चाणक्यांनुसार, जो माणूस हा रागीट असतो अशा कोणत्याही व्यक्तीच्या घरी चुकूनही जेवण करू नका. असं केल्यानं त्याच्यातील रागीट स्वभाव तुमच्यात येऊ शकतो.
चाणक्यनुसार, अशा व्यक्तीच्या घरी चुकूनही जेवण करू नका. असं केल्यानं तुम्ही त्या व्यक्तीच्या पापाचे भागीदारी होता.
चाणक्यांनुसार, अशा व्यक्तीच्या घरचं जेवण कधीच करू नये. कारण चुकीच्या पद्धतीनं कमावलेल्या पैशांचे खाणं अशुभ असतं.
चाणक्यांनुसार, अशा लोकांना दान द्यायला हवं, नाकी त्यांच्या घरात जेवावं.
रागीट लोकं ज्यांना कधीच कोणावर दया येत नाही, त्यांच्या घरात कधीच जेवायला नको. असं केल्यानं तुमचा देखील स्वभाव तसाच होऊ शकतो.
चाणक्यांनुसार, चोर आणि गुन्हेगाराच्या घरी कधीच जेवू नये. त्यांच्या पापात तुम्ही देखील भागीदार ठरता.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)