FIFA World Cup 2022 अंतिम फेरीत 'हा' संघ मारणार बाजी, कासवानं कौल दिल्याचा Video पाहा
Argentina Vs France Final: फीफा वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदाचा निकाल अवघ्या काही तासात लागणार आहे. तत्पूर्वी भविष्यवेत्ते, क्रीडा पंडित यांनी आपला कौल दिला आहे. दुसरीकडे पॉल ऑक्टोपसनंतर चर्चेत असलेल्या कासवानं मेस्सीच्या संघाला कौल दिल्याने क्रीडाप्रेमींच्या नजरा आता अंतिम निकालाकडे लागल्या आहेत. कासवानं दिलेला कौल बरोबर की चूक येत्या काही तासातच कळणार आहे.
Dec 18, 2022, 02:30 PM ISTFifa Worldcup | कोण होणार फिफाचा नवा विश्वविजेता?
Who will be the new FIFA world champion?
Dec 18, 2022, 11:45 AM ISTFifa World Cup : 3500 कोटींचं बक्षीस देणारं फिफा, इतके पैसे आणत कुठून? IPL याबाबतीत फिफाच्या आसपासही नाही
उपविजेत्या टीमसाठी $30 million म्हणजेच 247 कोटी रुपये मिळणार आहेत. मात्र तुमच्या मनात कधी प्रश्न आलाय का? की फिफा इतका पैसा आणते कुठून...
Dec 16, 2022, 06:27 PM ISTFIFA World Cup फायनलमध्ये अर्जेंटिनाने धडक मारताच सोशल मीडियावर SBI पासबूक व्हायरल, कारण...
SBI Passbook Viral: सोशल मीडियावर फीफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेच्या अंतिम फेरीची चर्चा रंगली आहे. अर्जेंटिना आणि फ्रान्स यापैकी कोण बाजी मारणार? याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. असं असताना एकीकडे एसबीआयचं पासबूक व्हायरल होत आहे. एसबीआय पासबूक ट्रेंड होण्यामागचं कारण अनेकांना माहिती नाही.
Dec 16, 2022, 03:51 PM ISTFIFA World Cup ट्रॉफी इतक्यांदा गेली चोरीला, एका गुन्ह्याचा अजूनही सुगावा नाही
FIFA World Cup 2022: फीफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेतील विजेता येत्या दोन दिवसात ठरणार आहे. अर्जेंटिना आणि फ्रान्सनं अंतिम फेरीत धडक मारली आहे. या विश्वचषकावर कोण नाव कोरतं? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. असं असताना वर्ल्डकप ट्रॉफीबाबत कायमच उत्सुकता राहिली आहे. दुसरीकडे या ट्रॉफीवर चोरांची देखील नजर असते.
Dec 16, 2022, 02:19 PM ISTFIFA World Cup 2022 : अंतिम सामना राहिला बाजूला, फ्रान्समधील 'या' खेळाडूच्या गर्लफ्रेंड्सची यादी संपता संपेना
फ्रान्सच्या संघानं मोरक्कोचा पराभव करत यंदाच्या फिफा वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामना गाठला. तिथे मेस्सीच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या बलाढ्य़ अर्जेंटिनापुढे आता फ्रान्सची रणनिती काय असणार याचीच उत्सुकता फुटबॉल प्रेमींना लागली आहे. असं असतानाच या संघातील खेळाडू Kylian Mbappe भलत्याच कारणामुळे नजरा वळवू लागला आहे. फ्रान्सचा एक अष्टपैलू खेळाडू अशी त्याची कायमचीच ओळख. पण, यावेळी तो खासगी आयुष्यामुळे प्रकाशझोतात आला आहे. म्हणजे ज्यांना त्याच्याविषयी काहीच माहितीसुद्धा नाही, ती मंडळीही या खेळाडूविषयी पुन्हापुन्हा वाचत आहे. तो सध्याच्या कॅसेनोव्हा आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कारण, त्याच्या गर्लफ्रेंड्सच्या यादीत मिस फ्रान्सपासून ते विविध मॉडेल्सचाही समावेश आहे. (FIFA World Cup 2022 France team player Kylian Mbappes Girl friends list latest Marthi news )
Dec 15, 2022, 12:14 PM ISTFIFA World Cup 2022 : Morocco ला धूळ चारत फ्रान्सची अंतिम सामन्यात धडक, आता मेस्सीचं आव्हान
France vs Morocco FIFA World Cup Semi final Highlights : साधारण महिन्याभरापासून सुरु झालेला फुटबॉल वर्ल्ड कप आता अखेरच्या आणि निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे.
Dec 15, 2022, 07:25 AM ISTLionel Messi Retirement | फुटबॉलविश्वातून महत्त्वाची बातमी, सगळ्यांचा लाडका मेस्सी होतोय रिटायर्ड
Important news from the world of football, everyone's favorite Messi is retiring
Dec 14, 2022, 06:05 PM ISTFIFA World Cup 2022 : मेस्सीनं चाहत्यांच्या डोळ्यात आणलं पाणी; अर्जेंटिना अंतिम सामन्यात जाताच हे काय ऐकायला मिळतंय?
FIFA World Cup 2022 : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलर आणि जागतिक स्तरावर लोकप्रियता असणारा खेळाडू लिओनेल मेस्सी यानं कमाल खेळाचं प्रदर्शन करत संधाला फिफाच्या अंतिम सामन्यात पोहोचवण्यासाठी मदत केली.
Dec 14, 2022, 11:17 AM ISTFIFA World Cup 2022 : मेस्सीनं करुन दाखवलं, अर्जेंटिनाची फिफाच्या अंतिम सामन्यात धडक
Fifa 2022 Argentina Beat Croatia and Enter in Fifa World cup Final
Dec 14, 2022, 09:25 AM ISTFIFA World Cup 2022 : स्वप्नपूर्ती! मेस्सी नावाच्या जादुगारामुळं अर्जेंटिनाची अंतिम सामन्यात धडक
Argentina vs Croatia fifa 2022 semi final highlights : क्रोएशियाच्या संघावर मात करत अर्जेंटिनाच्या संघानं यंदाच्या फिफा वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. अवघ्या क्रीडाविश्वात यामुळं आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
Dec 14, 2022, 07:05 AM ISTFIFA World Cup 2022: जगातील सर्वात सुंदर स्त्रीयांपैकी एक आहे मोरक्कोच्या फूटबॉलपटूची पत्नी, जगभरात तिच्या सौंदर्याची चर्चा
बलाढ्य पोर्तुगालला पराभवाचा धक्का देत मोरक्कोची fifa world cup च्या सेमीफायनलमध्ये धडक, मोरक्कोच्या या खेळाडूबरोबरच त्याच्या पत्नीचीही होतेय सर्वाधिक चर्चात
Dec 12, 2022, 09:57 PM ISTFIFA : अमेरिकेतल्या प्रसिद्ध पत्रकाराचा फुटबॉल सामन्यादरम्यान मृत्यू; भावाच्या आरोपांनी खळबळ
FIFA : फुटबॉल सामन्याचे वार्तांकन करत असताना अचानक या पत्रकाराचा मृत्यू झाला. मात्र त्याच्या भावाने केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे.
Dec 11, 2022, 01:37 PM ISTFIFA World Cup : अर्जेंटीना-नेदरलँड सामन्यात Exstra धमाल, कपडे उतरवून मैदानात घुसला Porn Star
अर्जेंटीना विरूद्ध नेदरलँड्सचा (Netherlands v Argentina) या सामन्यात फार गोंधळ झालेला पाहयाला मिळाला. दरम्यान या कालच्या सामन्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे, सामना काही काळ रोखण्यात आला होता
Dec 10, 2022, 05:10 PM ISTFifa World Cup Quarter Finals Schedule : मेस्सी-रोनाल्डो 'या' दिवशी भिडणार? जाणून घ्या सेमी फायनलचे वेळापत्रक
Fifa World Cup Quarter Finals Schedule : फिफा वर्ल्ड कपच्या (Fifa World Cup 2022) सेमी फायनलचे वेळापत्रक समोर आले आहे. यामध्ये 8 संघांमध्ये 4 मोठे सामने होणार आहेत. यामध्ये लिओनेल मेस्सीचा (Lionel Messi) संघ अर्जेंटिना आणि ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या (Cristiano Ronaldo) पोर्तुगालनेही उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.
Dec 8, 2022, 10:17 PM IST