मुंबईत नागपाड्यात आग, एकाचा होरपळून मृत्यू

 मुंबईतल्या नागपाड़्यातील अरब गल्लीतल्या हाजी कंपाउंड मधील लाकडाच्या कारखान्याला लागलेल्या आगीत एका कामगाराचा होरपळून मृत्यु झालाय. 

Updated: Oct 8, 2015, 06:41 PM IST
मुंबईत नागपाड्यात आग, एकाचा होरपळून मृत्यू  title=

मुंबई :  मुंबईतल्या नागपाड़्यातील अरब गल्लीतल्या हाजी कंपाउंड मधील लाकडाच्या कारखान्याला लागलेल्या आगीत एका कामगाराचा होरपळून मृत्यु झालाय. 

दुपारी साडे बाराच्या सुमारास या कारखान्याला आग लागली होती. आगीमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दोन ते अडीच तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर अग्निशमन दलाला जवानांना आग विझवण्यात यश आलं. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.