कांदिवलीत भीषण आग, अनेक झोपड्या जळून खाक

कांदिवली परिसरातील दामूनगर परिसरात भीषण आग लागल्याचे वृत्त आहे. दामूनगर भागातील एका गोदामात आग लागली आहे. पाच ते सहा सिलेंडर्सचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची माहिती मिळत आहे.

Updated: Dec 7, 2015, 02:12 PM IST
कांदिवलीत भीषण आग, अनेक झोपड्या जळून खाक title=

मुंबई : कांदिवली परिसरातील दामूनगर परिसरात भीषण आग लागल्याचे वृत्त आहे. दामूनगर भागातील एका गोदामात आग लागली आहे. पाच ते सहा सिलेंडर्सचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. 

या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्यात. दरम्यान, अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. 

पाहा हा व्हि़डीओ

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.