भेसळयुक्त हिंग कसं ओळखायचं? फक्त 4 टिप्स वापरा लगेच कळेल
हिंगाच्या सेवनाने जेवढा फायदा आरोग्याला मिळतो तेवढेच नुकसान भेसळयुक्त हिंगाच्या सेवनाने होऊ शकतं. तेव्हा भेसळयुक्त हिंग कसं ओळखायचं हे जाणून घेऊयात.
Aug 23, 2024, 09:40 PM ISTतुम्ही पोळ्यांची कणिक मळुन फ्रिजमध्ये ठेवता?
पोळी करायला खुप वेळ लागतो. अनेक लोक एकाच वेळी जास्त कणिक मळून ठेवतात.
Aug 23, 2024, 06:49 PM ISTसकाळी बनवलेली चपाती दुपारपर्यंतच कडक होतेय? 'या' Tips वापरून तर पाहा
अनेकदा कॅसरोल मध्ये ठेवलेल्या पोळ्या/ चपात्या कडक होतात. त्यामुळे त्या खातानाही काही मंडळी नाकं मुरडतात.
Aug 23, 2024, 12:19 PM ISTकोण आहे राजेश रवानी? जो ट्रक ड्रायव्हर महिन्याला कमावतो 5 ते 10 लाख रुपये, आनंद महिंद्रांकडून कौतुक
Truck Driver Rajesh Rawani Turned YouTuber: सध्या ट्रक ड्रायव्हर राजेश रवानी सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. आनंद महिंद्रांनी शेअर केली खास पोस्ट.
Aug 19, 2024, 07:21 PM ISTपोटातील कोणतं अन्न पचवायला किती वेळ लागतो?
Food Diagestion Time: कोणतं अन्न पचवायला किती तास लागतात? आपण जे अन्न खातो ते पचायला किती वेळ लागतो याचा कधी विचार केला आहे का? सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारचे अन्न आपल्या पोटात टाकत असतो.
Aug 12, 2024, 04:33 PM IST
Aluminium Foil पदार्थांसाठी वापरणे सुरक्षित आहे का?
Aluminium Foil Uses Safe For Health For Packing Foods: किचनमध्ये ॲल्युमिनियम फॉइलचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. ऑफिसला जाणाऱ्यांसाठी लंच पॅकिंग असो किंवा मुलांसाठी टिफिन असो, ॲल्युमिनियम फॉइलचा वापर सर्रास करण्यात येतो. अगदी रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांमध्ये खाद्यपदार्थदेखील ॲल्युमिनियम फॉइलमध्ये देण्यात येतात. पण Aluminium Foil पदार्थांसाठी वापरणे आरोग्यासाठी सुरक्षित आहे की नाही याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
Aug 9, 2024, 02:55 PM ISTरात्री झोपण्यापूर्वी दूधात हा एक पदार्थ टाकून प्या; सकाळी पोट झटपट होईल साफ
आजकाल बदललेली जीवनशैली आणि बैठे काम यामुळं आरोग्याच्या अनेक तक्रारी जाणवू लागतात. पण या तक्रारींवर मात करण्यासाठी गोळ्या औषधे सतत खावी लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणार आहोत.
Aug 8, 2024, 01:31 PM ISTपावसाळ्यात ब्रेड, दुध इतर खाद्यपदार्थ स्टोर करा 'या' पद्धतीने
पावसाळ्यात घरात ठेवलेल्या सर्व खराब होण्याची भीती असते.
Aug 7, 2024, 04:01 PM ISTRecipe: न लाटता न थापता तांदळाच्या भाकऱ्या करण्यासाठी टिप्स!
न लाटता न थापता तांदळाच्या भाकऱ्या करण्यासाठी टिप्स!
Jul 26, 2024, 02:24 PM ISTसकाळी उपाशीपोटी नेमकं काय खावं? जाणून घ्या
सकाळच्या वेळी उपाशीपोटी नेमकं काय खावं, हा प्रश्न अनेकांनाच पडतो... या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या
Jul 22, 2024, 10:13 AM ISTपीरियड्समध्ये चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी
पीरियड्समध्ये चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी
Jul 21, 2024, 01:08 PM ISTकेळीच्या पानावर जेवल्याचे नेमके फायदे काय?
Banana Leaves Benefits: केळीच्या पानावर जेवल्याचे नेमके फायदे काय? केळीच्या पानावर जेवण का वाढतात? हा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच आला असेल. पण या पानामध्ये जेवणं ही फक्त एक परंपरा नसून त्यामागील कारण हे उत्तम आरोग्यदेखील आहे.
Jul 18, 2024, 11:24 AM ISTवजन कमी करण्यासाठी काय योग्य? भात की चपाती?
वजन कमी करण्यासाठी काय योग्य? भात की चपाती?
Jul 17, 2024, 04:08 PM ISTबेसनाशिवाय बनवा कुरकुरीत भजी; 'ही' रेसिपी एकदा ट्राय कराच!
पावसाळा म्हटलं की गरमा गरम चहा सोबत कांदा भजी हवीच. पण बेसन आणि चहा म्हणजे अॅसिडिटीला निमंत्रण. अशातच आज आम्ही तुम्हाला बेसनाशिवाय कुरकुरीत भजी सांगणार आहोत.
Jul 15, 2024, 02:49 PM ISTकांदा भजी खाण्याचा आज शेवटचा दिवस! काय असते कांदे नवमी? जाणून घ्या धर्मशास्त्र आणि वैज्ञानिक कारण!
Kanda Navami : पंचांगानुसार आषाढी एकादशीपूर्वी येणाऱ्या नवमीला कांदा नवमी असं म्हटलं जातं. यादिवशी कांदा भजी खाण्याचा शेवटचा दिवस मानला जातो. कारण यानंतर चार महिने कांदा भजी खाता येणार नाहीत.
Jul 15, 2024, 11:50 AM IST