film

करण जोहरच्या सिनेमात दिसणार विराट-अनुष्का?

अनुष्कानंतर विराट कोहलीची जादू बॉलिवूड डायरेक्टर करण जोहरवर झाली आहे

Oct 30, 2017, 03:20 PM IST

या तारखेला रिलीज होणार 'फास्ट अॅण्ड फ्युरियस-९' सिनेमा

स्पीड, अॅक्शन, शानदार गाड्या आणि जबरदस्त स्टारकास्टमुळे 'फास्ट अॅण्ड फ्युरियस' सिनेमाचे पहिले आठ सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलेच गाजले. आता याचाच पुढील सिनेमा कधी रिलीज होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

Oct 8, 2017, 11:13 PM IST

लाल बहादूर शास्त्रींच्या आयुष्यावर येणार चित्रपट

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींच्या आयुष्यावर एक चित्रपट बनवणार आहेत.

Oct 2, 2017, 08:15 PM IST

नागराज मंजुळे, भाऊराव कऱ्हाडेनंतर आता महेश रावसाहेब काळे...

पश्चिम घाटावरच्या एकाच महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले तीन दिग्दर्शक मराठी सिनेमांत आपला ठसा उमटवताना दिसतायत...  

Sep 27, 2017, 06:37 PM IST

शूटिंग सुरू व्हायच्या २४ तास आधी अभिषेकचा चित्रपटाला नकार

अभिषेक बच्चन यानं पलटन या चित्रपटामध्ये काम करण्यास नकार दिला आहे.

Sep 26, 2017, 09:50 PM IST

राम रहीमवर आधारीत सिनेमाचं शूटींग सुरु, पाहा फोटोज

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राहीलेला राम रहीम याच्यावर लवकरच सिनेमा येत असून या सिनेमाचं शूटींगही सुरु झालं आहे.

Sep 24, 2017, 05:57 PM IST

'डर्बनवासी'ही जाणून घेणार 'उबुंटू'चा नवा अर्थ!

आशयपूर्ण संहिता, उत्तम दिग्दर्शन, गुणी कलाकार व तंत्रज्ञ यांच्या मेहनतीमुळे मराठी चित्रपट सातासमुद्रापलीकडे स्वतःचे स्थान निर्माण करत आहे. पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित 'उबुंटू' या चित्रपटाला तर डर्बन येथील 'नेल्सन मंडेला एज्युकेशन ट्रस्ट' येथे चित्रपटाचा 'स्पेशल शो' आयोजित करण्याचा बहुमान मिळाला आहे.

Sep 23, 2017, 04:48 PM IST

या सिनेमासाठी टक्कल करणार टायगर श्रॉफ

अभिनेता टायगर श्रॉफ याच्या आगामी ‘बागी २’ सिनेमाची चर्चा आतापासूनच रंगली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टायगर या सिनेमात दोन लूकमध्ये दिसणार आहे. यात टायगर टक्कल करणार असल्याचे समजते.

Sep 19, 2017, 11:32 AM IST

प्रियंका चोप्रा बॉलिवूडला करणार 'बाय बाय'?

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा होती की, प्रियंका चोप्रा बॉलिवूडला 'बाय बाय' करणार? या चर्चेमुळे देसी गर्लचे चाहते प्रचंड नाराज झाले.

Sep 8, 2017, 02:25 PM IST

बिहारच्या राजकारणावर चित्रपट, लालूंच्या भूमिकेत हा अभिनेता

बिहारच्या राजकारणावर बेतलेला दशहारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sep 7, 2017, 08:04 PM IST

कथेची डिमांड असेल तर मी तेही करेन - दिशा पटनी

अभिनेत्री दिशा पटनी ही नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. कधी बोल्ड फोटोमुळे तर कधी डान्स व्हिडिओमुळे ती सोशल मीडियात धुमाकूळ घालत असते. सध्या तिचे चाहते तिच्या आगामी सिनेमांची वाट बघत आहेत. अशात दिशाने स्टेटमेंट दिलंय त्याची चर्चा होतीये. 

Aug 30, 2017, 09:33 AM IST

'टॉयलेट- एक प्रेम कथा' या चित्रपटातील '५' चुका !

अक्षय कुमारचा 'टॉयलेट- एक प्रेम कथा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. पाच दिवसातच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८३.४५ करोडचा गल्ला केला आहे. 

Aug 17, 2017, 02:48 PM IST

संजय दत्तच्या ‘भूमी’त सनीच्या डान्सचा तडका, फोटो व्हायरल

काही दिवसांपूर्वीच संजय दत्तच्या आगामी ‘भूमी’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर संजय दत्तचा हा पहिलाच सिनेमा असल्याने या सिनेमाची जोरदार उत्सुकता त्याच्या चाहत्यांमध्ये लागली आहे.

Aug 14, 2017, 09:14 AM IST

' टॉयलेट- एक प्रेम कथा' वर ट्विंकल खन्नाने दिला हा खास मुव्ही रिव्ह्यू

अक्षय कुमारचा बहुचर्चित  सिनेमा 'टॉयलेट एक प्रेमकथा' आज चित्रगृहात प्रदर्शित झाला आहे.

Aug 11, 2017, 12:36 PM IST

आगामी चित्रपट 'फिरंगी' बद्दल कपिलचा खुलासा !

कपिल शर्मा आणि त्याचे फॅन्स यांच्यासाठी अलीकडेच एक चांगली बातमी आली होती. ती म्हणजे 'द कपिल शर्मा शो' चे सोनी टीव्ही बरोबरचे कॉन्ट्रॅक्ट १ वर्ष वाढवले आहे. त्याचबरोबर कपिलने त्याच्या फॅन्ससाठी अजून एक आनंदाची बातमी दिली आहे. बातमी त्याच्या आगामी चित्रपट 'फिरंगी' बद्दल असून कपिलने त्याबद्दल ट्विट करून खुलासा केला आहे.  

Aug 11, 2017, 12:01 PM IST