कशी असते नौदलाची ट्रेनिंग... पहिल्यांदाच दिसणार टीव्हीवर!
भारतीय नौदलाची शानच न्यारी... पण, याच नौदलाच्या जाबाँज जवानांना कसं तयार केलं जातं... कशी असते नौदलाची ट्रेनिंग...? कोणत्या खडतर परिस्थितीला या जवानांना तोंड द्यावं लागतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला लवकरच मिळणार आहेत.
Aug 10, 2017, 11:37 PM ISTरोहित शेट्टी आणि अजय देवगण लागले ‘सिंघम ३’ तयारीला
बॉलिवूड सिनेमांचां दिग्दर्शक रोहित शेट्टी सध्या त्याच्या ‘गोलमाल अगेन’ सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. अशातच अशी माहिती समोर येत आहेत की, रोहित लवकरच अजय देवगणसोबत ‘सिंघम ३’ सिनेमाचं काम सुरू करणार आहे.
Aug 10, 2017, 07:23 PM IST'सिमरन' या चित्रपटाचे पोस्टर रिलीज
कंगना राणावतच्या 'सिमरन' या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे. या पोस्टरमध्ये कंगना एका रॉयल लूकमध्ये आहे. ती एका हॉटेलमध्ये एका टेबलावर ड्रिंक करत असताना, लाल रंगाच्या ड्रेसमध्ये स्मितहास्य करताना दिसतेय. त्या फोटोकडे बघून ती एक सुंदर क्षण आनंदात एन्जॉय करत आहे. चित्रपटात ती एका हाऊसकीपरच्या भूमिकेत दिसणार आहे. ती खूप साऱ्या क्राईममध्ये लगेचच सहभागी होते.
Aug 8, 2017, 05:51 PM ISTअग्निपंख... अग्निशमन दलाची झुंज पडद्यावर!
आजवर जीवाची बाजी लावून इतरांचे प्राण वाचवणाऱ्या अनेक जवानांच्या कहाण्या सिनेरुपात पडद्यावर पाहायला मिळाल्या. परंतु, आता पहिल्यांदाच अग्निशमन दलातील जवानांवर पहिला भारतीय अॅक्शनपट येतोय... आणि तोही मराठीत...
Aug 3, 2017, 03:50 PM ISTसिक्रेट सुपरस्टार TRAILER : 'दंगल' गर्लसोबत आमिरची धम्माल!
पहिल्या सिनेमाच्या यशाचा स्वाद घेत असतानाच 'दंगल' गर्ल झायरा वसिम आणि आमिर खानचा नवा कोरा सिनेमा प्रेक्षकांसमोर दाखल होतोय.
Aug 2, 2017, 08:33 PM ISTव्हिडिओ :... म्हणून 'बाहुबली' फेम अभिनेत्रीनं त्याला सणकन वाजवली!
'हंसा एक संयोग' या सिनेमाच्या सेटवर शुटिंगदरम्यान घडलेल्या एका घटनेनं उपस्थितांना चांगलाच धक्का बसलाय.
Aug 2, 2017, 05:59 PM ISTस्वप्निल जोशीच्या भिकारी सिनेमाचं म्यूझिक लॉन्च
भिकारी या फिल्मचं म्युझिक लॉन्च मुंबईत पार पडलं. डिरेक्टर रोहित शेट्टी, तुषार कपूर, बॉबी देवोल, श्रेयस तळपदे आदी गोलमाल अगेनचे टीम मेंबर्स या म्युझिक लॉन्चला आवर्जून उपस्थित होते. गणेश आचार्य दिग्दर्शित या फिल्ममध्ये स्वप्नील जोशी, ऋचा इनामदार ही जोडी पहायला मिळणार आहे.
Jul 24, 2017, 11:36 AM ISTगोविंदा 'जग्गा जासूस'वर नाराज, ट्विटरवर राग केला व्यक्त...
दिग्दर्शक अनुराग बासू यांचा 'जग्गा जासूस' लवकरच प्रेक्षकांसमोर दाखल होणार आहे. परंतु, त्याआधीच वाद काही या सिनेमाची पाठ सोडण्यास तयार नाही.
Jul 8, 2017, 05:30 PM ISTमोदींची भूमिका करणार परेश रावल
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकमध्ये परेश रावल मुख्य भूमिकेमध्ये असणार आहेत.
Jul 4, 2017, 07:04 PM ISTकसा आहे 'टीटीएमएम'?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 16, 2017, 05:22 PM ISTयुद्धाचा आदेश देणाऱ्यांनाच युद्धावर धाडा, सलमानच्या वक्तव्यावर वाद
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या एका वक्तव्यावर चांगलाच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सलमाननं युद्धासंबंधी केलेल्या वक्तव्यावर हा वाद सुरु झालाय.
Jun 14, 2017, 11:38 AM ISTजीएसटी माफ झाला नाही तर मराठी चित्रपट निर्माते संपावर जाणार
1 जूलैपासून जीएसटी लागू होत असल्याने त्याचा धसका अवघ्या मराठी सिनेसृष्टीने घेतल्याचं दिसतंय.
Jun 12, 2017, 09:04 PM IST'अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'चा फर्स्ट लूक रिलीज
अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर : द मेकिंग अॅण्ड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग या पुस्तकावर आधारित नवा चित्रपट येत आहे
Jun 7, 2017, 08:37 PM IST'अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर'वर चित्रपट, अनुपम खेर मनमोहन सिंग यांच्या भूमिकेत
२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीवर अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर : द मेकिंग अॅण्ड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग हे पुस्तक आलं होतं.
Jun 6, 2017, 05:44 PM ISTमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी खास बातचीत
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरशी खास बातचीत
May 23, 2017, 02:02 PM IST