film

हेरा फेरी-3मध्ये दिसणार अक्षय-सुनील-परेश?

काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारनं सुनील शेट्टीबरोबरचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला होता.

Apr 17, 2018, 10:35 PM IST

प्रियंका चोप्राने केला मोठा खुलासा, माझ्या रंगामुळे...

बॉलिवूडनंतर आता हॉलिवूडमध्ये जिने आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली ती प्रियंका चोप्रा. प्रियंका चोप्राने दिलेल्या एका मुलाखतीत एक धक्कादायक माहिती उघड केली आहे. या मुलाखतीत अभिनेता आणि अभिनेत्रीमध्ये होणारी तुलना बोलून दाखवली आहे. गेल्यावर्षी हॉलिवूड अभिनेत्रीने #MeToo हे कॅम्पेन सुरू केलं होतं. यामध्ये इंडस्ट्रीत होणार यौन शोषणवर आवाज उठवला आहे. ज्यामध्ये आता प्रियंका चोप्राने इंडस्ट्रीमध्ये रंगामुळे कशी वागणूक मिळते असं नाही. तसेच अभिनेता आणि अभिनेत्री यांच्यात सतत तुलना केली जाते. 

Apr 12, 2018, 11:06 AM IST

'झिरो'मध्ये शाहरुख नाही तर या अभिनेत्यासोबत दिसणार कतरिना

किंग खान शाहरुखच्या झिरो या सिनेमाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

Apr 11, 2018, 11:39 PM IST

VIDEO : 'राजी' चा जबरदस्त ट्रेलर झाला लाँच

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता विक्की कौशलचा 'राजी' हा सिनेमा रिलीज होणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या सिनेमाची भरपूर चर्चा आहे. आता या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमांत आलीया आपल्याला वेगवेगळ्या भूमिका साकारतना दिसत आहे. हा सिनेमा हटके असणार आहे यात शंका नाही. 

Apr 10, 2018, 12:55 PM IST

या रिक्षावाल्याला यूट्यूबवर ५ कोटी हिट्स

भोजपुरी चित्रपटाची उत्तरेतल्या राज्यांमध्ये वेगळीच क्रेझ आहे.

Apr 3, 2018, 09:09 PM IST

टायगर श्रॉफच्या 'बागी-2'ची रेकॉर्ड ब्रेक कमाई

अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्या बागी-2 या चित्रपटानं पहिल्याच दिवशी रेकॉर्ड केला आहे.

Apr 1, 2018, 09:30 PM IST

PHOTO : चिरंजीवीसोबत अमिताभ अशा अवतारात दिसणार!

महानायक अमिताभ बच्चन लवकरच एका नव्या अवतारात दिसणार आहेत. साऊथचा सुपरस्टार चिरंजीवीसोबत 'सई रा नरसिम्हा रेड्डी'मध्ये ते दिसणार आहेत.

Mar 30, 2018, 04:39 PM IST

भाडिपा फेम सारंग साठ्येने 12 वर्षांनतर केला 'हा' बदल

अनेक कलाकार सिनेमांसाठी सतत लूकमध्ये बदल करत असतात. काही जण वजन कमी करतात तर काही वजन वाढवतात. असाच बदल एका अभिनेत्याने आपल्या चेहऱ्यात केला आहे. पण हा बदल त्याने तब्बल 12 वर्षानंतर केला आहे. भाडिपामुळे प्रकाशझोतात आलेला सारंग साठ्ये आता प्रेक्षकांसमोर अभिनेता म्हणून लवकरच येणार आहे. 

Mar 26, 2018, 08:51 PM IST

टीझर : मोहिनी बनून 'एक दोन तीन'वर थिरकली जॅकलीन

८० च्या दशकातील सुपरहिट सिनेमा 'तेजाब'चे पॉप्युलर सॉंग 'एक दो तीन' च्या नव्या वर्जनमध्ये जॅकलीन मोहिनी बनून थिरकणार आहे.

Mar 16, 2018, 03:05 PM IST

'न्यूड' सिनेमातील अभिनेत्रींना सिनेमाबद्दल काय वाटतं?

रवी जाधव दिग्दर्शित 'न्यूड' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

Mar 15, 2018, 03:44 PM IST

आमीरच्या 'सिक्रेट सुपरस्टार'ने रचला नवा वर्ल्ड रेकॉर्ड

आमीर खानचा आता रिलीज झालेला सिनेमा 'सिक्रेट सुपरस्टार'

Mar 12, 2018, 07:49 PM IST

पुण्यात नागराजच्या हिंदी चित्रपटाचा सेट अखेर...

हिंदी चित्रपटासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मैदानावर उभारण्यात आलेला सेट अखेर काढायला सुरवात झाली आहे. 

Mar 4, 2018, 12:49 AM IST

...म्हणून श्रीदेवींनी नाकारली हॉलीवूड चित्रपटाची ऑफर

दिग्गज अभिनेत्री श्रीदेवी यांचं शनिवारी रात्री निधन झालं. भाचा मोहील मारवाहच्या लग्नासाठी श्रीदेवी दुबईला गेल्या होत्या

Feb 26, 2018, 05:25 PM IST

श्रीदेवीच्या निधनाचे वृत्त मराठी वृत्तपत्रांनी असे दिले...

श्रीदेवीचे व्यक्तिमत्वच इतके उत्तुंग की, त्यांच्या निधनाची प्रसारमाध्यमांनी विशेष दखल घेतली नसती तरच नवल. त्यामुळे विविध प्रसारमाध्यमांनी आपापल्या परिने श्रीदेवींच्या निधनाचे वृृत्त दिले. 

Feb 26, 2018, 04:31 PM IST

लाडक्या 'श्री' ला एका रसिकाच पत्र...!

प्रिय श्री,चटका लावून गेलीस ग !

Feb 26, 2018, 09:19 AM IST