film

नागराजच्या सिनेमाचं 'पॅकअप', पुणे विद्यापीठाची सूचना

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 8, 2018, 07:16 PM IST

'पॅडमॅन'च्या प्रमोशनसाठी अक्षय कुमारचे वेगवेगळे फंडे

९ फेब्रुवारीला अक्षय कुमारचा पॅडमॅन हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Feb 6, 2018, 10:40 PM IST

१९८३ वर्ल्ड कपवरच्या चित्रपट प्रदर्शनाची तारीख ठरली, हा अभिनेता मुख्य भूमिकेत

१९८३ साली कपिल देवच्या नेतृत्वात भारतानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला.

Feb 6, 2018, 04:02 PM IST

'पद्मावत' च्या या सीनमुळे दीपिका पदुकोण बैचेन

असंख्य वादांना तोंड देत संजय लीला भन्साळीचा ''पद्मावत'' हा सिनेमा प्रदर्शित झाला. 

Jan 27, 2018, 04:51 PM IST

दुसऱ्या हॉलीवूड चित्रपट पार्टीत अशी आली प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्रा लवकरच हॉलीवूड चित्रपट 'अ किड लाईक अ जेक'मध्ये दिसणार आहे. 

Jan 24, 2018, 10:55 PM IST

वादानंतरही 'पद्मावत'चा तिकीटांमधून डल्ला, किंमत पाहून हैराण व्हाल

संजय लीला भन्सालींच्या पद्मावत चित्रपटावरून सध्या जोरदार वाद सुरु आहे. 

Jan 23, 2018, 06:07 PM IST

'पद्मावत'विरोधात वाशीमध्ये करणी सेनेचं आंदोलन

 पद्मावत चित्रपटाच्या विरोधात करणी सेनेनं वाशीजवळ आंदोलन केलं. 

Jan 22, 2018, 11:33 PM IST

करणी सेनेनं स्वीकारलं भन्सालींचं निमंत्रण, रिलीजआधी पाहणार 'पद्मावत'

पद्मावत चित्रपटावरून सुरु असलेला वाद मिटवण्याच्या संजय लीला भन्सालींच्या प्रयत्नांना यश येताना दिसतंय.

Jan 22, 2018, 11:09 PM IST

VIDEO : 'दिल जंगली'चं पार्टी सॉन्ग युट्यूबवर हिट

तापसी पन्नू आणि साकिब सलीम स्टारर सिनेमा 'दिल जंगली'चं पहिलं गाणं प्रदर्शित झालंय. 

Jan 20, 2018, 04:10 PM IST

३३ वर्षांनंतर मिथुन आणि नसीरूद्दीन शाह सिनेमासाठी एकत्र

देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या संशयास्पद मृत्यूवर आधारित सिनेमा येत आहे. फिल्ममेकर विवेक अग्नीहोत्री यांनी या सिनेमाची घोषणा केली आहे. 

Jan 12, 2018, 07:58 AM IST

यासाठी अनुराग कश्यपने रवी किशनला 'गँग ऑफ वासेपुर' मध्ये दिला नाही रोल

रवी किशन भोजपुरी आणि हिंदी सिनेमातील लोकप्रिय चेहरा. 

Jan 11, 2018, 05:40 PM IST

कोण म्हणालं की, सनी लिओनीच्या चित्रपटांअगोदर राष्ट्रगीत वाजविणे अपमानजनक

उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले की,सिनेमाच्या स्क्रिनिंग अगोदर राष्ट्रगीत वाजविणे अनिवार्य नाही.

Jan 9, 2018, 09:01 PM IST

26 जानेवारीला रिलीज होणार Bigg Boss च्या या एक्स कंटेस्टंटचा सिनेमा

बिग बॉस फेम मोनालिसा आणि विक्रांत सिंह राजपूत यांचा आगामी सिनेमा लवकरच भेटीला येत आहे. 

Jan 4, 2018, 08:35 PM IST

Shocking : प्रभास यापुढे 'बाहुबली' सिनेमांत कधीच काम करणार नाही

बाहुबली 2 हा सिनेमा गेल्या वर्षाचा ब्लॉक बस्टर सिनेमा ठरला. 

Jan 4, 2018, 06:05 PM IST

हिरो नाही 'झिरो' झाला शाहरुख खान

बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानसाठी २०१७ हे वर्ष फारसं चांगलं गेलं नाही.

Jan 2, 2018, 11:08 PM IST