film

25 वर्षानंतर महेश भट्टची लव्ह स्टोरी पुन्हा एकदा येणार पडद्यावर

आलिया भट्ट देखील असणार या सिनेमांत 

Jul 31, 2018, 05:14 PM IST

कारवाँ सिनेमाचे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

कॅन्सरग्रस्त बॉलिवूड अभिनेता इरफान खानचा आगामी सिनेमा कारवाँ सध्या चर्चेत आहे. 

Jul 21, 2018, 12:13 PM IST

म्हणून श्रीसंत बॉडी बिल्डर झाला!

भारताचा माजी क्रिकेटपटू एस.श्रीसंत काही दिवसांपूर्वी त्याच्या फोटोमुळे भलताच चर्चेत आला होता.

Jul 19, 2018, 07:47 PM IST

रिंकू-आकाशपेक्षा इतक्या पट्टीने अधिक कमावणार जान्हवी-ईशान!

मराठी सुपरहिट सिनेमा सैराटचा हिंदी रिमेक धडक मधून जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे.

Jul 19, 2018, 12:17 PM IST

रणबीर कपूरच्या 'संजू' सिनेमाची 17 व्या दिवशी धमाकेदार कमाई

'संजू'च्या कमाईला हा सिनेमा रोखणार 

Jul 16, 2018, 01:31 PM IST

'संजू' सिनेमाचं चौथ्या दिवशी एवढं कलेक्शन

पहिल्या आठवड्यात एवढी कमाई

Jul 3, 2018, 11:42 AM IST

'संजू'वर अभिनेते योगेश सोमण संतापले

संजय दत्तच्या आयुष्यावर आधारीत असलेला संजू हा सिनेमा सध्या कमाईचे विक्रम मोडत आहे. 

Jul 2, 2018, 08:24 PM IST

रणबीर कपूरचा 'संजू' सिनेमा Leak

या लिंकवर पाहता येईल हा सिनेमा 

Jun 30, 2018, 03:26 PM IST

आलिया भट्टकडून रणबीर कपूरचं कौतुक

जिथे आलिया - रणबीरच्या अफेअरची जोरदार चर्चा रंगली आहे. तिथे आता आणखी चर्चांना उधाण आलं आहे. आलिया भट्टने रणबीरबाबत असं काही बोललं आहे ज्यामुळे रणबीर नक्कीच खूष होईल. रणबीर कपूरचा 'संजू' हा सिनेमा नुकताच रिलिज झाला आहे. या सिनेमांतील रणबीरच्या रोलचं भरपूर कौतुक केलं जात आहे. 

Jun 30, 2018, 02:15 PM IST

'संजू' सिनेमाची सर्वाधिक छप्परफाड कमाई

रचला नवा रेकॉर्ड 

Jun 30, 2018, 12:34 PM IST