UAE मधील वृत्तपत्र खलीज टाईम्सने श्रीदेवी यांच्या मृत्यू संदर्भात केला मोठा खुलासा
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली आणि सर्वांनाच एक धक्का बसला. श्रीदेवी यांच्या मृत्यू संदर्भात आता एक मोठा खुलासा समोर आला आहे.
Feb 26, 2018, 08:51 AM ISTअभिनेत्री श्रीदेवीचे पार्थिव भारतात आज दुपारी दाखल होणार
अभिनेत्री श्रीदेवी यांचं पार्थिव आज विशेष विमानानं भारतात आणलं जाणार आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत त्यांचं निधन झाले. त्या 54 वर्षांच्या होत्या.
Feb 26, 2018, 07:44 AM ISTश्रीदेवीला करायच होतं मराठी सिनेमात काम
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईत कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं. सोमवारी सकाळी त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत. आज रात्री ८ वाजेपर्यंत पार्थिव मुंबईत आणले जाणार आहे. तिच्या अनेक आठवणी उजागर केल्या जात आहेत. तिचे किस्से, सिनेमा, हिट गाणी या सर्वांतून श्रीदेवी पुन्हा पुन्हा आठवतेय. मराठी सिनेमा, रियॅलिटी शोच्या कार्यक्रमात ती दिसत असे.
Feb 25, 2018, 10:24 PM ISTमुंबई | श्रीदेवींच्या निधनावर ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांची प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 25, 2018, 02:51 PM ISTमुंबई | श्रीदेवीच्या निधनाबाबत सविस्तर वृत्त
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 25, 2018, 02:45 PM ISTमुंबई | अभिनेत्री श्रीदेवी जीवन प्रवास
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 25, 2018, 02:30 PM ISTश्रीदेवी: ९०च्या दशकात १ कोटी रूपये मानधन घेणारी अभिनेत्री
९०चे दशक हे श्रीदेवी यांच्या अभिनय कारकीर्दीचे सूवर्ण दशक होते. त्या काळात अभिनयासाठी मानधन म्हणून १ कोटी रूपये शुल्क आकारणाऱ्या त्या पहिल्या अभिनेत्री होत्या.
Feb 25, 2018, 08:34 AM ISTव्हायरल गर्ल प्रिया वॉरियरनं नाकारल्या अनेक चित्रपटांच्या ऑफर, हे आहे कारण
'ओरु अदार लव' या मल्याळम चित्रपटातून अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियर पदार्पण करत आहे.
Feb 19, 2018, 05:58 PM IST'गुलाबजाम' देऊन चित्रपटाचं प्रमोशन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 15, 2018, 12:07 AM ISTगुलाबजाम चित्रपटाचं हटके प्रमोशन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 11:10 PM IST'गुलाबजाम' चित्रपटाचं हटके प्रमोशन!
झी स्टुडीओ प्रस्तुत 'गुलाबजाम' हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे.
Feb 11, 2018, 11:30 PM IST'गुलाबजाम' चित्रपटाचं हटके प्रमोशन!
Feb 11, 2018, 08:33 PM ISTपुणे | भाजप नगरसेवक-पदाधिकाऱ्यांसाठी 'पॅडमॅन'चा खास शो
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 11, 2018, 03:01 PM ISTव्हिडिओ : तब्बल २७ वर्षानंतर बिग बी आणि ऋषी कपूर पुन्हा एकत्र
बिग बी अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांचा बहुप्रतिक्षित सिनेमा '१०२ नॉट आऊट'चा ट्रेलर प्रदर्शित झालाय.
Feb 9, 2018, 03:29 PM ISTचित्रपटात काम देतो सांगून १२ जिल्ह्यातल्या तरुणांची फसवणूक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 8, 2018, 10:35 PM IST