रत्नागिरीतल्या मिरकरवाडा झोपडपट्टीला भीषण आग

रत्नागिरीतल्या मिरकरवाडा झोपडपट्टीला भीषण आग लागलीय. अनेक झोपड्या आगीच्या भक्षस्थानी पडल्यात. 

Updated: Dec 27, 2015, 01:47 PM IST
रत्नागिरीतल्या मिरकरवाडा झोपडपट्टीला भीषण आग title=

रत्नागिरी : रत्नागिरीतल्या मिरकरवाडा झोपडपट्टीला भीषण आग लागलीय. अनेक झोपड्या आगीच्या भक्षस्थानी पडल्यात. 

अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. पण झोपडपट्टी मुंबई दामूनगर झोपडपट्टीत झालेल्या सिलेंडरच्या स्फोटांप्रमाणेच इथेही सिलेंडर फुटण्याचे प्रकार होत असल्याचं पुढे येतंय.