेळी लहान मुलांच्या शरीरात कशाची कमतरता आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. 

Mar 9, 2024, 09:49 AM IST

वेळीच सावध व्हा! तुम्हीही रिकाम्या पोटी कॉफी पिताय का? शरीरावर होतील 'हे' दुष्परिणाम

Side Effects of Drinking Coffee: अनेकांना सकाळी उठल्यानंतर कॉफी पिण्याची सवय असते. बरेच लोक सकाळी, संध्याकाळी आणि दुपारीही कॉफी पितात. पण रिकामी पोटी कॉफी हे शरीरासाठी किती घातक ठरु शकतात तुम्हाला माहितीय का? 

Mar 4, 2024, 03:38 PM IST

नाश्ता, दुपारचे-रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ कोणती? काय सांगतात आयुर्वेद? जाणून घ्या

Health Tips In Marathi : तुम्ही जर योग्य वेळेस आहार केल्यात तर वाढलेले वजन कमी करण्यास मदत होते.  परिणामी आपण कोणत्याही वेळेत जेवण केल्याने आपण नकळत अनेक आजारांना आमंत्रण देत असतो. अशावेळी जाणून घ्या नाश्ता, दुपारचे-रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ कोणती असावी?

Mar 4, 2024, 02:47 PM IST

वर्षभरासाठी साठवलेल्या धान्यामध्ये वारंवार होतात किडे? मग फॉलो करा 'या' टिप्स

Kitchen Tips : अनेक घरांमध्ये साठवणीचे गहू, तांदूळ आणि इतर डाळी असतात. अशावेळी अनेक महिलांची तक्रार असते की साठवणीच्या धान्यांमध्ये किडे आणि आळ्या होतात. यामधून तुम्हाला सुटका हवी असेल तर या टिप्स फॉलो करा... 

Feb 26, 2024, 05:28 PM IST

'हे' आरोग्यदायी फळ ठरेल तुमच्या शरीरासाठी इम्युनिटी बुस्टर

आपण जेवणात अनेक प्रकाच्या भाज्या वफळांचं सेवन करतो यामुळे शरीराला पोषक तत्वचं नाही तर इम्युनिटी पण वाढते.

Feb 21, 2024, 12:04 PM IST